Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India vs England : जिओ सिनेमावर नाही..IND vs ENG T20 मालिका केव्हा, कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेची लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिव्हिजनवर या सामान्यचे प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 21, 2025 | 10:22 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेची लाईव्ह स्ट्रीमिंग : भारत विरुद्ध इंग्लंड ५ सामन्यांची T20 मालिका २२ जानेवारीपासून सुरू होत आहे. यासाठीच भारतीय क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. टीम इंडिया घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या T२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी युएईला रवाना होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार असून दोन्ही संघ तिथे पोहोचले आहेत.

भारतीय संघाने रविवारी पहिल्या सराव सत्रात घाम गाळला, तर जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. या टी-२० मालिकेत कामगिरी करून काही भारतीय खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान पक्के करण्याकडे लक्ष देतील. काही खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळू शकते. भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेची लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिव्हिजनवर या सामान्यचे प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.

भारत विरुद्ध इंग्लंड T20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक-

२२ जानेवारी- पहिला T20, कोलकाता (सायंकाळी ७ नंतर)
२५ जानेवारी – दुसरा T20, चेन्नई (सायंकाळी ७ नंतर)
२८ जानेवारी- तिसरा T20, राजकोट (सायंकाळी ७ नंतर)
३१ जानेवारी- चौथा T20, पुणे (सायंकाळी ७ नंतर)
२ फेब्रुवारी – पाचवा T20, मुंबई (सायंकाळी ७ नंतर)

रिंकू सिंगने वडिलांना दिले खास गिफ्ट, सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा

कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग?

भारत विरुद्ध इंग्लंड पहिला T20 सामना बुधवार, 22 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील पहिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे, तर दोन्ही कर्णधार अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी ६:३० वाजता नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्सच्या विविध नेटवर्क्सवर भारत विरुद्ध इंग्लंड पहिली T20 थेट पाहू शकतात. डिस्ने प्लस हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर तुम्ही भारत विरुद्ध इंग्लंड पहिला T20 चे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. या सामन्याशी संबंधित ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही नवराष्ट्र डिजिटलच्या क्रिकेट पेजवर पाहू शकता.

भारत विरुद्ध इंग्लंड संघ-

भारताचा T२० संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)

इंग्लंडचा T२० संघ

जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड.

Web Title: When and where can watch india vs england t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 10:22 AM

Topics:  

  • cricket
  • India vs England
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IND vs NZ Playing-11 : पहिल्या सामन्यातून गिल शतकवीराला वगळणार? पंतचा देखील पत्ता कट, कशी असेल भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग-11
1

IND vs NZ Playing-11 : पहिल्या सामन्यातून गिल शतकवीराला वगळणार? पंतचा देखील पत्ता कट, कशी असेल भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग-11

BCCI शी झालेल्या वादानंतर बांग्लादेशच्या कर्णधाराने T20 विश्वचषक वादावर सोडले मौन, म्हणाला  – आम्ही अ‍ॅक्टिंग करत…
2

BCCI शी झालेल्या वादानंतर बांग्लादेशच्या कर्णधाराने T20 विश्वचषक वादावर सोडले मौन, म्हणाला – आम्ही अ‍ॅक्टिंग करत…

शोएब अख्तरची भविष्यवाणी… हा खेळाडू T20 विश्वचषकात ठरणार भारतासाठी गेम चेंजर! पाकिस्तानी खेळाडूने कोणचं घेतलं नाव?
3

शोएब अख्तरची भविष्यवाणी… हा खेळाडू T20 विश्वचषकात ठरणार भारतासाठी गेम चेंजर! पाकिस्तानी खेळाडूने कोणचं घेतलं नाव?

WPL 2026 Live Streaming : रविवारी क्रिकेट चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी, डबल हेडर सामने कधी आणि कुठे पाहता येणार?
4

WPL 2026 Live Streaming : रविवारी क्रिकेट चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी, डबल हेडर सामने कधी आणि कुठे पाहता येणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.