Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG 3rd ODI: भारत व्हाईटवॉश देणार की पठाण आडवे येणार? कधी अन् किती वाजता सुरू होणार सामना?

Ind vs Afg third ODI chennai: अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने आघाडी घेतली आहे. २०२७ च्या विश्वचषकासाठी तिसरा एकदिवसीय सामना निर्णायक ठरणार आहे. चला जाणून घेऊया की हा सामना केव्हा आणि कुठे खेळला जाईल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 18, 2026 | 05:24 PM
IND vs AFG 3rd ODI: भारत व्हाईटवॉश देणार की पठाण आडवे येणार? कधी अन् किती वाजता सुरू होणार सामना?
Follow Us
Follow Us:
  • भारत-अफगाणिस्तान तिसरा वनडे
  • कधी आणि कुठे होणार?
  • सगळ्यांच्या नजरा रोहित शर्मावर
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २० जून रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये रंगणार आहे. टीम इंडियाने धर्मशाळा येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यात ७ विकेट्सने धुव्वा उडवला. त्यानंतर, लखनौ येथील दुसऱ्या सामन्यात १७० धावांनी अफगाणिस्तानवर दिमाखात विजय मिळवला. या विजयासाह भारतीय संघाने मालिकाही २- ० ने खिशात घातली. संघाने आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. शेवटच्या सामन्यात टीम इंडिया संघात कोणते बदल करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

ICC Womens T20 World Cup: टीम इंडियाला मोठा धक्का! हवेत कॅच पकडणारी ‘ती’ स्टार खेळाडू जखमी, स्पर्धेतून बाहेर होणार?

चेन्नईमध्ये रंगणार तिसरा एकदिवसीय सामना

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चेन्नई येथील ऐतिहासिक एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय संघाने या मैदानावर १५ एकदिवसीय सामने खेळले असून, त्यापैकी आठ जिंकले आहेत, सहा गमावले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. या खेळपट्टीवर चेंडूला चांगला टर्न मिळतो. त्यामुळे फिरकी गोलंदाजांचे खेळपट्टीवर वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.

टीम इंडिया करू शकते बदल

भारत या मालिकेकडे २०२७ च्या विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून पाहत आहे. पहिल्या सामन्यात गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे यांनी पदार्पण केले आणि प्रत्येकी ३ विकेट्स घेतले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादवला पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने २ विकेट्स घेतले. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वॉशिंग्टन सुंदरच्या जागी हर्ष दुबेला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. सुंदरने लखनौमध्ये १९ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या होत्या आणि आपल्या ७ षटकांच्या स्पेलमध्ये २४ धावांत एक विकेटही घेतला होता.

सगळ्यांच्या नजरा रोहित शर्मावर

अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना माजी कर्णधार रोहित शर्मासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. धर्मशाळा येथे १६ धावांवर धावबाद झाल्यानंतर, त्याने दुसऱ्या सामन्यात ४८ धावांची वेगवान खेळी केली होती. मात्र, तिसऱ्या सामन्यात व्यवस्थापनाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

TG20 लीगवर मोठा वाद; विजय देवरकोंडा, सिराज आणि तिलक वर्माला कायदेशीर नोटीस

Web Title: When and where is india vs afghanistan 3rd odi chennai rohit sharma match preview series update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • ODI Series
  • Rohit Sharma
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

Rohit Sharma: सामना जिंकून परतलेल्या रोहित शर्मासोबत हॉटेलबाहेर घडला धक्कादायक प्रसंग, Video व्हायरल!
1

Rohit Sharma: सामना जिंकून परतलेल्या रोहित शर्मासोबत हॉटेलबाहेर घडला धक्कादायक प्रसंग, Video व्हायरल!

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
2

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती
3

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11
4

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.