मुलांमध्ये लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे. पण अनेक पालकांनी ती समस्या वाटत नाही. लठ्ठपणा त्यांच्या मुलांसाठी समस्यांचे कारण बनू शकते. आजकाल मुलांमध्ये लठ्ठपणाचे एक प्रमुख कारण म्हणजे स्क्रीन टाइम.
जनरेशन Z मुलांचा मोठा वेळ मोबाईल, रील्स आणि स्क्रोलिंगमध्ये जात असल्याने त्यांच्या शारीरिक-मानसिक आरोग्यावर स्ट्रेस, बेचैनी आणि डिप्रेशनसारखे दुष्परिणाम दिसत आहेत.
लॅपटॉप आणि मोबाईलशिवाय आपलं पान हलत नाही. यामुळे अनेक आजारांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे आणि तज्ज्ञांनी केलेल्या खुलाशानुसार, स्क्रिनमुळे आणि या व्यसनामुळे कण्यावर-मानेवर ताण येत आहे
सध्या प्रत्येक जण मोबाईलमध्ये घुसून बसलेला असतो आणि सर्व वेळ हा मोबाईल, टॅब याच्या स्क्रिन टाईमवर जातो. याचा शरीरावर किती आणि कसा परिणाम होतो याबाबत अधिक माहिती जाणून घ्या
मुलांना समज आल्यापासून मोबाईल देऊ जाऊ लागला आहे. जेवताना, खेळताना अगदी लहान मुलांच्या हातात मोबाईल दिसतोय. पण याचे दुष्परिणाम पालकांनो भयानक आहेत, तुम्हाला माहीत आहेत का?