Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Vs Ireland मध्ये कधी खेळवला गेला शेवटचा सामना? रोहित शर्माने केल्या होत्या ‘इतक्या’ रन्स

आयर्लंडचा संघ 16 ओव्हरमध्ये 96 रन्सकरून ऑल आउट झाला होता. यावेळेस हार्दिक पंड्याने 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. तर जसप्रीत बूमराहला 2 विकेट्स मिळाल्या होत्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 25, 2026 | 05:55 PM
India Vs Ireland मध्ये कधी खेळवला गेला शेवटचा सामना? रोहित शर्माने केल्या होत्या ‘इतक्या’ रन्स
Follow Us
Follow Us:
  • उद्यापासून सुरू होणार भारत अन् आयर्लंड सिरिज 
  • श्रेयस अय्यर करणार भारतीय संघाचे नेतृत्व 
  • वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष 
India Vs Ireland T20 Series: उद्यापासून भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात टी 20 सामन्यांची सिरिज सुरू होणार आहे. या सिरिजमध्ये 5 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येत आहे. आज आपण भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध शेवटचा सामना कधी खेळला होता हे जाणून घेऊयात.

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात शेवटचा सामना टी 20 सामना 5 जून टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान खेळला होता. हा सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला होता. तेव्हा रोहित शर्मा अन् विराट कोहली देखील संघाचा समावेश होता. तया सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत आयर्लंडला 100 रन्सच्या आत  रोखले होते.

आयर्लंडचा संघ 16 ओव्हरमध्ये 96 रन्सकरून ऑल आउट झाला होता. यावेळेस हार्दिक पंड्याने 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. तर जसप्रीत बूमराहला 2 विकेट्स मिळाल्या. तर भारतीय संघाने हे आव्हान 12 ओव्हर्समध्ये हे लक्ष्य पूर्ण केले होते. या सामन्यात विराट कोहली केवळ 5 रन्स करून आउट झाला होता. तर रोहित शर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. भारतीय संघांने शानदार विजय मिळवला होता.

 

Web Title: When which date last match playing between india vs ireland t 20 match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • indian cricket team
  • Ireland Cricket Team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?
1

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
2

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान
3

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
4

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.