Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Team India मध्ये उडाली खळबळ! सुनील गावस्करांचा World Cup चा हा कसला संघ? ‘या’ खेळाडूला ठेवले बाहेर

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी 227 मधील आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेसाठी आपल्या पसंतीचा १५ सदस्यांचा संभाव्य भारतीय संघ जाहीर केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 05, 2026 | 09:25 PM
ICC World Cup 2027

ICC World Cup 2027

Follow Us
Follow Us:
  • सुनील गावस्कर यांनी निवडला 2027 साठी भारतीय संघ 
  • अनेक युवा खेळाडूंना दिले नाही स्थान 
  • 2027 मध्ये होणार वर्ल्डकप स्पर्धा 
Indian Criket Team For ICC World Cup 2027: पुढील वर्षी म्हणजेच 2027 मध्ये आयसीसी पुरुष वनडे वर्ल्डकप होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यासाठी अद्याप बऱ्याच कालावधी शिल्लक आहे. सर्व संघांनी वर्ल्डकपची तयारी सुरू केली आहे.  भारतीय संघ व्यवस्थापन आणि माजी दिग्गज खेळाडू आगामी सर्व एकदिवसीय सामन्यांकडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने चाचणी म्हणून पाहत आहेत. त्यातच आता भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी आपला भारतीय संघ निवडला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी 227 मधील आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेसाठी आपल्या पसंतीचा १५ सदस्यांचा संभाव्य भारतीय संघ जाहीर केला आहे. गावस्करांच्या या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा सुरेख मेळ पाहायला मिळत असला, तरी काही मोठ्या खेळाडूंना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

सुनील गावस्कर यांनी रोहित शर्मा आणि चेस मास्टर विराट कोहलीवर पूर्ण विश्वास दर्शवला आहे. शुभमन गिल कर्णधार म्हणून त्यांनी निवडला आहे. सलामीवीर म्हणून शुभमन गिल आणि रोहित शर्मा ही जोडी त्यांची पहिली पसंती ठरली आहे. याशिवाय मध्यफळीत श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून ईशान किशनचा समावेश करण्यात आला आहे.  मात्र युवा खेळाडूंमध्ये त्यांनी ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसनला संधी दिलेली नाहीये. त्यांनी अनुभवी खेळाडूंवर जास्त विश्वास दाखवला आहे.

युद्धाचे बिगुल वाजले! तब्बल 24 वर्षांनी आफ्रिकेत ICC World Cup 2027 चा महाकुंभ; ३ देश, १२ मैदाने अन्…

कोणाला स्थान दिले नाही?

सुनील गावस्कर यांनी अनेक खेळाडूंना वर्ल्डकपच्या संघात स्थान दिलेले नाही. त्यामध्ये यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, ऋषभ पंत, संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार यांना संधी गावस्कर यांनी दिली नाही. यशस्वीन सर्व फॉर्मटमध्ये चांगले प्रदर्शन केले असले तरी गावस्कर यांनी त्याला का स्थान दिले नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.

सुनील गावस्करांचा १५ सदस्यांचा वर्ल्ड कप संघ

भारतीय संघ: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, कुलदीप यादव.

WTC 2027 चे महायुद्ध कधी होणार? कोण मारणार बाजी? ICC ने केली जाहीर केली तारीख अन्…

Web Title: Sunil gavaskar share 15 players indian team for icc world cup 2027 rohit virat vbhuvneshwar kumar shami know all list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • ICC World Cup
  • indian cricket team
  • Rohit Sharma
  • Sunil Gavaskar

संबंधित बातम्या

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली
1

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली

India vs West Indies: लवकरच सुरू होणार भारत-वेस्ट इंडिजचा धमाका, कसे असणार शेड्युल; टीममध्ये कोणाची झाली निवड
2

India vs West Indies: लवकरच सुरू होणार भारत-वेस्ट इंडिजचा धमाका, कसे असणार शेड्युल; टीममध्ये कोणाची झाली निवड

IND vs WI: पंत In, रोहित Out! वेस्ट इंडिजविरूद्ध ODI सिरीजसाठी ‘अशी’ टीम उतरू शकते मैदानात
3

IND vs WI: पंत In, रोहित Out! वेस्ट इंडिजविरूद्ध ODI सिरीजसाठी ‘अशी’ टीम उतरू शकते मैदानात

IND vs AFG: रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड दुसरा शर्मा मोडणार? Abhishek चे वादळ अफगणिस्तानविरुद्ध घोंघावणार
4

IND vs AFG: रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड दुसरा शर्मा मोडणार? Abhishek चे वादळ अफगणिस्तानविरुद्ध घोंघावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.