Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: पंत अन् जयस्वालने लाज घालवली; मात्र Devdatt Padikkal ने…, भारताचा स्कोअर किती?

तिसऱ्या नंबरवर देवदत्त पडीकल खेळण्यासाठी आला. त्याने मात्र एका बाजूने आक्रमक पण महत्वाची अशी शतकी खेळी करत भारताचा डाव सांभाळला. त्याने आक्रमक शतक ठोकले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 08, 2026 | 07:14 PM
ind vs sl test

ind vs sl test

Follow Us
Follow Us:
  • भारत अन् श्रीलंका सराव सामन्याचा दुसरा दिवस पूर्ण 
  • भारताचा स्कोअर 357 वर 6 विकेट्स 
  • देवदत्त पडीकल 142 रन्सवर नॉट आउट 
India Vs Sri Lanka Warm Up Test Match: सध्या भारत अन् श्रीलंकेमध्ये तीन दिवसांचा सराव सामना सुरू आहे. 15 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान दोन कसोटी सामन्यांची सिरिज खेळवली जाणार आहे. सध्या दोन्ही संघ वॉर्म अप सामना खेळत आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून 363 रन्सचा डोंगर उभा केला होता. दुसऱ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. भारताने 6 विकेट्स गमावत 357 रन्स केल्या आहेत.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 363 रन्स केल्या. त्या रन्सचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ दुसऱ्या दिवशी खेळण्यासाठी मैदानात उतरला. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने डावाची सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो शून्यावर आउट झाला. तसेच केएल राहुल 40 रन्स करून आउट झाला.

IND Vs SL: इतकेही बेजबाबदार नसावे! Rishabh Pant कधी सुधारणार? Video पाहून चाहते संतापले

त्यानंतर तिसऱ्या नंबरवर देवदत्त पडीकल खेळण्यासाठी आला. त्याने मात्र एका बाजूने आक्रमक पण महत्वाची अशी शतकी खेळी करत भारताचा डाव सांभाळला. त्याने आक्रमक शतक ठोकले. शतक झाल्यावर तो रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर रवींद्र जाडेजाने देखील शानदार 63 रन्सची खेळी केली. भारताचा विकेटकिपर ऋषभ पंत केवळ 2 रन्स करून आउट झाला. मोठा फटका मारण्याच्या नादात तो आउट झाला.

#TeamIndia inching closer to the 250-run mark in the first innings 👌👌 A valuable 65-run partnership and counting between Ravindra Jadeja and Manav Suthar 🤝 Updates ▶️ https://t.co/g7rdlUUjY2 pic.twitter.com/t7MM7BOPBZ — BCCI (@BCCI) August 8, 2026

त्यानंतर भारतीय संघाकडून ध्रुव जुरेलने निराशा केली. तो एक रन करून आउट झाला. तर मानव सुथारने 41 रन्सची महत्वाची खेळी केली. कुलदीप यादवने 1 तर मोहम्मद सिराज 1,  सारांश जैन 22 आणि गूरनूर ब्रार 36 रन्सवर खेळत आहे. उद्या सराव सामन्याचा शेवटचा दिवस आहे. भारताने ट्रायल पूर्ण केल्यावर श्रीलंकेला एक मोठे टार्गेट द्यावे लागेल. भारताला सामना जिंकण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे.

IND Vs SL: टीम इंडियाला Back to Back झटके! बुमराहनंतर ‘हा’ खेळाडूही टेस्ट सीरीजमधून बाहेर

Rishabh Pant कधी सुधारणार?

देवदत्त पडीकलने शतकी खेळी केली. मात्र ऋषभ पंत अपयशी ठरला आहे. दुसऱ्या दिवशी ऋषभ पंत मैदानात खेळण्यासाठी आला. ऋषभ पंत आला तेव्हा भारताचा स्कोअर तीन विकेट गमावून 168 रन्स केल्या. त्यानंतर ऋषभ पंत ने 4 बॉलचा सामना केला. मात्र तो मोठा फटका मारण्याच्या नादात तो आउट झाला. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ऋषभ पंतचा हा खराब फॉर्म भारत  संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

Web Title: India vs sri lanka warm up test second day padikkal and jadeja pant jaiswal flop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • IND vs SL
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IND Vs SL: इतकेही बेजबाबदार नसावे! Rishabh Pant कधी सुधारणार? Video पाहून चाहते संतापले
1

IND Vs SL: इतकेही बेजबाबदार नसावे! Rishabh Pant कधी सुधारणार? Video पाहून चाहते संतापले

IND Vs SL: टीम इंडियाला Back to Back झटके! बुमराहनंतर ‘हा’ खेळाडूही टेस्ट सीरीजमधून बाहेर
2

IND Vs SL: टीम इंडियाला Back to Back झटके! बुमराहनंतर ‘हा’ खेळाडूही टेस्ट सीरीजमधून बाहेर

IND Vs SL: पडीकलचा ‘देवदत्त’ अवतार! श्रीलंकेविरुद्ध ठोकले खणखणीत शतक, जयस्वाल ‘यशस्वी’ नाहीच
3

IND Vs SL: पडीकलचा ‘देवदत्त’ अवतार! श्रीलंकेविरुद्ध ठोकले खणखणीत शतक, जयस्वाल ‘यशस्वी’ नाहीच

IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय
4

IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.