Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीम इंडियाच्या चॅम्पियन कोचची पुन्हा होणार एंट्री? खराब कामगिरीमुळे गौतम गंभीरचा पत्ता कट होणार?

राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर भारतीय नियमाक मंडळाने गौतम गंभीर याला प्रशिक्षण पद दिले. आता रेड बॉल क्रिकेटमधून गौतम गंभीर याला काढून पुन्हा एकदा राहुल द्रविड याला संघामध्ये स्थान दिले जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 27, 2025 | 08:29 AM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

India vs England Match Update : मागील दोन वर्षांमध्ये भारताच्या संघाने टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताचा माजी कोच राहुल द्रविड याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने t20 विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये देखील फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला होता. भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये राहुल द्रविड हा एक यशस्वी प्रशिक्षक म्हणून त्याचे नाव घेतले जाते.

राहुल द्रविड यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. राहुल द्रविड याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर भारतीय नियमाक मंडळाने गौतम गंभीर याला प्रशिक्षण पद दिले. नेतृत्वाखाली भारताच्या संघाने 2025 मध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरले, पण त्याआधी झालेल्या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाला फारच निराशजनक पराभव स्वीकारावा लागला आहे.

IND Vs ENG : ‘त्याने आता  शतकाचे रूपांतर द्विशतकात..’, भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विनकडून ऋषभ पंतला सल्ला

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या मालिकेमध्ये भारताच्या संघाला घरच्या मैदानावर वाईट वाॅश करण्यात आले होते. तर बॉर्डर गावास्कर ट्रॉफीमध्ये भारताच्या संघाला फक्त एक सामना जिंकता आला होता. या दोन्ही कसोटींच्या पराभवानंतर भारताच्या संघाजवळ ते चॅम्पियनशिप फायनलमधून नाव कट झाले होते. सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच जणांची कसोटी मालिका सुरू आहे. यामध्ये भारताची संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये इतिहास देखील चांगला राहिलेला नाही त्यामुळे भारत या मालिकेमध्ये तरी चांगली कामगिरी करण्याची इराद्यात असेल.

🚨 ANNOUNCEMENT 🚨 🚨 RAHUL DRAVID 2.0 IN RED BALL 🚨 Rahul Dravid may replace Gautam Gambhir as head coach for Indian Test cricket. pic.twitter.com/h1vWkiaDXW — indianTeamCric (@Teamindiacrick) June 25, 2025

अजूनही या मालिकेची चार कसोटी सामने सुरू आहे त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. मीडियाच्या माहितीनुसार असे म्हटले जात आहे की आता रेड बॉल क्रिकेटमधून गौतम गंभीर याला काढून पुन्हा एकदा राहुल द्रविड याला संघामध्ये स्थान दिले जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अजून पर्यंत बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. भारताच्या संघासाठी सुरु असलेली मालिका ही फार महत्वाची आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या मालिकेवर असणार आहेत. 

Web Title: Will team india champion coach rahul dravid be re entered in indian cricket team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 08:17 AM

Topics:  

  • cricket
  • Gautam Gambhir
  • IND Vs ENG
  • Rahul Dravid
  • Team India

संबंधित बातम्या

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! भारतीय संघात स्थान न मिळाल्याने ‘या’ परदेशी संघासोबत करार
1

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! भारतीय संघात स्थान न मिळाल्याने ‘या’ परदेशी संघासोबत करार

IND vs WI 1st Test Day 1 Stumps: अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर; सिराज, बुमराहचा कहर तर केएल राहुलची लढाऊ खेळी
2

IND vs WI 1st Test Day 1 Stumps: अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर; सिराज, बुमराहचा कहर तर केएल राहुलची लढाऊ खेळी

IND vs WI : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर गुडाळलं, मोहम्मद सिराजच्या हाती लागला विजयाचा चौकार
3

IND vs WI : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर गुडाळलं, मोहम्मद सिराजच्या हाती लागला विजयाचा चौकार

Vaibhav Suryavanshi चे शतक ऑस्ट्रेलियासाठी ठरलं घातक! भारताने कांगारुनां 58 धावांनी केले पराभूत
4

Vaibhav Suryavanshi चे शतक ऑस्ट्रेलियासाठी ठरलं घातक! भारताने कांगारुनां 58 धावांनी केले पराभूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.