Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wimbledon 2026: ‘लग्न ठरलं की काय?’ रॉयल बॉक्समध्ये तेंडुलकर कुटुंबासह Shubman Gill, साराचा क्यूटनेस आणि शुभमनचा स्वॅग

भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल, विम्बल्डन टेनिस स्पर्धेत व्हायरल झालेल्या फोटोमुळे चर्चेत आलाय. चक्क तेंडुलकर कुटुंबासह शुभमनने सामन्याचा आनंद घेतलाय

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 11, 2026 | 11:07 AM
शुभमन आणि सारा विम्बल्डन बघायला एकत्र (फोटो सौजन्य - X.com)

शुभमन आणि सारा विम्बल्डन बघायला एकत्र (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर पहिल्यांदाच कुटुंबासह एकत्र 
  • विम्बल्डन २०२६ च्या रॉयल बॉक्समध्ये दिसले 
  • फोटो झाला व्हायरल, लग्न ठरलं की काय लोकांच्या कमेंट्स 
भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल याला विम्बल्डनमध्ये एक महत्त्वपूर्ण सन्मान मिळाला. विम्बल्डनच्या रॉयल बॉक्समध्ये सामना पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेला गिल हा भारतीय क्रिकेट संघाचा चौथा कर्णधार ठरला. गिलने भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या शेजारी बसून सामना पाहिला.

शुभमन गिलच्या आधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना हा सन्मान मिळाला आहे. या तिघांनाही रॉयल बॉक्समध्ये सामने पाहण्याची संधी मिळाली आहे. पहिल्यांदाच शुभमन गिलने सचिन तेंडुलकरसोबत रॉयल बॉक्समध्ये सामना पाहिला. पण सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे सारा तेंडुलकरदेखील यावेळी उपस्थित होती. गेल्या काही वर्षात सारा आणि शुभमन या दोघांच्या नात्याबाबत नेहमीच वावड्या उठल्या आहेत. 

Wimbledon 2025 prize money : पहिल्यांदाच विम्बल्डन चॅम्पियन जानिक सिन्नर झाला मालामाल! मिळाली बंपर बक्षीस रक्कम

शुभमन आणि सारा एकत्र 

सोशल मीडियावर शुभमन गिलचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, त्यांची पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकर दिसत आहेत. तेंडुलकर कुटुंबासोबतच्या शुभमन गिलच्या या फोटोमुळे एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा होत्या. मात्र, त्यांनी आपले नाते कधीही जाहीरपणे उघड केले नाही. एक काळ तर असाही होता, जेव्हा शुभमन आणि सारा यांचे ब्रेकअप झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण त्यानंतरही शुभमनने एका कार्यक्रमात साराचे नाव घेत तिची बाजू घेतली होती. 

अनेकदा दोघांना कार्यक्रमात एकत्र पाहिले गेले

ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान, शुभमन आणि सारा एकाच कार्यक्रमात काही प्रसंगी स्पॉट झाले आहेत. साराचे कुटुंबही तिच्यासोबत असले तरी वेळोवेळी शुभमन आणि सारा एकाच कार्यक्रमात दिसल्याने दोघांच्याही चर्चा सुरू होतात. इतकंच नाही एका कार्यक्रमात शुभमनने सारा आपली बेस्ट फ्रेंड असल्याचेही म्हटलं होतं. यामुळे शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर गुपचूप एकमेकांना डेट करत असल्याचा प्रश्न निर्माण होतो. सत्य काहीही असो, विम्बल्डनच्या रॉयल बॉक्समध्ये तेंडुलकर कुटुंबासोबत शुभमनच्या उपस्थितीमुळे तो सचिनचा भावी जावई असू शकतो, या अटकळींना बळ मिळाले आहे.

शुभमनचा स्वॅग आणि साराचा क्युटनेस 

शुभमन आणि सारा (फोटो सौजन्य – X.com)

सारा ही सध्या अनेक जाहिरातींमधूनही काम करते आणि काही ब्रँड्साठी ब्रँड अम्बेसेडरही आहे. तर शुभमनदेखील नेहमीच स्टायलिश दिसून येतो. विम्बल्डन रॉयल बॉक्समध्येही सारा आणि शुभमनची स्टाईल खूपच क्लासी दिसून आली. यावेळी काढण्यात आलेले अनेक फोटो व्हायरल होत आहेत. 

Wimbledon 2026: Novak Djokovic विम्बल्डनचा ‘बादशाह’, 39 वर्षीही सर्वात दीर्घ Quarter Final केली नावावर

Web Title: Wimbledon 2026 shubman gill sara tendulkar watched match alongside sachin and anjali in royal box photo viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Sara Tendulkar
  • Shubman Gill
  • Wimbledon

संबंधित बातम्या

Wimbledon 2026: कोण आहे Arnav Paparkar? Wimbledon मध्ये चमकला भारतीय तारा, 36 वर्षांची प्रतिक्षा संपली
1

Wimbledon 2026: कोण आहे Arnav Paparkar? Wimbledon मध्ये चमकला भारतीय तारा, 36 वर्षांची प्रतिक्षा संपली

Wimbledon 2026: Novak Djokovic विम्बल्डनचा ‘बादशाह’, 39 वर्षीही सर्वात दीर्घ Quarter Final केली नावावर
2

Wimbledon 2026: Novak Djokovic विम्बल्डनचा ‘बादशाह’, 39 वर्षीही सर्वात दीर्घ Quarter Final केली नावावर

Wimbledon 2026: मोठा उलटफेर! ओसाकाचा सुपर शो; नंबर-1 सबालेंकाचा पराभव, सिनर सलग पाचव्यांदा क्वार्टर फायनलमध्ये
3

Wimbledon 2026: मोठा उलटफेर! ओसाकाचा सुपर शो; नंबर-1 सबालेंकाचा पराभव, सिनर सलग पाचव्यांदा क्वार्टर फायनलमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.