Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 चा पॉवर प्ले म्हणजे ‘सिक्सर’चा कारखाना; अभिषेक, वैभवसह ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान

आयपीएल सुरू होईल लवकरच महिना पूर्ण होत आला आहे. सध्या आयपीएलच्या हंगामात युवा खेळाडूंचे जबरदस्त प्रदर्शन पाहायला मिळत आहे. पॉवरप्लेमध्ये षटकारांची आतिशबाजी करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांनी क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 21, 2026 | 04:12 PM
IPL 2026 चा पॉवर प्ले म्हणजे 'सिक्सर'चा कारखाना; अभिषेक, वैभवसह 'या' खेळाडूंनी मारले मैदान

IPL 2026 चा पॉवर प्ले म्हणजे 'सिक्सर'चा कारखाना; अभिषेक, वैभवसह 'या' खेळाडूंनी मारले मैदान

Follow Us
Follow Us:

अभिषेक शर्मा अन् वैभव सूर्यवंशीने गाजवले मैदान 
पॉवर प्लेमध्ये मारले सर्वाधिक सिक्स 
आज एसआरएच अन् डीसी आमनेसामने

Most Sixes In IPL 2026: आयपीएल 2026 चा थरार सुरू झाला आहे. जवळपास एक महिना होत आला आहे. जस जसे स्पर्धा पुढे जात आहे, तस तसे रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. आयपीएल सुरू होईल लवकरच महिना पूर्ण होत आला आहे. सध्या आयपीएलच्या हंगामात युवा खेळाडूंचे जबरदस्त प्रदर्शन पाहायला मिळत आहे. पॉवरप्लेमध्ये षटकारांची आतिशबाजी करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांनी क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये प्रामुख्याने अभिषेक शर्मा आणि युवा वैभव सूर्यवंशी यांनी आपल्या स्फोटक फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवली आहे. आक्रमक खेळीमुळे आयपीएलचा हंगाम वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचला आहे.

अभिषेक शर्मा

यंदाच्या हंगामात अभिषेक शर्मा तुफानी खेळी करत आहे. तो एसआरएच कडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत एकूण 17 सिक्स मारले आहेत. त्यामधले 15 सिक्स त्याने पॉवर प्लेमध्ये मारले आहेत. 17 सिक्स त्याने केवळ 6 डावात मारले आहेत. अभिषेक शर्मा सलामीला खेळण्यासाठी येतो. त्याने ट्रेविस हेडसोबत चांगली खेळी केली आहे.

SRH Vs DC Pitch Report: हैद्राबादमध्ये धावांचा डोंगर की…; काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

वैभव सूर्यवंशी

15 वर्षीय युवा खेळाडू असलेल्या वैभव सूर्यवंशीने देखील आपला क्लास दाखवला आहे. त्याने देखील पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम केला आहे. वैभवने पॉवर प्लेमध्ये 6 सामन्यात 15 सिक्स मारले आहेत. त्याने आतापर्यंत एकूण 20 सिक्स मारले आहेत. 5 सिक्स त्याने पॉवर प्ले संपल्यावर मारले आहेत.

प्रियांश आर्या

जास्त सिक्स मारणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये प्रियांश आर्याचा समावेश आहे. त्याने आतापर्यंत 6 सामन्यात 14 सिक्स मारले आहेत. 14 सिक्स त्याने पॉवर प्लेमध्ये लगावले आहेत. तर त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 20 सिक्स मारले आहेत.

यशस्वी जयस्वाल

या यादीमध्ये चौथ्या नंबरवर राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने देखील पॉवर प्लेमध्ये जोरदार फटकेबाजी केली आहे. जयस्वालने पॉवर प्लेमध्ये 9 सिक्स मारले आहेत. तर आयपीएलमध्ये त्याने एकूण 12 सिक्स मारले आहेत.

RCB Vs DC Live: केएल राहुलने होम ग्राऊंडवर दाखवला ‘क्लास’; रजत सेनेचा 6 विकेट्सने पराभव

एसआरएच अन् डीसी पीच रिपोर्ट

हैदराबादची खेळपट्टी काळ्या मातीची असून, हे हाय स्कोअरिंग पीच आहे. या ठिकाणी स्कोअर 180 आणि 200 पर्यंत होतो. पीच हार्ड, सुखे आहे. त्यामुळे या ठिकाणी गोलंदाजांना बाऊन्स मिळतो. सुरुवातीचे काही ओव्हर्स फलंदाजांना हे पीच चांगली मदत करते. अचूक लाइनवर फलंदाजी होत असल्यास पॉवर प्ले मध्ये मोठी धावसंख्या केली जाऊ शकते. हे पीच फलंदाजीसाठी चांगले असल्याने टॉस जिंकून कर्णधार चेस करण्याचा निर्णय घेताना दिसून येतात.

Web Title: Yashsvi jaiswal abhishek sharma priyansh arya most sixes in power play at ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2026
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy 2026: साऊथ झोनची झोप उडवली! Ishan Kishan 269 तर ईस्ट झोन 700 पार
1

Duleep Trophy 2026: साऊथ झोनची झोप उडवली! Ishan Kishan 269 तर ईस्ट झोन 700 पार

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
2

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
3

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
4

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.