Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

करोडपती Yuzvendra Chahal रस्त्यावर मागतोय भीक; शिखरच्या प्रश्नाला दिले ‘हे’ मजेशीर उत्तर, Video Viral

सोशल मिडियावर भारताचे स्टार क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि शिखर धवन यंचहा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये चहल रस्त्याच्या बाजूला भीक मागत असल्याचे दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 09, 2026 | 04:23 PM
करोडपती Yuzvendra Chahal रस्त्यावर मागतोय भीक; शिखरच्या प्रश्नाला दिले ‘हे’ मजेशीर उत्तर, Video Viral
Follow Us
Follow Us:

युझवेंद्र चहलचा भीक मागताना व्हिडिओ व्हायरल
सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला व्हिडिओ 
शिखर धवन आणि चहलने केला मजेशीर व्हिडिओ

Viral Video: सध्या सोशल मिडियावर युजवेंद्र चहल आणि शिखर धवन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि माजी सलामीवीर शिखर धवन हे त्याच्या मजेशीर स्वभावसाठी ओळखले जातात. त्यांचा सध्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये युझवेंद्र चहल भीक मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सोशल मिडियावर भारताचे स्टार क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि शिखर धवन यंचहा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये चहल रस्त्याच्या बाजूला भीक मागत असल्याचे दिसून येत आहे. त्यावेळेस शिखर धवन त्याला काहीतरी ओरडत असल्याचे दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडिओमागचे सत्य काय ते जाणून घेऊयात.

व्हायरल व्हिडिओत काय?

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत युजवेंद्र चहल अत्यंत गरीब आणि लाचार चेहरा करून रस्त्याच्या कडेला बसला आहे असे दिसत अए. रस्त्याच्या कडेला बसून तो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पैसे म्हणजेच भीक मागत असल्याचे पाहायला मिळते आहे. तेवढ्यात त्या ठिकाणी शिखर धवन येतो. त्यावेळेस तो रस्त्यावर बसून लोकांकडे पैसे मागत आहेस तुला लाज वाटत नाही का असे चहला विचारतो. शिखर धवनच्या या प्रशाणावर चहलने खूप मजेशीर उत्तर दिले आहे. चहल धवनला ‘मग काय तुमच्या 10 रुपयांसाठी मी वेगळे ऑफिस उघडून बसू का? असे उत्तर दिले आहे. चहलचे हे उत्तर ऐकून धवनही निरुत्तर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला होता. मात्र हा व्हिडिओ मजेशीर रील असल्याचे समोर आले आहे. सोशल मिडियावर चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी हा व्हिडिओ या दोघांनी तयार केल्याचे समोर आले आहे.

सर्वात मोठी बातमी! Team India ला धक्का; इंग्लंड अन् आयर्लंड दौऱ्याआधी ‘हा’ खेळाडू बाहेर, कारण काय?

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2026 मध्ये युझवेंद्र चहलने पंजाब किंग्जकडून गोलंदाजी केली. त्याने आयपीएल 2026 मध्ये एकूण 12 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. सध्या तो भारतीय संघापासून दूर आहे. त्यामुळे सोशल मिडियावरील त्याच्या मजेशीर रील्समुळे तो नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.

Web Title: Yuzvendra chahal begging on road shikhar dhawan asking question vido viral on social media trending news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Shikhar Dhawan
  • Sports News
  • viral video
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

टेनिस स्पर्धेत अमरावती संघाचे विजेतेपद, शेगाव संघाला मिळाला उपविजेतेपद; तब्बल २२ संघांचा समावेश
1

टेनिस स्पर्धेत अमरावती संघाचे विजेतेपद, शेगाव संघाला मिळाला उपविजेतेपद; तब्बल २२ संघांचा समावेश

समर्थ जाधवचा ऑलराउंडर जलवा! खणखणीत शतक अन् ३…; पूना क्लबला मिळवून दिला दणदणीत विजय
2

समर्थ जाधवचा ऑलराउंडर जलवा! खणखणीत शतक अन् ३…; पूना क्लबला मिळवून दिला दणदणीत विजय

Jasprit Bumrah: युद्धच जणू! नेट्समध्ये बुमराहचा ‘बाऊन्सर’ अन् यॉर्करचा थरार, Vaibhav Suryvanshi ला…
3

Jasprit Bumrah: युद्धच जणू! नेट्समध्ये बुमराहचा ‘बाऊन्सर’ अन् यॉर्करचा थरार, Vaibhav Suryvanshi ला…

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL
4

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.