Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo A5 Pro च्या 4G व्हेरिअंटची या देशात दणक्यात एंट्री, मिलिट्री-ग्रेडवाली मजबूती मिळणार केवळ इतक्या किंमतीत

Oppo A5 Pro चा 5G व्हेरिअंट डिसेंबर 2024 मध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. आता कंपनीने या स्मार्टफोनचा 4G व्हेरिअंट लाँच केला आहे. या फोनमध्ये Snapdragon 6s 4G Gen 1 प्रोसेसर आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 19, 2025 | 08:44 AM
Oppo A5 Pro च्या 4G व्हेरिअंटची या देशात दणक्यात एंट्री, मिलिट्री-ग्रेडवाली मजबूती मिळणार केवळ इतक्या किंमतीत

Oppo A5 Pro च्या 4G व्हेरिअंटची या देशात दणक्यात एंट्री, मिलिट्री-ग्रेडवाली मजबूती मिळणार केवळ इतक्या किंमतीत

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Oppo च्या Oppo A5 Pro चा नवीन व्हेरिअंट आता लाँच करण्यात आला आहे. यापूर्वी कंपनीने या स्मार्टफोनचा 5G व्हेरिअंट लाँच केला होता. आता या स्मार्टफोनचा 4G व्हेरिअंट लाँच करण्यात आला आहे. कंपनीने Oppo A5 Pro चा 4G व्हेरिअंट इंडोनेशियामध्ये लाँच केला आहे.

अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली इंटरनेट डेटासह BSNL घेऊन आलाय नवा रिचार्ज प्लॅन, 1 हजारांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतकी व्हॅलिडीटी

Oppo ने लाँच केलेला हा हँडसेट Qualcomm च्या Snapdragon 6s 4G Gen 1 प्रोसेसरसह येतो, जो 8 GB रॅमसह येतो. हा चिपसेट ऑक्टा-कोर Snapdragon 662 चे रीनेम्ड वर्जन आहे. फोनमध्ये 5,800mAh की बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. त्याला IP69, IP68 आणि IP66 धूळ आणि पाण्याचे प्रतिरोधक रेटिंग तसेच MIL-STD 810H मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टन्स प्रमाणपत्र मिळाले आहे. Oppo A5 Pro चा 5G व्हेरिअंट डिसेंबर 2024 मध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. आता कंपनीने या स्मार्टफोनचा 4G व्हेरिअंट लाँच केला आहे. (फोटो सौजन्य – X)

Oppo A5 Pro 4G किंमत आणि रंग पर्याय

कंपनीने स्मार्टफोनचा नवीन व्हेरिअंट दोन स्टोरेज प्रकारांमध्ये लाँच केला आहे. इंडोनेशियामध्ये Oppo A5 Pro 4G ची किंमत 8GB + 128GB व्हेरिअंटसाठी IDR 30,99,000 म्हणजेच अंदाजे 16,300 रुपयांपासून सुरू होते. तर, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत IDR 34,99,000 म्हणजेच सुमारे 18,400 रुपये आहे. हा फोन ओप्पो इंडोनेशिया ई-स्टोअरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा हँडसेट मोचा चॉकलेट, मॉस ग्रीन आणि सिल्क ब्लू (इंडोनेशियनमधून भाषांतरित) रंग पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Oppo A5 Pro 4G चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

Oppo A5 Pro 4G मध्ये 6.67-इंचाची HD+ (720×1,604 पिक्सेल) LCD स्क्रीन आहे ज्यामध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 1,000 nits पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन आहे.

प्रोसेसर

या फोनमध्ये Snapdragon 6s 4G Gen 1 प्रोसेसर आहे, जो 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.1 ऑनबोर्ड स्टोरेज सह जोडलेला आहे. हा हँडसेट Android 15-बेस्ड ColorOS 15 वर चालतो.

कॅमेरा

फोटोग्राफीच्या बाबतीत बोलायचं झालं तर, Oppo A5 Pro 4G मध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर मागील बाजूस आहे. तर, समोर 8 मेगापिक्सेलचा सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत आणि ते एआय गेमबूस्ट, एआय लिंकबूस्ट आणि समर्पित आउटडोअर मोड सारख्या वैशिष्ट्यांना समर्थन देते.

बॅटरी

Oppo ने A5 Pro 4G मध्ये 5,800mAh बॅटरी दिली आहे, जी 45W वायर्ड SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी फोनमधे साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे.

Redmi A5 4G: Xiaomi चा धमाका! 10 हजारांहून कमी किंमतीत घरी घेऊन या ‘हा’ लेटेस्ट स्मार्टफोन, 5,200mAh बॅटरी आणि असे आहेत फीचर्स

कनेक्टिव्हिटी फीचर्स

या हँडसेटला मिलिटरी-ग्रेड MIL-STD 810H शॉक रेझिस्टन्स सर्टिफिकेशन मिळाले आहे आणि त्याला IP69, IP68 आणि IP66 धूळ आणि पाण्याचे रेझिस्टन्स रेटिंग मिळाले आहे. हा स्मार्टफोन 4G, ब्लूटूथ 5.0, GNSS, Beidou, GPS, GLONASS, Galileo, NFC आणि USB Type-C पोर्टला सपोर्ट करतो.

Web Title: 4g variant of oppo a5 pro smartphone launched in indonesia know about features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 08:44 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Oppo Find X9: अखेर तो दिवस आलाच! नव्या स्मार्टफोन सिरीजची धमाकेदार भारतात एंट्री, किंमत ऐकून थक्क व्हाल, फीचर्सही भन्नाट
1

Oppo Find X9: अखेर तो दिवस आलाच! नव्या स्मार्टफोन सिरीजची धमाकेदार भारतात एंट्री, किंमत ऐकून थक्क व्हाल, फीचर्सही भन्नाट

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी
2

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव
4

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.