Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus नंतर या कंपनीने यूजर्सना दिला झटका! तब्बल 5 हजारा रुपयांनी वाढवल्या स्मार्टफोनच्या किंमती

रेडमीने बजेट स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने त्यांच्या लोकप्रिय मॉडेल्सच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे आता स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2026 | 02:17 PM
OnePlus नंतर या कंपनीने यूजर्सना दिला झटका! तब्बल 5 हजारा रुपयांनी वाढवल्या स्मार्टफोनच्या किंमती

OnePlus नंतर या कंपनीने यूजर्सना दिला झटका! तब्बल 5 हजारा रुपयांनी वाढवल्या स्मार्टफोनच्या किंमती

Follow Us
Close
Follow Us:
  • Redmi ने त्यांच्या तीन बजेट स्मार्टफोनच्या किमतीत 2,000 ते 5,500 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
  • Redmi Note 15, Redmi 15 आणि Redmi 15C या मॉडेल्सच्या नव्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत.
  • यापूर्वी वनप्लसनेही सप्लाय चैन आणि मेमरी चिप तुटवड्यामुळे किंमती वाढवल्या होत्या.
टेक कंपनी वनप्लसने अलीकडेच त्यांच्या स्मार्टफोनच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत कंपनीने घोषणा देखील केली होती. वनप्लसने घेतलेला या निर्णयाचा त्यांच्या युजर्सना झटका बसला होता. वनप्लसनंतर आता आणखी एका कंपनीने त्यांच्या स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती समोर आली आहे की, शाओमीचा सब ब्रँड असलेला रेडमी आता तीन बजेट स्मार्टफोनच्या किमतींमध्ये तब्बल 5 हजार रुपयांची वाढ करणार आहे. यामध्ये Note 15 redmi 15 आणि Redmi 15 C या स्मार्टफोनचा समावेश आहे.

फक्त टेक्स्ट लिहा आणि व्हिडिओ तयार करा! Google चे यूजर्ससाठी खास गिफ्ट, नवे अपडेट ठरणार फायदेशीर

काही दिवसांपूर्वी टेक कंपनी वनप्लसने यावर्षी लाँच करण्यात आलेल्या मिडरेंज सेगमेंटमधील स्मार्टफोन OnePlus 15 R च्या किंमतीमध्ये अडीच हजार रुपयांची वाढ केली होती. मेमरी चिपची कमतरता आणि सप्लाय चैनमध्ये येणारी समस्या या कारणांमुळे कंपनीने स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्याचे सांगितले जात होते.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Redmi Note 15 च्या नव्या किमती जाणून घेऊया

रेडमीचा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतात केवळ 22,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता याच स्मार्टफोनच्या किमतीत 2 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहक 24,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. Redmi Note 15 दोन स्टोरेज आणि रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.. यामध्ये 8GB+128GB आणि 8GB+256 GB या मॉडेल्सचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या टॉप व्हेरिअंटची किंमत कंपनीने 3000 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे आता ग्राहक 27,999 रुपयांच्या किमतीत हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत.

Redmi 15 ही नवीन किंमत जाणून घेऊया

रेडमी 15 च्या किमतीमध्ये कंपनीने 3500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर हा स्मार्टफोन 14,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता किंमत वाढवल्यानंतर स्मार्टफोनचे 6GB+128GB व्हेरिअंट 18,499 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. 8GB+128GB व्हेरिअंटच्या किंमतीत 4500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 15,999 रुपयांच्या किमती लाँच करण्यात आलेला हे स्मार्टफोन मॉडेल आता ग्राहकांना 20,999 रुपयांत खरेदी करावे लागणार आहे. या स्मार्टफोनचे टॉप व्हेरिअंट 8GB+256GB भारतात 16,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र कंपनीने या किंमतीत 5,500 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे स्मार्टफोनची नवीन किंमत 22,499 रुपये झाली आहे.

पासवर्डची गरज संपणार! हृदयाचे ठोके आणि श्वासावरून फोन अनलॉक होणार, वैज्ञानिकांनी शोधले नवे तंत्रज्ञान

Redmi 15 C

खरं तर कंपनीने रेडमी 15 सी हा स्मार्टफोन 12,499 रुपयांच्या किमतीत लाँच केला होता. मात्र आता ग्राहक 4GB + 128GB हे बेस व्हेरिअंट 15,499 रुपयांना खरेदी करू शकणार आहेत. 6GB + 128GB व्हेरिअंट 13,999 रुपयांत लाँच करण्यात आला होता. या किंमतीत 3,500 रुपयांची वाढ झाली असून तो आता 17,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. टॉप-ऑफ-द-लाइन 8GB + 128GB व्हेरिएंट 15,499 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. या किंमतीत 4,000 रुपयांची वाढ झाली असून तो आता 19,499 रुपयांत उपलब्ध आहे.

Web Title: After oneplus redmi increases smartphone prices by up to rupees 5500 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • xiaomi update

संबंधित बातम्या

देशी कंपनीने केली कमाल! केवळ 7,399 रुपयांत लाँच केला नवा स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज
1

देशी कंपनीने केली कमाल! केवळ 7,399 रुपयांत लाँच केला नवा स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज

7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Realme चा तगडा स्मार्टफोन भारतात लाँच; वाचा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
2

7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Realme चा तगडा स्मार्टफोन भारतात लाँच; वाचा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

ग्राहकांना मोठा धक्का! Smartphone खरेदी करताय, मग जरा थांबा! रातोरात ‘या’ 16 स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या
3

ग्राहकांना मोठा धक्का! Smartphone खरेदी करताय, मग जरा थांबा! रातोरात ‘या’ 16 स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या

Samsung Galaxy: Samsung चे Galaxy A57 5G आणि A37 5G लाँच; AI फीचर्समुळे स्मार्टफोन अनुभव अधिक स्मार्ट
4

Samsung Galaxy: Samsung चे Galaxy A57 5G आणि A37 5G लाँच; AI फीचर्समुळे स्मार्टफोन अनुभव अधिक स्मार्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.