Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahmedabad Plane Crash: CVR-FDR डेटाच्या मदतीने समोर येणार अपघाताचं सत्य; तासंतास आवाज होते रेकॉर्ड

Air India Plane Crash: अहमदाबादच्या एयर इंडिया विमान अपघाताचं कारण आता लवकरच समोर येणार आहे. हे कारण उघड करण्यासाठी CVR-FDR डेटा मदत करणार असल्याचं सांगितलं जात आहे. CVR-FDR नक्की काय आहे, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 15, 2025 | 09:24 AM
Ahmedabad Plane Crash: CVR-FDR डेटाच्या मदतीने समोर येणार अपघाताचं सत्य; तासंतास आवाज होते रेकॉर्ड

Ahmedabad Plane Crash: CVR-FDR डेटाच्या मदतीने समोर येणार अपघाताचं सत्य; तासंतास आवाज होते रेकॉर्ड

Follow Us
Close
Follow Us:

अलीकडेच एयर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा उड्डाणानंतर अगदी काही क्षणातच मोठा अपघात झाला. या अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत सध्या तपास सुरु आहे. अपघात कसा झाला, त्याचं कारण काय आहे याबाबत अधिकारी तपास करत आहेत. लंडनला जाणारं एअर इंडियाचे Air India Boeing 787-8 ड्रीमलाइनर, फ्लाइट AI-171, गुरुवारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अगदी काही क्षणातच क्रॅश झाले.

Upcoming Smartphone: भारतात लवकरच लाँच होणार Vivo चा नवा फोन, AMOLED डिस्प्लेने असणार सुसज्ज

या अपघाताचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ब्लॅक बॉक्स आपल्या ताब्यात घेतला आहे. ब्लॅक बॉक्सच्या मदतीने विमान अपघाताचे कारण समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विमानाने रनवे 23 वरून दुपारी 1:39 वाजता भारतीय वेळेनुसार उड्डाण केले. उड्डाणानंतर अगदी काही क्षणातच MAYDAY कॉल जारी करण्यात आला, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) यांनी दिली. विमान केवळ 625 फूट उंचीवर होते आणि विमानतळाबाहेरील मेघानी नगर परिसरात कोसळले. या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

या अपघातात विमानातील क्रू मेंबर्ससह शेकडो लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांच्यासह 232 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स यांचा समावेश आहे. हे विमान लंडन गॅटविकला जात होते. या अपघातानंतर बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर या अपघाताचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ब्लॅक बॉक्सच्या शोधाला प्राधान्य दिलं आणि सर्वात आधी ब्लॅक बॉक्स आपल्या ताब्यात घेतला. कारण ब्लॅक बॉक्स अपघाताचे कारण समोर आणण्यासाठी मदत करू शकतो.

विमान अपघाताबाबत ब्लॅक बॉक्स देणार माहिती

अहमदाबाद क्रॅश (Air India Plane Crash) चा तपास करताना ब्लॅक बॉक्स महत्त्वाची भूमिका बजवणार आहे. यांत्रिक बिघाड, इंजिन बिघाड, पक्षी धडकणे, जहाजातील आग किंवा मानवी चुकीमुळे झाला आहे का हे ब्लॅक बॉक्स समोर आणू शकतं. रिकॉर्डिंग्सच्या मदतीने MAYDAY कॉल, ऑटोमेटेड इशारे आणि टेकऑफनंतरचे महत्वपूर्ण क्षण याबद्दल माहिती प्राप्त केली जाऊ शकते.

Samsung Galaxy M36: लवकरच लाँच होणार AI फीचर्सने सुसज्ज असलेला नवा स्मार्टफोन, किती असणार किंमत?

विमान 625 फूट उंचीवर कोसळत असताना नेमंक काय घडलं याचा डेटा फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) देणार आहे. याच्या मदतीने इंजिन परफॉर्मेंस, कंट्रोल सरफेस पोजीशन आणि सिस्टम इशारे याबाबत डेटा गोळा केला जाऊ शकतो. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) आपत्कालीन चेकलिस्ट, क्रू कोऑर्डिनेशन किंवा यांत्रिक समस्यांवरील चर्चा कॅप्चर करू शकतो.

Web Title: Ahmedabad plane crash update cvr fdr data help to recognize cause of accident tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 09:24 AM

Topics:  

  • Ahemdabad
  • Ahmedabad plane crash
  • Tech News

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत
1

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर
2

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
3

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव
4

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.