Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Impact Expo 2026: Airtel, Jio, Vi साठी इशारा? BSNL 5G लाँचचा काउंटडाउन सुरू… 6 महिन्यांत यूजर्सना मिळणार हायस्पीड सेवा

BSNL 5G Service Updates: बजेटमध्ये बीएसएनएल इंफ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी करोडो रुपयांच्या फंडची घोषणा केली आहे. सीएमडी रॉबर्ट रवी म्हणाले की, कंपनीने नेटवर्कची गुणवत्ता तपासण्यासाठी टेलिकॉम सर्कलमध्ये टीम तैनात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 20, 2026 | 12:39 PM
AI Impact Expo 2026: Airtel, Jio, Vi साठी इशारा? BSNL 5G लाँचचा काउंटडाउन सुरू... 6 महिन्यांत यूजर्सना मिळणार हायस्पीड सेवा

AI Impact Expo 2026: Airtel, Jio, Vi साठी इशारा? BSNL 5G लाँचचा काउंटडाउन सुरू... 6 महिन्यांत यूजर्सना मिळणार हायस्पीड सेवा

Follow Us
Close
Follow Us:
  • BSNL 5G येतोय! 6 महिन्यांत होणार सॉफ्ट लाँच
  • ईव्हेंटमध्ये सरकारी टेलिकॉम कंपनीने केली घोषणा
  • टेलिकॉममध्ये मोठा ट्विस्ट! BSNL 5G मुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांना बसणार फटका?
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल यूजर्ससाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. बीएसएनएल 5जी ची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. येत्या काही महिन्यांत यूजर्सना बीएसएनएल 5 जी सर्विस वापरण्याचा संधी मिळणार आहे. याबाबत कंपनीने दिल्लीमध्ये आयोजित करणाऱ्या इंडिया एआय इंपॅक्ट समिट 2026 मध्ये घोषणा केली आहे. इंडिया एआय इंपॅक्ट समिट 2026 मध्ये कंपनीचे चेयरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर रॉबर्ट रवि यांनी माहिती दिली आहे.

AI Impact Expo 2026: १० लाख कोटींच्या गुंतवणूकीपासून यूपीआयच्या कौतुकापर्यंत… ईव्हेंटमध्ये काय घडलं? वाचा सविस्तर

रॉबर्ट रवि म्हणाले आहेत की, सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल भारतातील आघाडीच्या आणि खाजगी टेलिकॉम कंपन्या एअरटेल, व्हिआय आणि जिओ यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने त्यांची स्वदेशी 4G सर्विस संपूर्ण भारतात एकाच वेळी लाँच केली होती. आता कंपनी 5 जी सर्विसवर काम करत असून लवकरच ही सर्विस भारतात लाँच केली जाणार आहे. बीएसएनएल आपल्या यूजर्सना 5जी रेडी सिम कार्ड देत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

बीएसएनएल 5 जी सर्विसबाबत समोर आली मोठी अपडेट

नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया एआय इंपॅक्ट समिटमध्ये कंपनीचे चेयरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर रॉबर्ट रवि यांनी बीएसएनएल 5 जी सर्विसबाबत एक मोठी घोषणा केली आहे. रॉबर्ट रवि यांनी सांगितलं आहे की, येत्या 6 महिन्यात बीएसएनएल दिल्लीमध्ये त्यांच्या 5G सर्विसचे सॉफ्ट लाँच करणार आहे. कंपनीचे चेयरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर रॉबर्ट रवि यांनी केलेल्या घोषणेनुसार, दिल्ली आणि एनसीआरच्या बीएसएनएल यूजर्सना या वर्षाच्या अखेरपर्यंत 5 जी सर्विसचा वापर करण्याची संधी मिळणार आहे. तथापी, बीएसएनएल 5 जी सर्विस लाँच करणे सध्या सुरु असलेल्या 4G इंफ्रास्ट्रक्चरला अपग्रेड करण्यावर अवलंबून असणार आहे.

खाजगी कंपन्यांशी स्पर्धा करण्यास सज्ज

कंपनीचे चेयरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर रॉबर्ट रवि यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, कंपनीचा उद्देश खाजगी टेलिकॉम कंपन्यासोबत होत असलेल्या स्पर्धेत स्वत:ला अधिक मजबूतीमे उभं करणं, असा आहे. सरकार भारत नेट प्रोजेक्टद्वारे, ग्रामीण भागात एज एआय विकसित करत आहे, ज्यामुळे ग्रामीण भागात तसेच शहरी भागात हाय-स्पीड इंटरनेट आणि सुधारित कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल.

AI Impact Expo 2026: एआय भीती नाही तर भविष्य आणि नशीब बदलण्याची संधी… समिटमध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

अलीकडेच सादर करण्यात आलेल्या ट्रायच्या अहवालानुसार, बीएसएनएलने पुन्हा एकदा लाखो यूजर्स जोडण्यात यश मिळवले आहे. सरकारी टेलीकॉम कंपनीच्या नेटवर्क अपग्रेड आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन्समुळे लाखो यूजर्स कंपनीकडे आकर्षित होत आहेत. वोडाफोन-आइडियाची यूजर्स संख्या सतत कमी होत असून या कंपनीचे यूजर्स वेगवेगळ्या टेलिकॉम ऑपरेटर्समध्ये त्यांचे नंबर पोर्ट करत आहेत. बीएसएनएल यूजर्सची संख्या सध्या सुमारे 10 करोड आहे. 5 जी सर्विस लाँच झाल्यानंतर यूजर्सची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Ai impact expo 2026 bsnl 5g service will launch in next 6 months know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • AI technology
  • bsnl
  • BSNL plan
  • tech event

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने सादर केला नवा सिल्वर जुबली प्लॅन… केवळ 225 रुपयांत मिळणार डेली 2.5GB डेटा आणि बरंच काही
1

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने सादर केला नवा सिल्वर जुबली प्लॅन… केवळ 225 रुपयांत मिळणार डेली 2.5GB डेटा आणि बरंच काही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.