Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI+ चा नवा स्मार्टफोन ठरला चर्चेचा विषय! पावरफुल प्रोसेसर ऑफर करणार दमदार परफॉर्मंस, किंमत ठरली खास

AI+ Nova Flip 5G Launched: AI+ टेक कंपनीने त्यांचा पहिला फ्लिप स्मार्टफोन लाँच केला आहे. बजेट किंमतीत लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 10, 2026 | 11:26 AM
AI+ चा नवा स्मार्टफोन ठरला चर्चेचा विषय! पावरफुल प्रोसेसर ऑफर करणार दमदार परफॉर्मंस, किंमत ठरली खास

AI+ चा नवा स्मार्टफोन ठरला चर्चेचा विषय! पावरफुल प्रोसेसर ऑफर करणार दमदार परफॉर्मंस, किंमत ठरली खास

Follow Us
Close
Follow Us:
  • AI+ Nova Flip 5G हा 6.9-इंच AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटसह बजेटमध्ये येणारा फ्लिप स्मार्टफोन आहे.
  • MediaTek Dimensity 7300X प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरामुळे हा फोन दमदार परफॉर्मन्स आणि चांगली फोटोग्राफी देतो.
  • ₹29,999 किंमत, 4325mAh बॅटरी आणि 33W चार्जिंगसह हा फ्लिप फोन स्टाईल आणि फीचर्सचा परफेक्ट कॉम्बिनेशन ठरतो
AI+ Smartphone Launched: कमी किंमतीत फ्लिप स्मार्टफोन शोधताय? असा स्मार्टफोन जो स्टाईल आणि दमदार फीचर्ससह कमी किंमतीत बेस्ट परफॉर्मंस ऑफर करेल? टेक कंपनी AI+ तुमच्यासाठी एक खास सरप्राईज घेऊन आली आहे. कंपनीने भारतात AI+ Nova 2 5G आणि AI+ Nova 2 Ultra 5G हँडसेटसह AI+ Nova Flip 5G हा नवा फ्लिप स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या फ्लिप स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच एमोलेड इनर डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या डिव्हाईसमध्ये 3.1-इंच कवर स्क्रीन दिली आहे. कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन बजेट किंमतीत लाँच केला आहे.

Oppo A6s Pro ठरला गेमचेंजर! 5G सपोर्ट आणि 7000mAh बॅटरीसह केली दमदार एंट्री, असे आहेत कॅमेरा फीचर्स

AI+ Nova Flip 5G ची भारतात किंमत आणि उपलब्धता

भारतात AI+ Nova Flip 5G स्मार्टफोन 8GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला असून ज्याची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्लेशियर व्हाइट कलरमध्ये हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक फ्लिपकार्टवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. या हँडसेटची विक्री मे महिन्यात सुरु होणार आहे. मात्र अद्याप कंपनीने विक्रीची तारीख जाहीर केली नाही. (फोटो सौजन्य – X) 

AI+ Nova Flip 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

AI+ Nova Flip 5G मध्ये 6.9-इंच एमोलेड इनर डिस्प्ले आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2790 x 1188 पिक्सेल, रिफ्रेश रेट 120Hz आणि पिक्सेल डेंसिटी 443ppi आहे. कंपनीचा नवा फ्लिप स्मार्टफोन1200 निट्सपर्यंत हाय ब्राइटनेस मोडला सपोर्ट करतो, DCI-P3 कलर गॅमटचा 100 टक्के भाग कव्हर करतो आणि 10-बिट कलर डेप्थ ऑफर करतो. हा पॅनल 2160Hz PWM डिमिंगला देखील सपोर्ट करतो. स्मार्टफोनच्या बाहेरील बाजूला 3.1-इंच एमोलेड कवर डिस्प्ले दिला आहे.

AI+ ने दावा केला आहे की, Nova Flip 5G स्मार्टफोन मीडियाटेक डेमेन्सिटी 7300X चिपसेटने सुसज्ज आहे. ज्यासोबत 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB uMCP 2.2 स्टोरेज दिले आहे. हा फोन अँड्रॉईड 15 वर आधारित आहे, ज्यावर NxtQ OS चा थर आहे. AI+ Nova Flip 5G मध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा दिला आहे, जो 10x पर्यंत डिजिटल झूमला सपोर्ट करतो आणि यासोबतच पोर्ट्रेट शॉट्ससाठी 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर देखील दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या क्लॅमशेल फोल्डेबल फोनचा होव्हर मोड, फोन किंचित दुमडलेल्या स्थितीत वापरला जात असतानाही स्पष्ट फोटो टिपतो. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

BGMI गेमर्ससाठी खुशखबर! लॉगिनसाठी आता पासवर्डची गरज नाही, WhatsApp करणार मदत

AI+ Nova Flip 5G मध्ये 4,325mAh बॅटरी दिली आहे, जी 33W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यामध्ये PD3.0 आणि PPS स्टँडर्ड देखील आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये डुअल 5G सिम सपोर्ट, ब्लूटूथ, एनएफसी, ओटीजी, एल1 आणि एल5 बँडसह जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट समाविष्ट आहे. यामध्ये असलेल्या सेंसरमध्ये हॉल सेंसर, जायरोस्कोप आणि सिक्योरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर समाविष्ट आहे.

Web Title: Ai plus nova flip 5g smartphone launched in india with powerful processor and in budget range tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Oppo A6s Pro ठरला गेमचेंजर! 5G सपोर्ट आणि 7000mAh बॅटरीसह केली दमदार एंट्री, असे आहेत कॅमेरा फीचर्स
1

Oppo A6s Pro ठरला गेमचेंजर! 5G सपोर्ट आणि 7000mAh बॅटरीसह केली दमदार एंट्री, असे आहेत कॅमेरा फीचर्स

Free Fire Max: नव्या इव्हेंटसाठी व्हा सज्ज! स्पिन करा आणि जिंका आकर्षक स्किन्स, जाणून घ्या सविस्तर
2

Free Fire Max: नव्या इव्हेंटसाठी व्हा सज्ज! स्पिन करा आणि जिंका आकर्षक स्किन्स, जाणून घ्या सविस्तर

तुमच्या Induction Stove जवळ चुकूनही आणू नका ‘हे’ इलेक्ट्रिक गॅजेट्स, अन्यथा तुमच्या घराला…
3

तुमच्या Induction Stove जवळ चुकूनही आणू नका ‘हे’ इलेक्ट्रिक गॅजेट्स, अन्यथा तुमच्या घराला…

Samsung Galaxy A57 आणि A37 वर आकर्षक कॅशबॅक आणि EMI ऑफर्स
4

Samsung Galaxy A57 आणि A37 वर आकर्षक कॅशबॅक आणि EMI ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.