Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीच्या घर सजावटीला द्या नवा तंत्रज्ञानाचा टच, AI निवडणार तुमच्या घरासाठी परफेक्ट डिझाइन आणि कलर कॉम्बिनेशन

AI सह, तुम्ही स्वतः तुमच्या घराचे डिझायनर बनू शकता. फक्त एक फोटो अपलोड करा आणि काही सेकंदातच, तुम्हाला डझनभर डिझाइन कल्पना आणि कलर कॉम्बिनेशन दिले जाणार आहेत. यानंतर तुम्ही घराचे रंगकाम सुरु करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 12, 2025 | 11:35 AM
दिवाळीच्या घर सजावटीला द्या नवा तंत्रज्ञानाचा टच, AI निवडणार तुमच्या घरासाठी परफेक्ट डिझाइन आणि कलर कॉम्बिनेशन

दिवाळीच्या घर सजावटीला द्या नवा तंत्रज्ञानाचा टच, AI निवडणार तुमच्या घरासाठी परफेक्ट डिझाइन आणि कलर कॉम्बिनेशन

Follow Us
Close
Follow Us:

येत्या काही दिवसात दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. दिवाळीच्या सणांनिमित्त घरात साफसफाई आणि रंगकाम केले जाते. आपलं घर नव्यासारखं दिसावे यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. घरात रंगकाम काम करताना सर्वांना पडणारा एकच प्रश्न म्हणजे आता घरात कोणता रंग द्यावा आणि कोणती डिझाईन निवडावी?

‘Out of Stock’ चा खेळ अखेर संपणार! Amazon-Flipkart सेलमध्ये खरेदी करा हव्या त्या वस्तू, आत्ताच वापरा ही कमाल Trick

जर चुकीची डिझाईन निवडली तर इतरांना आवडणार नाही आणि आपल्या घराला आपल्याला हवा तसा लूक देखील येत नाही. अशा परिस्थितीत योग्य कलर कॉम्बिनेशन आणि परफेक्ट डिझाईन निवडणं एक मोठा आव्हान असतं. आता या आव्हानाला तोंड देण्यासाठी AI तुम्हाला मदत करणार आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्हाला अगदी काही क्षणातच तुमच्या घरासाठी कोणत्या रंग योग्य आहे आणि कोणती डिझाईन परफेक्ट आहे याबाबत AI माहिती देणार आहे. या AI ने दिलेल्या माहितीमुळे तुमचं घर अगदी नव्यासारखं दिसू लागेल यात काही शंकाच नाही. AI तुमची मदत कशी करणार आणि तुमच्या घरासाठी परफेक्ट डिझाईन कसे निवडणार याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

सर्वात आधी घराचा फोटो अपलोड करा

तुम्हाला ज्या AI टूल्स वापर करायचा आहे ते टूल सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये ओपन करा. आता तुम्हाला तुमच्या खोलीचा किंवा भिंतीचा फोटो यामध्ये अपलोड करायचा आहे.

AI तुम्हाला डिझाईन आणि रंग सांगेल

फोटो अपलोड केल्यानंतर AI खोलीतील उजेड फर्निचर आणि इतर जागा बघून काही सेकंदात डिझाईन आणि कलर कॉम्बिनेशनबद्दल सल्ले देईल.

वर्चुअल प्रीव्ह्यू देखील पाहायला मिळणार आहे

AI नी दिलेला सल्ल्यांमध्ये तुमचं घर कसे दिसेल आणि तुमच्या घरावरती हा रंग कसा दिसेल हे तुम्ही अगदी काही क्षणात पाहू शकता. जर तुम्हाला मॉडर्न किंवा पारंपारिक लूक पाहिजे असेल तर तुम्ही तसे सांगून त्यानुसार सल्ला घेऊ शकता.

दिवाळीची साफसफाई करण्याची चिंता मिटली! हे स्वस्त रोबोट्स मिनिटांतच साफ करतील तुमचं घर, फेस्टिव्हि सेलमधून कमी किंमतीत करा खरेदी

आवडलेला फोटो डाउनलोड करा

AI तुम्हाला काही फोटो दाखवेल त्या फोटोमध्ये तुमच्या घराची डिझाईन असेल. यातील तुम्हाला जो फोटो आवडेल तो तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये डाऊनलोड करू शकता.

हे AI टूल्स तुमच्या घरासाठी देणार परफेक्ट डिझाईन

Asian Paints Colour Visualizer: सर्वात आधी तुमच्या खोलीचा अपलोड करा आणि कोणता शेड सर्वोत्तम दिसेल हे ठरवण्यासाठी वेगवेगळ्या रंगांकडे पहा.

Nerolac Paints Visualizer App: हे अ‍ॅप तुमच्या घराचा फोटो पाहून कलर कॉम्बिनेशन आणि थीम सजेस्ट करणार आहे.

RoomGPT आणि Reimagine Home (AI Websites): या प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही तुमच्या खोलीचा किंवा भिंतीचा फोटो अलपोड करून 3D डिजाइन जेनरेट करू शकणार आहे, जे अगदी खऱ्यासारखं दिसणार आहे.

Canva AI Design Tool: हे केवळ रंगच नाही तर वॉल आर्ट आणि नमुने देखील सुचवते.

Web Title: Ai will suggest you the perfect design and color combination for your home tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Diwali
  • Diwali 2025
  • Tech News

संबंधित बातम्या

WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अ‍ॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल
1

WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अ‍ॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल

Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2

Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप – अप ईव्हेंट
3

Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप – अप ईव्हेंट

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स
4

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.