Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazfit T-Rex Ultra 2 भारतात लाँच! 30 दिवसांची बॅटरी आणि 180+ स्पोर्ट्स मोडसह मिळणार हे फीचर्स, किंमत वाचून व्हाल थक्क

Amazfit T-Rex Ultra 2 Launched: नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करताय? Amazfit एक असे स्मार्टवॉच घेऊन आले आहे, ज्याची डिझाईन अतिशय आकर्षक आहे. या स्मार्टवॉचची किंमत प्रिमियम रेंजमध्ये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 11, 2026 | 11:14 AM
Amazfit T-Rex Ultra 2 भारतात लाँच! 30 दिवसांची बॅटरी आणि 180+ स्पोर्ट्स मोडसह मिळणार हे फीचर्स, किंमत वाचून व्हाल थक्क

Amazfit T-Rex Ultra 2 भारतात लाँच! 30 दिवसांची बॅटरी आणि 180+ स्पोर्ट्स मोडसह मिळणार हे फीचर्स, किंमत वाचून व्हाल थक्क

Follow Us
Follow Us:
  • Amazfit T-Rex Ultra 2 हे रग्ड डिझाइनसह आलेले प्रीमियम स्मार्टवॉच असून 180+ स्पोर्ट्स मोड आणि प्रगत हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स देतं.
  • 1.5-इंच एमोलेड डिस्प्ले, टायटॅनियम बॉडी, 10ATM वॉटर रेसिस्टन्स आणि ड्युअल-बँड जीपीएसमुळे हे आउटडोअर वापरासाठी मजबूत पर्याय ठरतं.
  • 870mAh बॅटरीमुळे 30 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप, ब्लूटूथ कॉलिंग आणि 64GB स्टोरेजसह हे स्मार्टवॉच ₹49,999 मध्ये उपलब्ध आहे.
 

Amazfit T-Rex Ultra 2 स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आले आहे. हे नवे स्मार्टवॉच एक रग्ड मॉडेल आहे, ज्याला आउटडोर वापर करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. या स्मार्टवॉचमध्ये अनेक सेंसर दिले आहेत, जे हार्ट रेट, ब्लड ऑक्सीजन लेवल (SpO2), स्ट्रेस आणि झोपेसंबंधित डेटा ट्रॅक करतात. Amazfit T-Rex Ultra 2 मध्ये 180 हून अधिक स्पोर्ट्स मोड दिले आहेत. कंपनीच्या नव्या स्मार्टवॉचची किंमत प्रिमियम रेंजमध्ये आहे.

Honor X5d ने वेधले सर्वांचे लक्ष! बजेट किंमतीत मिळणार प्रीमियम अनुभव, डिझाईन पाहून टेकप्रेमी उत्सुक

भारतात Amazfit T-Rex Ultra 2 ची किंमत

भारतात Amazfit T-Rex Ultra 2 ची किंमत 49,999 रुपये ठेवली आहे. हे स्मार्टवॉच ब्लॅक मॅग्मा कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक अमेजफिट इंडियाच्या वेबसाईटवरून डिव्हाईस खरेदीस करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य – Amazfit)

Amazfit T-Rex Ultra 2 चे फीचर्स

Amazfit T-Rex Ultra 2 मध्ये 1.5 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचे रेजोल्यूशन 480×480 पिक्सेल, पिक्सेल डेंसिटी 322ppi आणि पीक ब्राइटनेस 3,000 निट्सपर्यंत आहे. डिस्प्लेवर सफायर ग्लासचे कोटिंग आहे. या स्मार्टवॉचची बॉडी ग्रेड 5 टाइटेनियमने तयार करण्यात आली आहे आणि यामध्ये पाण्यापासून सुरक्षेसाठी 10ATM पर्यंत रेटिंग दिली आहे. यामध्ये 64GB स्टोरेज दिले आहे. हे स्मार्टवॉच 26mm च्या सिलिकॉन स्ट्रॅपने सुसज्ज आहे.

कनेक्टिविटीसाठी, Amazfit T-Rex Ultra 2 मध्ये वाय-फाय 2.4 गिगाहर्ट्झ, ब्लूटूथ 5.2 आणि बीएलईची सुविधा दिली आहे. हे लेटेस्ट लाँच स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंगला देखील सपोर्ट करते. ज्यामुळे यूजर्स थेट त्यांच्या मनगटावरून कॉल करू शकतात आणि रिसीव्ह करू शकतात. हेल्थ ट्रॅक करण्यासाठी या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट, SpO2, स्ट्रेस, स्कीन टेम्परेचर, स्लीप आणि मेंस्ट्रुअल साइकिल मॉनिटर करण्यासाठी सेंसर दिले आहेत. यामध्ये एक ‘वन-टॅप’ फीचर देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे तुम्ही संपूर्ण डेटा अगदी सहज पाहू शकता. हे स्मार्टवॉच ब्रीदिंग एक्सरसाइज आणि एल्टीट्यूड अलर्ट देखील देते. यामध्ये बायोट्रॅकर 6.0 पीपीजी बायोमेट्रिक सेंसर समाविष्ट आहे.

Amazfit T-Rex Ultra 2 मध्ये सहा सॅटेलाइट सिस्टमसह डुअल-बँड जीपीएस आहे. नेव्हिगेशनसाठी हे डिव्हाईस ऑफलाइन मॅप्स आणि अल्टीमीटर आणि जायरोस्कोप सारख्या अनेक सेंसरला सपोर्ट करते. हे सेडेंटरी रिमाइंडर, वेदर अलर्ट आणि इतर सुविधा देखील ऑफर करते. या वियरेबलमध्ये दोन-लाइट टॉर्च देखील आहेत.

Oppo A6s Pro ठरला गेमचेंजर! 5G सपोर्ट आणि 7000mAh बॅटरीसह केली दमदार एंट्री, असे आहेत कॅमेरा फीचर्स

फिटनेस प्रेमींसाठी Amazfit T-Rex Ultra 2 मध्ये 187 स्पोर्ट्स मोड दिले आहेत. यामध्ये 64GB स्टोरेज समाविष्ट आहे. हे झेप ॲपशी सुसंगत आहे आणि यूजर जोडलेल्या ॲपद्वारे विविध अलर्ट चालू करू शकतात. Amazfit T-Rex Ultra 2 मध्ये 870mAh बॅटरी दिली आहे. याबाबत असा दावा केला जात आहे की, डिव्हाईस रोजच्या वापरात 30 दिवस चालते. असं सांगितलं जात आहे की, जास्त वापर केल्यास डिव्हाईस 15 दिवस चालते. तसेच अलवेज ऑन डिस्प्ले मोड सुरु असल्यास डिव्हाईस 10 दिवस सुरु राहते.

Web Title: Amazfit t rex ultra 2 smartwatch launched in india with 30 days battery life and more than 180 sports mode tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • smartwatch
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
1

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!
2

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

SIM Card Rule: सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून बदलणार नियम, आता एका व्यक्तीच्या नावावर फक्त ‘इतके’ नंबर
3

SIM Card Rule: सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून बदलणार नियम, आता एका व्यक्तीच्या नावावर फक्त ‘इतके’ नंबर

Nothing OS 5.0 अपडेटसाठी सज्ज; तुमच्या फोनला नवं अपडेट मिळणार की नाही? पाहा संपूर्ण यादी
4

Nothing OS 5.0 अपडेटसाठी सज्ज; तुमच्या फोनला नवं अपडेट मिळणार की नाही? पाहा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.