Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Black Friday: अशी ऑफर कधीच नव्हती! तुमच्या बजेटमध्ये खरेदी करा नवा स्मार्टफोन, इथे मिळणार धमाकेदार डिस्काऊंट

Amazon Sale: गेमर्समध्ये iQOO स्मार्टफोनची मोठी क्रेझ आहे. गेमिंगसाठी iQOO स्मार्टफोन इतर डिव्हाईसपेक्षा अधिक चांगला परफॉर्मंस ऑफर करतात, असं मानलं जातं. आता आम्ही तुम्हाला iQOO स्मार्टफोनवरील डिल्सबद्दल सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 29, 2025 | 11:25 AM
Amazon Black Friday: अशी ऑफर कधीच नव्हती! तुमच्या बजेटमध्ये खरेदी करा नवा स्मार्टफोन, इथे मिळणार धमाकेदार डिस्काऊंट

Amazon Black Friday: अशी ऑफर कधीच नव्हती! तुमच्या बजेटमध्ये खरेदी करा नवा स्मार्टफोन, इथे मिळणार धमाकेदार डिस्काऊंट

Follow Us
Close
Follow Us:
  • iQOO स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काऊंट उपलब्ध
  • ग्राहकांना स्मार्टफोनच्या खरेदीवर 40 ते 50 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार
  • अ‍ॅमेझॉन पे यूजर्सना स्पेशल डील्स मिळणार
Amazon Black Friday Sale 2025: भारतातील लोकप्रिय ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर अ‍ॅमेझॉन ब्लॅक फ्रायडे सेल 2025 सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक स्मार्टफोन त्यांच्या बजेटमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये अनेक स्मार्टफोन ब्रँड्सचा समावेश आहे. म्हणजेच सेलमध्ये ग्राहक सॅमसंग, रिअलमी, शाओमी, आयक्यूसारखे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत.

फोन एक, रंग अनेक! Oppo Find X9 च्या नव्या व्हेरिअंटची भारतात दमदार एंट्री, या दिवशी सुरु होणार विक्री

आता आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉन ब्लॅक फ्रायडे सेल 2025 मधील iQOO स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या डिल्सबद्दल सांगणार आहोत. ग्राहक फ्लॅट डिस्काऊंट, बँक ऑफर्ससह स्मार्टफोन एक्सचेंज सारख्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकणार आहेत. अंतिम सवलत जुन्या फोनच्या स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइटने काही कर्ज देणाऱ्यांसोबत भागीदारी करून त्यांच्या कार्डवर 10 टक्क्यांपर्यंत त्वरित सूट दिली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

सेलमध्ये iQOO स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर्स उपलब्ध

Amazon च्या ब्लॅक फ्रायडे सेल 2025 मध्ये ग्राहकांना स्मार्टफोनच्या खरेदीवर 40 ते 50 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट देखील मिळणार आहे. ज्यामध्ये iQOO Z सीरीज आणि iQOO Neo सीरीज मॉडेल्सचा देखील समावेश आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना स्पेशल ऑफर्स दिल्या आहेत. बजेट मॉडेल iQOO Z10x हे 17,499 रुपयांच्या किंमती लाँच करण्यात आले होते. मात्र आता सेलमध्ये त्याची किंमत 12,999 रुपये झाली आहे. तसेच 36,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला iQOO Neo 10 5G देखील आता 30,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे.

अ‍ॅमेझॉन, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदा कार्ड होल्डर्सना स्मार्टफोनच्या खरेदीवर 10 टक्क्यांपर्यंत इंस्टेंट डिस्काउंट ऑफर केलं जाणार आहे. याशिवाय ग्राहक EMI प्लॅन आणि कूपन डिस्काऊंटचा देखील फायदा घेऊ शकतात. अ‍ॅमेझॉन पे यूजर्सना स्पेशल डील्स मिळणार आहे. तसेच अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड यूजर्सना 5 टक्क्यांपर्यंत एक्स्ट्रा डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. ग्राहक प्रोडक्ट डिस्कवरी आणि पर्सनलाइज्ड रिकमेन्डेशनसाठी अ‍ॅमेझॉनच्या AI-पावर्ड शॉपिंग असिस्टेंट Rufus चा वापर करू शकणार आहेत. खरेदीदार एक्सचेंज ऑफरचा लाभ घेण्यासाठी त्यांचे जुने स्मार्टफोन एक्सचेंज करू शकतात.

Realme C85 5G: कमी पैशात जास्त फीचर्स हवेत? Realme चा नवा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट… किंमत वाचून थक्क व्हाल

या आहेत ऑफर्स

iQOO Z10x स्मार्टफोन 17,499 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. सेलमध्ये हा स्मार्टफोन आता 12,999 रुपयांत उपलब्ध आहे. 23,499 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला iQOO Z10R आता 17,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. iQOO Neo 10R स्मार्टफोन 31,999 रुपयांत लाँच केला होता, आता त्याची किंमत 23,999 रुपये झाली आहे. 13,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला iQOO Z10 5G आता 10,749 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. iQOO Z10 Lite 5G स्मार्टफोन 25,999 रुपयांत लाँच केला होता, आता त्याची किंमत 18,999 रुपये झाली आहे. iQOO Neo 10 5G स्मार्टफोन 36,999 रुपयांत लाँच केला होता, आता त्याची किंमत 30,999 रुपये झाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सेलमध्ये कोणत्या प्रोडक्ट्सवर सर्वात जास्त डिस्काऊंट मिळते?

    Ans: या सेलमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस, TV, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, अ‍ॅक्सेसरीज आणि होम अप्लायन्सेसवर मोठा डिस्काऊंट दिला जातो.

  • Que: स्मार्टफोनवर किती टक्का सूट मिळू शकते?

    Ans: स्मार्टफोन्सवर 20% ते 50% पर्यंत सूट मिळू शकते. काही मॉडेल्सवर बँक ऑफर्स आणि एक्सचेंजने आणखी कमी किंमत मिळते.

  • Que: Black Friday सेल भारतातही लागू असतो का?

    Ans: होय. Amazon India Black Friday Week Deals भारतातही उपलब्ध असतात.

Web Title: Amazon black friday sale 2025 users will get biggest discount and amazing offers on this smartphone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 11:25 AM

Topics:  

  • amazon
  • iqoo
  • Tech News

संबंधित बातम्या

Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत
1

Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत

Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच! बिल्ट-इन GPS ने सुसज्ज, 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आणि इतकी आहे किंमत
2

Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच! बिल्ट-इन GPS ने सुसज्ज, 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आणि इतकी आहे किंमत

Flipkart Republic Day 2026: किंमत कोसळली, खरेदीची वेळ आली! iPhone 17 स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी, आत्ताच घ्या फायदा
3

Flipkart Republic Day 2026: किंमत कोसळली, खरेदीची वेळ आली! iPhone 17 स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी, आत्ताच घ्या फायदा

Instagram Update: Reels यूजर्ससाठी खुशखबर! लवकरच येणार नवीन अपडेट, प्लॅटफॉर्मवर मिळणार पावर टूल
4

Instagram Update: Reels यूजर्ससाठी खुशखबर! लवकरच येणार नवीन अपडेट, प्लॅटफॉर्मवर मिळणार पावर टूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.