Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Prime Day 2026: स्मार्टफोन्स झाले स्वस्त! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतय बंपर डिस्काऊंट… संधी चुकली तर पश्चाताप कराल

Amazon Prime Day: नवीन स्मार्टफोन खरेदीचा प्लॅन करताय? बजेट कमी आहे? अहो मग, ॲमेझॉन प्राईम डे 2026 सेल आहे ना! सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायंसेजच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं आहे. स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना हजारो रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 05, 2026 | 08:58 AM
Amazon Prime Day 2026: स्मार्टफोन्स झाले स्वस्त! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतय बंपर डिस्काऊंट... संधी चुकली तर पश्चाताप कराल

Amazon Prime Day 2026: स्मार्टफोन्स झाले स्वस्त! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतय बंपर डिस्काऊंट... संधी चुकली तर पश्चाताप कराल

Follow Us
Follow Us:
  • ॲमेझॉन प्राईम डे 2026 सेलमध्ये सॅमसंग, वनप्लस, आयक्यूओओ आणि शाओमी स्मार्टफोन्सवर मोठ्या सवलती देण्यात येत आहेत.
  • सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्राची किंमत 1,29,999 रुपयांवरून 84,999 रुपये झाली आहे.
  • निवडक स्मार्टफोन्सवर अतिरिक्त बँक ऑफर्स, कूपन डिस्काऊंट आणि एक्सचेंज ऑफर्सचाही लाभ ग्राहकांना मिळणार आहे.
Amazon Sale 2026: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर बहुप्रिक्षित प्राईम डे सेल सुरु झाला आहे. 4 जुलैपासून सुरु झालेला हा सेल 6 जूलैपर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायंसेज, फॅशन आणि दूसऱ्या अनेक प्रोडक्ट्सवर ग्राहकांना मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. जर तुम्ही आता नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. या सेलमध्ये सॅमसंग, आयक्यू, शाओमी, वनप्लससारख्या स्मार्टफोन्सच्या खरेदीवर ग्राहकांना मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. अशाच काही डिल्स आणि ऑफर्सबद्दल आता जाणून घेऊया.

Telegram च्या अडचणी वाढल्या! पायरेटेड चित्रपट हटवण्यासाठी सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम

Samsung Galaxy S25 Ultra

सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच क्यूएचडी+ अमोलेड डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. परफॉर्मंससाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीचा अनुभव अधिक दमदार व्हावा यासाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 200 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 5x ऑप्टिकल झूमसह 50 मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेंस आणि 3x ऑप्टिकल झूमसह 10 मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेंस दिला आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंट 1,29,999 रुपयांत लाँच केला होता. पण आता सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत 84,999 रुपये झाली आहे.

iQOO 15

आयक्यू 15 मध्ये 6.85 इंच डिस्प्ले दिला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 2600 निट्सची पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. डिव्हाईस स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 प्रोसेसरवर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7000mAh बॅटरी दिली आहे. डिव्हाईसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. आयक्यू 15 मध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर, लॉसलेस झूमसह 3x पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि एक अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस समाविष्ट आहे.

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे 12GB + 256GB व्हेरिअंट 76,999 रुपयांऐवजी आता 75,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच या डिव्हाईसच्या खरेदीवर 4000 रुपयांचे डिस्काऊंट कूपन देखील दिले दाते आहे. या सर्व डिस्काऊंटनंतर या स्मार्टफोनची किंमत थेट 71,999 रुपये होणार आहे.

Xiaomi 17T

शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.59 इंच अमोलेड डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्राने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये Leica ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या डिव्हाईसमध्ये ओआयएस सपोर्टसह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर, 5x ऑप्टिकल झूमवाला 50 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस समाविष्ट आहे.

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ॲमेझॉनवर आता हा स्मार्टफोन 59,998 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. डिव्हाईसची लाँच किंमत 84,999 रुपये आहे. ही किंमत डिव्हाईसच्या 12GB + 256GB व्हेरिअंटसाठी आहे. तसेच कार्डने पेमेंट केल्यास 2,250 रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे.

Tech Tips: पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या घरातील AC ची काळजी! वीजबिलही होईल कमी… वापरा या सोप्या ट्रिक्स

OnePlus 13

वनप्लस 13 मध्ये 6.82 इंच डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 4,500 निट्सची पीक ब्राइटनेस आणि HDR10+ सपोर्टसह येतो. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटने सुसज्ज आहे. याशिवाय, या डिव्हाईसमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी दिली आहे. वनप्लस स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल-कॅमेरा सेटअप दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 3x ऑप्टिकल झूम आणि 120x डिजिटल झूमवाला 50 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा सेंसर आणि 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेंसर समाविष्ट आहे.

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. सेलमध्ये वनप्लस 13 च्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 72,999 रुपयांऐवजी 54,999 रुपये झाली आहे.

Web Title: Amazon prime day 2026 offers and discount available on smartphones do not miss this opportunity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • amazon
  • smartphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Amazon Prime Day 2026 : Amazon वरून बुक करता येणार येझ्दी स्क्रॅम्बलर; प्राईम डे सेलमध्ये खास ऑफर्सचा लाभ
1

Amazon Prime Day 2026 : Amazon वरून बुक करता येणार येझ्दी स्क्रॅम्बलर; प्राईम डे सेलमध्ये खास ऑफर्सचा लाभ

Telegram च्या अडचणी वाढल्या! पायरेटेड चित्रपट हटवण्यासाठी सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम
2

Telegram च्या अडचणी वाढल्या! पायरेटेड चित्रपट हटवण्यासाठी सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम

WhatsApp Update: iPad वर व्हॉट्सॲप वापरणे झाले आणखी सोपे! QR कोड स्कॅन करण्याची गरज संपली, असं वापरा नवं फीचर
3

WhatsApp Update: iPad वर व्हॉट्सॲप वापरणे झाले आणखी सोपे! QR कोड स्कॅन करण्याची गरज संपली, असं वापरा नवं फीचर

बजेटचा बादशाह अन् फीचर्सचा सुपरस्टार! iQOO च्या नव्या स्मार्टफोनची सर्वांनाच पडली भुरळ; सुरुवातीची किंमत केवळ 18 हजार रुपये
4

बजेटचा बादशाह अन् फीचर्सचा सुपरस्टार! iQOO च्या नव्या स्मार्टफोनची सर्वांनाच पडली भुरळ; सुरुवातीची किंमत केवळ 18 हजार रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.