Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple-Google Alliance: टेक विश्व पुन्हा हादरलं! दोन मोठ्या कंपन्यांनी मिळवला हात, Siri ला मिळणार Gemini ची ताकद?

टेक विश्वातील सर्व कंपन्यांची झोप उडाली आहे, कारण गुगल आणि अ‍ॅपल या मोठ्या कंपन्यांनी हातमिळवणी केली आहे. या निर्णयामुळे यूजर्सना देखील मोठा धक्का बसला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 13, 2026 | 02:03 PM
Apple-Google Alliance: टेक विश्व पुन्हा हादरलं! दोन मोठ्या कंपन्यांनी मिळवला हात, Siri ला मिळणार Gemini ची ताकद?

Apple-Google Alliance: टेक विश्व पुन्हा हादरलं! दोन मोठ्या कंपन्यांनी मिळवला हात, Siri ला मिळणार Gemini ची ताकद?

Follow Us
Close
Follow Us:
  • Google-Apple ची मोठी युती!
  • iPhone मधील Siri आता Gemini AI ची भाषा बोलेल?
  • Google-Apple डीलने टेक जगतात खळबळ
 

आयफोन आणि अँड्रॉईड यूजर्ससाठी एक मोठी महत्त्वाची बातमी आहे. टेक विश्वात एक मोठा बदल झाला आहे. आतापर्यंत एकमेकांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या दोन मोठ्या टेक कंपन्या आता एकत्र आल्या आहे. Apple ने Google सोबत हातमिळवणी केली आहे. टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने कंफर्म केलं आहे की, आयफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हॉईस असिस्टेंट Siri मध्ये गूगल जेमिनी इंटिग्रेट केले जाणार आहे. खंर तर कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण टेक विश्व हादरलं आहे. या निर्णयाचा प्रत्येक स्मार्टफोन आणि आयफोन यूजरवर परिणाम होणार आहे. टेक जायंट कंपन्यांनी हा निर्णय का घेतला, याचे कारण काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अ‍ॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल

अ‍ॅपल आणि गुगल यांनी घेतलेला हा निर्णय लाखो आयफोन यूजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे. गूगल जेमिनी एआय सिरीमध्ये इंटिग्रेट झाल्यानंतर आईफोन, आयपॅड, मॅक यूजर्ससाठी वॉइस असिस्टेंट अधिक पर्सनलाइज्ड होणार आहे. यावर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या WWDC 2026 मध्ये टेक जायंट कंपनी अ‍ॅपल याची घोषणा करण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

अ‍ॅपल आणि गुगल यांच्या युतीने उडाली सर्वांची झोप

गूगल कीवर्ड ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅपलने अखेर मान्य केलं आहे की, गूगलची एआय टेक्नोलॉजी अ‍ॅपल फाउंडेशन मॉडेलससाठी सर्वात प्रभावशाली ठरणार आहे. अ‍ॅपल आणि गुगल यांनी हे स्टेटमेंट गूगल कीवर्ड ब्लॉगमध्ये पब्लिश केले आहे. यापूर्वी देखील ब्लूमबर्गच्या मार्क गुरमानने नोव्हेंबर 2025 मध्ये एका रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की, अ‍ॅपलने सिरी अपडेटसाठी गूगलची निवड केली आहे. यासाठी टेक कंपनी अ‍ॅपल दरवर्षी 1 बिलियन डॉलर खर्च करणार आहे.

अँड्रॉइड ऑथिरिटीने शेअर केलेल्या नवीन रिपोर्टनुसार, दोन्ही कंपन्यांनी पहिल्यांदाच या कराराची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. तथापी, यामध्ये दोन्ही कंपन्यांनी 1 बिलियन डॉलरच्या डीलबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केली नाही. अ‍ॅपलने 2024 च्या पहिल्या सहामाहित घोषणा केली होती की, सिरीमध्ये एआय फीचर्स जोडले जाणार आहेत. नंतर हा प्रोजेक्ट गेल्या वर्षी मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला.

Joint Statement: Apple and Google have entered into a multi-year collaboration under which the next generation of Apple Foundation Models will be based on Google’s Gemini models and cloud technology. These models will help power future Apple Intelligence features, including a… — News from Google (@NewsFromGoogle) January 12, 2026

Oppo Reno 15 5G VS Realme 16 Pro Plus 5G: चांगला कॅमेरा की मजबूत बॅटरी? कोणता स्मार्टफोन ठरणार व्हॅल्यू फॉर मनी? जाणून घ्या

सिरीमध्ये मिळणार मोठं अपग्रेड

ब्लूमबर्गने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, अ‍ॅपल अधिकाऱ्यांना वाटलं होतं की, हे फीचर त्यांच्या चाचणीवेळी व्यवस्थित काम करत नाही. कंपनीने iOS 26.4 अपडेटसह सिरीमध्ये गूगल जेमिनी जोडण्याची तयारी केली आहे. हे अपडेट येणाऱ्या काही महिन्यांतच रोल आऊट केलं जाऊ शकते. गुगल जेमिनीच्या समावेशासह, आयफोनच्या सिरीमध्ये लाईव्ह ट्रान्सलेशनसारखे फीचर्स देखील उपलब्ध होतील. हे फीचर iMessage सारख्या Apple अ‍ॅप्समध्ये काम करेल. सध्या अ‍ॅपलचे सर्व प्रोडक्ट्स OpenAI च्या ChatGPT सह इंटिग्रेट आहेत.

Web Title: Apple and google come together together to integrate google gemini ai to siri tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • apple
  • google
  • tech updates

संबंधित बातम्या

एक क्लिक आणि अनावश्यक लोकं होतील गायब! AI मॅजिक फीचरने प्रत्येक फोटो होणार परफेक्ट, असा करा वापर
1

एक क्लिक आणि अनावश्यक लोकं होतील गायब! AI मॅजिक फीचरने प्रत्येक फोटो होणार परफेक्ट, असा करा वापर

WhatsApp Update: लो-लाइटमध्येही मिळणार चांगली व्हिडीओ क्वालिटी, मेसेजिंग अ‍ॅपमधील हे फीचर आत्ताच करा ऑन
2

WhatsApp Update: लो-लाइटमध्येही मिळणार चांगली व्हिडीओ क्वालिटी, मेसेजिंग अ‍ॅपमधील हे फीचर आत्ताच करा ऑन

Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं
3

Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट
4

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.