Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple ला मिळणार नवा चेहरा! टीम कुक CEO पदावरून होणार पायउतार; कोण स्वीकारणार कंपनीची धुरा? जाणून घ्या

Apple New CEO: टेक जायंट कंपनी असलेल्या ॲपलमध्ये आता एक मोठा बदल होणार आहे. 15 वर्षांनंतर टिम कूक यांनी सिईओ पदावरून पायऊतार होण्याची घोषणा केली आहे. टिम कूक यांच्यानंतर आता कंपनीच्या सिईओ पदाची धुरा कोण स्वीकारणार, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 26, 2026 | 01:57 PM
Apple ला मिळणार नवा चेहरा! टीम कुक CEO पदावरून होणार पायउतार; कोण स्वीकारणार कंपनीची धुरा? जाणून घ्या

Apple ला मिळणार नवा चेहरा! टीम कुक CEO पदावरून होणार पायउतार; कोण स्वीकारणार कंपनीची धुरा? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • टिम कूक 1 सप्टेंबरपासून सिईओ पदावरून पायउतार होऊन कार्यकारी अध्यक्ष म्हणून ॲपलशी जोडलेले राहणार आहेत.
  • जॉन टर्नस ॲपलचे नवे सिईओ म्हणून कंपनीची धुरा सांभाळणार असून, ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्येही सहभागी होणार आहेत.
  • टिम कूक यांच्या कार्यकाळात ॲपलचा महसूल चार पटीने वाढला असून, ॲपल वॉच आणि सर्विससारखे नवे व्यवसायही विस्तारले.
तब्बल 15 वर्षे टेक जायंट कंपनी ॲपलच्या सिईओ पदाचा कार्यभार संभाळणाऱ्या टिम कूक यांनी आता पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. 2011 मध्ये स्टीव जॉब्स यांच्या निधनानंतर त्वरित टिम कूक यांनी कंपनीची कमान आपल्या हाती घेतली. त्यांनी कंपनीत अनेक मोठे बदल केले. मात्र आता टिम कूक यांनी पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. 1 सप्टेंबरपासून हार्डवेअर इंजिनिअरिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष जॉन टर्नस कंपनीच्या सिईओ पदाची धुरा हाती घेणार आहेत. हा बदल कंपनीचे भविष्य आणि टेक जगात देखील एक मोठा बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तज्ज्ञ या बदलाकडे एका नव्या नेतृत्वाची सुरुवात म्हणून पाहत आहेत.

मार्केट गाजवण्यासाठी Boltt सज्ज! भारतीय बाजारात लाँच केला पहिला स्मार्टफोन, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार पावरफुल फीचर्स

टिम कूक पदावरून पायउतार होणार

1998 मध्ये स्टीव जॉब्स यांनी ॲपलची सप्लाय चेन सुधारण्यासाठी टिम कुक यांना कंपनीत बोलावले. टिम कूक यांनी केवळ सप्लाय चेन सुधारली नाही तर कंपनीला जागतिक स्थरावर पोहोचवले. मात्र स्टीव जॉब्स यांच्या निधनानंतर कंपनीच्या भविष्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावेळी टिम कूक यांनी कंपनीची धुरा हाती घेतली आणि आपल्या संयमी आणि धैर्यवान नेतृत्वाने सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवले.  (फोटो सौजन्य – AI Created) 

टिम कूक यांच्या कार्यकाळात ॲपलचा रेवेन्यू तब्बल 4 पट वाढला. कंपनीचे मूल्य 4 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले. टिम कूक यांच्या नेतृत्वाखाली ॲपल वॉच आणि ‘सर्व्हिसेस’ (सेवा) यांसारखे नवीन व्यावसायिक विभाग सुरू करण्यात आले. या सर्व कार्यकाळानंतर आता टिम कूक यांनी सिईओ पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. यानंतर ते ‘एक्झिक्युटिव्ह चेअरमन’ म्हणून कंपनीशी जोडलेले राहतील.

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला चॉकलेट्स नाही… लाडक्या बहिणीला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, पाहताच होईल खुश!

जॉन टर्नस संभाळणार कंपनीचे नेतृत्व

टिम कुक यांच्यानंतर जॉन टर्नस कंपनीच्या सिईओ पदाची धुरा हाती घेणार आहेत. 51 वर्षीय टर्नस 2001 मध्ये डिझाईन टिमसोबत जोडले होते आणि तेव्हापासून कंपनीचा प्रत्येक मोठा प्रोडक्ट जसे आईपॅड, एयरपॉड्स आणि आयफोन डेव्हलप करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली आहे. आता जॉनी सरौजी ॲपलचे नवीन चीफ हार्डवेयर ऑफिसर असणार आहेत. टर्नस यांना हार्डवेअर इंजिनिअरिंगमधील तज्ज्ञ मानले जाते. स्वत: टिम कूक यांनी टर्नस कंपनीसाठी योग्य उत्तराधिकारी असल्याचे म्हटलं आहे. टर्नस 1 सप्टेंबरपासून कंपनीच्या सिईओ पदाची धुरा हाती घेणार आहेत आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये देखील समाविष्ट होणार आहेत.

Web Title: Apple ceo tim cook to step down after 15 years john ternus to become new ceo from september 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

मार्केट गाजवण्यासाठी Boltt सज्ज! भारतीय बाजारात लाँच केला पहिला स्मार्टफोन, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार पावरफुल फीचर्स
1

मार्केट गाजवण्यासाठी Boltt सज्ज! भारतीय बाजारात लाँच केला पहिला स्मार्टफोन, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार पावरफुल फीचर्स

WhatsApp Update: व्हॉट्सॲप यूजर्ससाठी नवं फीचर जारी! अनोळखी कॉल्सची मिळणार माहिती, अकाऊंट होणार आणखी सुरक्षित
2

WhatsApp Update: व्हॉट्सॲप यूजर्ससाठी नवं फीचर जारी! अनोळखी कॉल्सची मिळणार माहिती, अकाऊंट होणार आणखी सुरक्षित

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला चॉकलेट्स नाही… लाडक्या बहिणीला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, पाहताच होईल खुश!
3

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला चॉकलेट्स नाही… लाडक्या बहिणीला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, पाहताच होईल खुश!

Raksha Bandhan 2026: फोटोशूटची गरज नाही! Gemini AI वर एका प्रॉम्प्टने तयार करा रक्षाबंधनाचा सुंदर फोटो; सर्वच म्हणतील, व्वा!
4

Raksha Bandhan 2026: फोटोशूटची गरज नाही! Gemini AI वर एका प्रॉम्प्टने तयार करा रक्षाबंधनाचा सुंदर फोटो; सर्वच म्हणतील, व्वा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.