Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple WWDC 2026: ईव्हेंटमध्ये नव्या macOS 27 Golden Gate चं अनावरण! Mac यूजर्सचा अनुभव बदलणार, जाणून घ्या खास फीचर्स

macOS 27 Golden Gate: मॅकओएस 27 मध्ये यूजर्सना पूर्वीपेक्षा जास्त कंट्रोल मिळणार आहे.अ‍ॅपलने गोल्डन गेटमध्ये सुधारणा आणि परफॉर्मंसवर फोकस ठेवला आहे. एआय फीचर्स आण सिरी देखील अपग्रेड करण्यात आली आहे. कंपनीने नव्या अपडेटमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यावर भर दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 09, 2026 | 11:06 AM
Apple WWDC 2026: ईव्हेंटमध्ये नव्या macOS 27 Golden Gate चं अनावरण! Mac यूजर्सचा अनुभव बदलणार, जाणून घ्या खास फीचर्स

Apple WWDC 2026: ईव्हेंटमध्ये नव्या macOS 27 Golden Gate चं अनावरण! Mac यूजर्सचा अनुभव बदलणार, जाणून घ्या खास फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • अ‍ॅपलने मॅकओएस 27 गोल्डन गेट सादर करत AI फीचर्स, अपग्रेडेड सिरी आणि सुधारित लिक्विड ग्लास डिझाइनची घोषणा केली आहे.
  • मॅकओएस 27 हे इंटेल-आधारित मॅकसाठी सपोर्ट नसलेले पहिले मोठे मॅकओएस अपडेट असून ते फक्त अ‍ॅपल सिलीकॉन डिव्हाइसेससाठी उपलब्ध असेल.
  • अ‍ॅपल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग फीचर्स आणि परफॉर्मन्स सुधारण्यावर कंपनीने नव्या अपडेटमध्ये विशेष भर दिला आहे.
Apple Event 2026: अ‍ॅपलने WWDC 2026 मध्ये त्यांच्या कंम्युटर्ससाठी लेटेस्ट ऑपरेटिंग सॉफ्टवेअर macOS 27 गोल्डन गेटचे अनावरण केले आहे. कंपनीने आयोजित ईव्हेंटमध्ये आयओएस 27, आयपॅडओएस 27, वॉचओएस 27, टीव्हीओएस 27, आणि व्हिजनओएस 27 सह मॅकओएस 27 देखील सादर केले आहे. हे नवीन अपडेट कंपनीने गेल्यावर्षी लाँच केलेल्या मॅकओएस Tahoe 26 ची जागा घेणार आहे. कंपनीने त्यांचे नवीन अपडेट एआय फीचर्स, पावरफुल सिरी, नवीन डिझाईन आणि परफॉर्मंस अपग्रेडसह सादर केले आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, नव्या ओएसचे लिक्विड ग्लास डिझाईन पूर्वीपेक्षा जास्त एडिशनल कंट्रोलसह सादर करण्यात आले आहे.

Apple WWDC 2026: टेक कंपनीने सादर केला नवा iOS 27! तुमच्या iPhone ला मिळणार का लेटेस्ट अपडेट? वाचा यादी

मॅकओएस 27 ला मिळालं नवं नाव

मॅकओएस 27 कंपनीचे पहिले मोठे मॅकओएस रिलीज आहे, जे इंटेल-आधारित मॅकच्या सपोर्टशिवाय रिलीज करण्यात आले आहे. अ‍ॅपलने आधीच सांगितलं होतं की, मॅकओएस Tahoe त्यांचे शेवटचे ऑपरेटिंग सिस्टिम आहे, ज्यामध्ये इंटेल हार्डवेयर अपडेट मिळाले आहे. तथापि, कंपनी पुढील तीन वर्षांसाठी या डिव्हाइसेसना सुरक्षा अपडेट्स देणे सुरू ठेवेल. मॅकओएस 27 सह कंपनी केवळ अ‍ॅपल सिलिकन पावर्ड मॅकसाठी फीचर्स आणि अपडेट्स ऑफर करणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

नव्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये काय असणार खास?

अ‍ॅपलने मॅकओएस Tahoe सोबत कंप्टीन न्यू डिझाईन लँग्वेज लिक्विड ग्लास सादर केले होते. यावर्षी देखील कंपनीने त्यांचे लिक्विड ग्लास डिझाईन कायम ठेवत यामध्ये अनेक अपग्रेड्स केले आहेत. आता मॅकओएस 27 मध्ये यूजर्सना पूर्वीपेक्षा जास्त कंट्रोल मिळणार आहे. यासोबतच ॲपलने विंडोजमध्येही सुधारणा केली आहे. इंटरफेस घटकांना अधिक एकसमान स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे.

अ‍ॅपल इंटेलिजेंसची व्याप्ती वाढवली

विजुअल चेंज व्यतिरिक्त अ‍ॅपलने गोल्डन गेटमध्ये त्यांचा फोकस सुधारणा आणि परफॉर्मंसवर ठेवला आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, त्यांनी मॅकला वेगवान आणि जास्त प्रतिसादक्षम बनवण्यासाठी डिझाईनमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. अ‍ॅपलने नव्या सॉफ्टवेअरसह अ‍ॅपल इंटेलिजेंसची व्याप्ती देखील वाढवली आहे. यासोबतच नवीन एआय फीचर्स आण सिरी देखील अपग्रेड करण्यात आली आहे. प्रोडक्टिविटी फीचर्स देखील अपग्रेड केले आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, ॲपल सिलिकॉन हे एआय (AI) आणि मशीन लर्निंग वैशिष्ट्यांसाठीच्या त्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये मध्यवर्ती भूमिका बजावेल.

जगभरात भारताचा डंका! Apple ने या भारतीय अ‍ॅपला दिला सर्वोच्च सन्मान; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

मॅकओएस 27 गोल्डन गेट कधी होणार रिलीज?

अ‍ॅपलने डेव्हलपर्ससाठी मॅकओएस 27 गोल्ड गेट उपलब्ध केले आहे. याची प्रकाशित आवृत्ती या वर्षांच्या अखेरपर्यंत रिलीज केली जाणार आहे. तसेच, त्यांच्या नेक्स्ट जेनरेशन ऑपरेटिंग सिस्टिम देखील रिलीज करणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Apple macOS म्हणजे काय?

    Ans: macOS हे Apple च्या Mac संगणकांसाठी विकसित केलेले ऑपरेटिंग सिस्टम आहे.

  • Que: macOS कोणत्या डिव्हाइसमध्ये वापरले जाते?

    Ans: macOS हे MacBook Air, MacBook Pro, iMac आणि इतर Mac संगणकांमध्ये वापरले जाते.

  • Que: macOS आणि Windows मध्ये काय फरक आहे?

    Ans: macOS हे Apple च्या Mac डिव्हाइसेससाठी खास तयार केलेले ऑपरेटिंग सिस्टम आहे, तर Windows विविध कंपन्यांच्या संगणकांमध्ये वापरले जाते.

Web Title: Apple introduced macos 27 golden gate at wwdc users will get these special features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • apple
  • tech event
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.