Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BGMI प्लेअर्ससाठी परफेक्ट! हे आहेत 50 हजारांहून कमी किंमतीत बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

तुम्ही गेमिंग स्मार्टफोनच्या शोधात का? बाजारात विविध गेमिंग स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. या स्मार्टफोन्सची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 22, 2026 | 07:47 PM
BGMI प्लेअर्ससाठी परफेक्ट! हे आहेत 50 हजारांहून कमी किंमतीत बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

BGMI प्लेअर्ससाठी परफेक्ट! हे आहेत 50 हजारांहून कमी किंमतीत बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:
  • गेमिंग स्मार्टफोन्सची यादी
  • स्मार्टफोनची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा कमी
  • गेमिंगचा अनुभव होणार अधिक प्रिमियम
तुम्ही बीजीएमआय प्लेअर आहात का? तुम्ही अशा गेमिंग स्मार्टफोनच्या शोधात आहात का ज्याची किंमत 50 हजारांहून कमी असेल. आता आम्ही तुमच्यासोबत अशाच काही गेमिंग स्मार्टफोन्सची यादी शेअर करणार आहोत. हाय ग्राफिक्स, स्मूद फ्रेम रेट आणि दिर्घकाळ चालणारी बॅटरी लाईफ अशा खास वैशिष्ट्यांनी हे स्मार्टफोन्स सुसज्ज आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्मार्टफोनची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा कमी असली तरी देखील हे स्मार्टफोन यूजर्सना परफॉर्मंस ऑफर करतात, ज्यामुळे गेमिंगचा अनुभव सुधारतो. या स्मार्टफोन्सची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.

Airtel यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनी घेऊन आली धमाकेदार ऑफर, ‘या’ प्लॅन्समध्ये फ्री मिळणार Unlimited डेटा

Nothing Phone (3)

हा स्मार्टफोन दमदार प्रोसेसरसह लाँच करण्यात आला असून त्याची किंमत 47,850 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो हाय-एंड गेमिंगसाठी एक चांगला पर्याय मानला जातो. या डिव्हाईसमध्ये Adreno 825 GPU आणि कॉर्टेक्स-ए 720 सीपीयू दिला आहे, ज्यामुळे BGMI सारख्या गेम्समध्ये हाय ग्राफिक्स आणि स्टेबल FPS मिळतो. फोनमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5150mAh बॅटरी दिली आहे. ज्यामुळे गेमिंगदरम्यान बॅटरीची चिंता नसते. Nothing OS 4.0 का क्लीन इंटरफेस गेमिंगदरम्यान स्मूद एक्सपीरियंस देतो. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Realme GT 7 Pro

हा स्मार्टफोन पावरहाऊस परफॉर्मेंस ऑफर करतो. या डिव्हाईसची किंमत 49,999 रुपये आहे. Realme GT 7 Pro मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Elite प्रोसेसर आणि Adreno 830 GPU आहे. यामुळे गेममधील सेटिंग अगदी सहज हँडल केल्या जाऊ शकतात. डिव्हाईसमध्ये 6.78-इंच LTPO AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे, ज्यामुळे गेमिंग अधिक स्मूद होते. डिव्हाईसमध्ये 120W चार्जिंग ससपोर्टसह 6500mAh बॅटरी दिली आहे. जो हेवी गेमर्ससाठी परफेक्ट ऑप्शन ठरतो.

Google Pixel 9a

गुगलच्या या डिव्हाईसची किंमत 38,830 रुपये आहे. Pixel 9a मध्ये गूगल टेंसर G4 प्रोसेसर आहे. हा फोन स्मूद आणि स्टेबल परफॉर्मंस ऑफर करतो. डिव्हाईसमध्ये 6.3-इंच P-OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 5100mAh बॅटरी आहे.

Oppo Reno 15 5G

ओप्पोच्या या डिव्हाईसची किंमत 45,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन बॅटरी आणि स्टाईलचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 प्रोसेसर आहे, जो गेमिंगदरम्यान अतिशय चांगला परफॉर्मंस ऑफर करतो. या डिव्हाईसमध्ये 6500mAh बॅटरी दिली आहे, जी 80W चार्जिंगला सपोर्ट करते. 120Hz डिस्प्ले आणि कलर ओएस 16 सह हा फोन स्मूद गेमिंग एक्सपिरिअंस ऑफर करतो.

AI Impact Expo 2026: द्विपक्षीय सहकार्यापासून उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंत… पंतप्रधानांनी समेटमध्ये साधला जागतिक नेत्यांशी संवाद

OnePlus 13R

OnePlus 13R में स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेट देण्यात आला आहे. डिव्हाईसची किंमत 39,999 रुपये आहे. एड्रेनो 750 जीपीयू अधिक चांगले ग्राफिक्स रेंडरिंग ऑफर करतो. OnePlus च्या या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच एलटीपीओ 4.1 एमोलेड डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. ज्यामुळे गेमिंगचा अनुभव अधिक चांगला होतो.

Web Title: Best phones to play bgmi under 50 thousand read the list and specifications of smartphones tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • google pixel
  • nothing
  • smartphone

संबंधित बातम्या

खुशखबर! Vivo X300 Pro तब्बल 10,000 रुपयांनी झाला स्वस्त; स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटवर ऑफर उपलब्ध
1

खुशखबर! Vivo X300 Pro तब्बल 10,000 रुपयांनी झाला स्वस्त; स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटवर ऑफर उपलब्ध

टेक ब्रँडची भारतात मोठी कारवाई! 1000 हून अधिक फेक Nothing प्रोडक्ट्स जप्त; Phone (4a) लाँचपूर्वी मोठी अ‍ॅक्शन
2

टेक ब्रँडची भारतात मोठी कारवाई! 1000 हून अधिक फेक Nothing प्रोडक्ट्स जप्त; Phone (4a) लाँचपूर्वी मोठी अ‍ॅक्शन

Realme P4 Lite: 10 हजारांहून कमी किंमतीत दमदार फोन? 6,300mAh बॅटरी आणि 90Hz स्क्रीन… फीचर्स वाचून थक्क व्हाल!
3

Realme P4 Lite: 10 हजारांहून कमी किंमतीत दमदार फोन? 6,300mAh बॅटरी आणि 90Hz स्क्रीन… फीचर्स वाचून थक्क व्हाल!

केवळ 6,500 रुपयांत Samsung Galaxy S26 Ultra? अधिकृत लाँचिंगपूर्वीच क्लोन फोनचा बाजारात धुमाकूळ! इंस्टाग्रामवर व्हिडीओ Viral
4

केवळ 6,500 रुपयांत Samsung Galaxy S26 Ultra? अधिकृत लाँचिंगपूर्वीच क्लोन फोनचा बाजारात धुमाकूळ! इंस्टाग्रामवर व्हिडीओ Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.