Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BGMI Cricket League Event: क्रिकेटप्रेमींसाठी गेमिंगमध्ये धमाका! स्पिन करून जिंका जबरदस्त रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स

IPL 2026 च्या क्रेझदरम्यान BGMI मध्ये आलेल्या क्रिकेट लीग इव्हेंटमुळे गेमर्सना भन्नाट अनुभव मिळणार आहे. या इव्हेंटमध्ये प्लेअर्सना टीम निवडून आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 24, 2026 | 09:27 AM
BGMI Cricket League Event: क्रिकेटप्रेमींसाठी गेमिंगमध्ये धमाका! स्पिन करून जिंका जबरदस्त रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स

BGMI Cricket League Event: क्रिकेटप्रेमींसाठी गेमिंगमध्ये धमाका! स्पिन करून जिंका जबरदस्त रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेट लीग इव्हेंटमध्ये प्लेअर्सना सुरू असलेल्या T-20 मॅचवर आधारित आपली आवडती टीम निवडावी लागते आणि त्या टीमच्या कामगिरीनुसार रिवॉर्ड्स मिळतात.
  • निवडलेली टीम जिंकल्यास प्लेअर्सना स्पिन टोकन्स मिळतात, ज्याचा वापर करून ते प्रीमियम गन स्किन्स, वेपन अटॅचमेंट्स आणि खास आउटफिट्स अनलॉक करू शकतात.
  • हा इव्हेंट मर्यादित कालावधीसाठी लाईव्ह असून T-20 सीझन संपेपर्यंत गेमर्सना सतत नवीन रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे.
भारतातील सर्वच लोकांमध्ये आयपीएल 2026 ची क्रेझ आहे. आयपीएलची हीच क्रेझ लक्षात घेऊन गेमिंग कंपनी क्राफ्टनने लोकप्रिय बॅटल रॉयल गेम बीजीएमआयमध्ये एक नवीन क्रिकेट लीग ईव्हेंट आणला आहे. गेमर्ससाठी अजूनही हा ईव्हेंट लाईव्ह आहे. या गेमिंग ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना वेपन स्किन, गन अटॅचमेंट आणि आउटफिट रिवॉर्ड स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच प्लेअर्सना स्पिन टोकन देखील मिळणार आहे. या सर्व रिवॉर्ड्समुळे प्लेअर्सचा गेमिंग अनुभव अधिक चांगला होणार आहे. जर तुम्ही क्रिकेट लव्हर असाल आणि तुम्हाला बीजीएमआय खेळायला आवडत असेल तर हा गेमिंग ईव्हेंट तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. गेमिंग ईव्हेंटबाबत अधिक जाणून घेऊया.

बजेट रेंजमध्ये प्रीमियम टच! नव्या Vivo स्मार्टफोनने वाढवली यूजर्सची उत्सुकता, 6,500mAh बॅटरी आणि 8GB रॅमने सुसज्ज

बीजीएमआय क्रिकेट लीग

बीजीएमआयमध्ये अ‍ॅक्टिव क्रिकेट लीग एक प्रीडिक्शन-स्टाइल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये सध्या सुरु असलेल्या टी-20 मॅचमधील रियल-वर्ल्ड टीम निवडून आणि त्यांच्या कामगिरीनुसार बक्षिसे मिळवू शकता. जर तुम्ही निवडलेली टिम जिंकली तर तुम्हाला स्पिन टोकन रिवॉर्ड स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही स्पिनमध्ये ग्लेशियर लकी यचा वापर करून अल्ट्रा-प्रीमियम M416 ग्लेशियर स्किन अनलॉक करू शकणार आहात. ही स्किन बंदुकीला केवळ नवीन रूपच देणार नाही, तर तिची शक्ती देखील वाढवेल. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ईव्हेंट कसा एक्सेस कराल?

बीजीएमआयचा नवा ईव्हेंट एक्सेस करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये बीजीएमआय गेम ओपन करावा लागेल. आता ईव्हेंट किंवा प्रमोशन सेक्शनमध्ये जा. स्क्रीनवर दिसणाऱ्या क्रिकेट लीग बॅनरवर टॅप करा. आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये ईव्हेंट ओपन होणार आहे. आता तुमच्या आवडत्या टिमवर टॅप करा.

NASA चा धक्कादायक अंदाज! सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील जीवन येणार संपुष्टात? जाणून घ्या काय म्हणाले शास्त्रज्ञ

जबरदस्त रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • मॅच सुरु होण्यापूर्वी तुमची आवडती टिम निवडा.
  • रिझल्टची प्रतिक्षा करा.
  • तुम्ही निवडलेली टिम जिंकल्यास, तुम्हाला विशेष टोकन मिळतील.
  • या टोकनचा वापर करून तुम्ही इन-गेम स्किन मिळवू शकणार आहात.

कधीपर्यंत लाईव्ह असणार नवीन ईव्हेंट?

हा बीजीएमआय इव्हेंट 27 मार्च २०२६ रोजी सुरू झाला. तो टी-20 सीझनच्या अंतिम सामन्यापर्यंत सुरू राहील. यादरम्यान, तुम्ही या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे मिळवू शकता.

Web Title: Bgmi cricket league event win exclusive rewards with your match predictions tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • online games
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.