Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Scam Alert: सावधान! ब्लॅक फ्रायडे सेलच्या नावाखाली सुरु आहे स्कॅम, 2 हजारहून अधिक फेक वेबसाइट्स आल्या समोर

Black Friday scam alert: ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली स्कॅमर्स लोकांची फसणूक करतात. यासाठी खोट्या वेबसाईट आणि फ्रॉड लिंक्स व्हायरल केल्या जातात. आता देखील 2000 हून अधिक फेक वेबसाईट्सबाबत माहिती समोर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 29, 2025 | 02:38 PM
Scam Alert: सावधान! ब्लॅक फ्रायडे सेलच्या नावाखाली सुरु आहे स्कॅम, 2 हजारहून अधिक फेक वेबसाइट्स आल्या समोर

Scam Alert: सावधान! ब्लॅक फ्रायडे सेलच्या नावाखाली सुरु आहे स्कॅम, 2 हजारहून अधिक फेक वेबसाइट्स आल्या समोर

Follow Us
Close
Follow Us:
  • 2 हजारहून अधिक खोट्या वेबसाईट्स आढळल्या
  • या वर्षातील सर्वात मोठे फिशिंग इकोसिस्टम
  • ग्राहकांना अगदी खऱ्या वाटणाऱ्या खोट्या वेबसाईट्स
सध्या इंटरनेटवर ब्लॅक फ्रायडे सेल मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे. अनेक मोठ्या ई कॉमर्स कंपन्यांनी ऑफर्स आणि डिस्काऊंटसह ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक मोठ्या ऑफर्ससह शॉपिंग करण्याची संधी मिळणार आहे. स्मार्टफोन्स, टॅब्लेटसह इतर अनेक वस्तू ग्राहकांना या सेलमध्ये कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही देखील ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण इंटरनेटवर 2 हजारहून अधिक ब्लॅक फ्रायडे सेलच्या वेबसाईट आढळल्या आहेत. त्यामुळे तुम्ही देखील ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काळजी घ्या.

अँड्रॉईड यूजर्स सावधान! WhatsApp, Signal आणि Telegram चे एन्क्रिप्शनही होईल फेल, असं रिकामं होऊ शकतं तुमचं अकाऊंट

ग्राहकांची फसवणूक करणार वेबाईट्स

CloudSEK नावाच्या एका सायबर सिक्योरिटी कंपनीला इंटरनेटवर अ‍ॅमेझॉन, सॅमसंग आणि अ‍ॅपल सारख्या कंपन्यांची नकल करणाऱ्या 2 हजारहून अधिक खोट्या वेबसाईट्स आढळल्या आहेत. या वेबसाईट्स सेलच्या नावाखाली ग्राहकांना आकर्षित करतात आणि त्यांची फसवणूक करून डेटा आणि पेमेंट इंफोर्मेशन चोरतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी रचलं जाळं

CloudSEK ने दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार या वर्षातील सर्वात मोठे फिशिंग इकोसिस्टम चालवत आहेत. या खोट्या वेबसाईट्स अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत की त्या ग्राहकांना अगदी खऱ्या वाटतील. या खोट्या वेबसाईट्सवर फेस्टिव सेल वाले बॅनर, काउंटडाउन क्लॉक, फेक ट्रस्ट बॅजेज आणि रिसेंट परचेज वाले पॉप-अप पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे ग्राहक कोणताही विचार न करता प्रोडक्ट सिलेक्ट करून पेमेंटच्या पेजवर जाऊ शकतील.

Amazon Black Friday: अशी ऑफर कधीच नव्हती! तुमच्या बजेटमध्ये खरेदी करा नवा स्मार्टफोन, इथे मिळणार धमाकेदार डिस्काऊंट

मोठ्या कंपन्यांच्या नावाने खोट्या वेबसाईट्स

ग्राहक जेव्हा प्रोडक्टची निवड करून चेकआउट पेजवर पोहोचतात, तेव्हा ग्राहकांची संपूर्ण माहिती सायबर गुन्हेगार चोरतात आणि ग्राहकांना हॅकर्सच्या कंट्रोलवाल्या पेमेंट पोर्टलवर रिडायरेक्ट केले जाते. बरेच ग्राहक येथे घाईघाईने पैसे देतात आणि पैसे हॅकर्सकडे जातात. सायबर गुन्हेगारांनी अ‍ॅपल, सिस्को, लॉजिटेक, तोशिबा, शाओमी आणि रे-बेन सारख्या मोठ्या कंपन्यांच्या नावाने या बनावट वेबसाइट तयार केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना घाई करू नये. तसेच काही संशायस्पद वाटल्यास वेबसाईट ताबडतोब बंद करावी.

  • स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
  • अशा स्कॅमपासून वाचण्यासाठी, सोशल मीडियावर दिसणाऱ्या आकर्षक जाहिरातींवर क्लिक करू नका.
  • खरेदी सुरू करण्यापूर्वी, वेबसाइटची URL काळजीपूर्वक तपासा. जर काही स्पेलिंग चुका असतील तर तिथे खरेदी करू नका.
  • जर एखाद्या साइटचे चेकआउट पेज संशयास्पद वेबसाइटवर रिडायरेक्ट होत असेल तर सतर्क रहा.
💡

Frequently Asked Questions

  • Que: ऑनलाईन शॉपिंग स्कॅम म्हणजे नेमकं काय?

    Ans: ऑफर्सच्या नावाखाली बनावट वेबसाइट/पेज तयार करून लोकांकडून पैसे उकळणे, पण प्रॉडक्ट न पाठवणे किंवा फेक प्रॉडक्ट पाठवणे याला स्कॅम म्हणतात.

  • Que: फेक वेबसाइट ओळखायची कशी?

    Ans: डोमेन नाव विचित्र, ‘https’ नसणे, रिव्ह्यू नसणे, अबाउट/कॉन्टॅक्ट सेक्शन फेक असणे, खूपच कमी किंमत दिसणे ही प्रमुख लक्षणं.

  • Que: मोठ्या ऑफर्सवर कधी विश्वास ठेवावा?

    Ans: फक्त Amazon, Flipkart, Myntra, Ajio सारख्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर. बाकीच्या अनोळखी साइटची ऑफर्स बहुतेक वेळा फेक असतात.

Web Title: Black friday scam alert 2000 fake websites are active how to stay safe know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 02:38 PM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स
1

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स

AI-पॉवर्ड गेमिंगचा नवा राजा? HP ने लाँच केला कॉम्पॅक्ट पण पॉवरफुल Omen 16L Shendo Elf 2026 डेस्कटॉप
2

AI-पॉवर्ड गेमिंगचा नवा राजा? HP ने लाँच केला कॉम्पॅक्ट पण पॉवरफुल Omen 16L Shendo Elf 2026 डेस्कटॉप

Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत
3

Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत

Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच! बिल्ट-इन GPS ने सुसज्ज, 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आणि इतकी आहे किंमत
4

Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच! बिल्ट-इन GPS ने सुसज्ज, 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आणि इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.