
6 Best boAt Aavante Soundbars (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
हा 600W चा 5.2 चॅनेल साऊंडबार आहे. यात एक मोठा बार, दोन मोठे सबवूफर आणि मागे लावायचे दोन छोटे स्पीकर मिळतात. त्यामुळे आवाज समोरून, मागून सगळीकडून येतो. यात Dolby Audio आहे, त्यामुळे सिनेमाचा आवाज एकदम क्लिअर येतो. Movie, Music, News असे मोड पण दिले आहेत. Bluetooth 5.3, HDMI ARC, USB, AUX सगळे कनेक्शन आहेत. किंमत 11 ते 12 हजाराच्या आसपास आहे. ज्याला फुल धमाका आवाज हवा त्याच्यासाठी बेस्ट.
जर तुम्हाला Dolby Atmos हवा असेल तर हा घ्या. हा पण 600W चाच आहे आणि यात पण ड्युअल सबवूफर आणि दोन मागचे स्पीकर आहेत. फरक एवढाच की यात Dolby Atmos आहे, त्यामुळे आवाज वरून पण येतोय असे वाटते. हेलिकॉप्टर गेले तर खरच वरून गेल्यासारखे वाटेल. यात लाकडी डिझाईनचे सबवूफर आहेत जे दिसायला भारी आहेत. याची किंमत 15 हजार ते 19 हजार पर्यंत आहे. Flipkart आणि boAt च्या साईटवर मिळतो.
HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात
ज्यांचे बजेट थोडे कमी आहे त्यांच्यासाठी B450 आहे. हा 450W चा आहे. पण यात पण तुम्हाला 5.2 चॅनेल म्हणजे दोन सबवूफर आणि दोन मागचे स्पीकर मिळतात. 450W जरी असले तरी घरासाठी एकदम जास्त आहे. यात नवीन Bluetooth 5.4 दिला आहे, त्यामुळे कनेक्शन लवकर होते. HDMI, Optical सगळे आहे. याची किंमत फक्त 11,999 रुपये आहे. Amazon वर सहज मिळतो.
राहा 5.1 चॅनेलचा 500W वाला साऊंडबार आहे. यात एक सबवूफर आणि दोन मागचे स्पीकर आहेत. Dolby Audio आहे. दिसायला स्लिम आहे, भिंतीवर पण लावता येतो. रिमोट पण मिळतो. याची किंमत 9,999 ते 10,999 रुपये आहे. ज्यांना 10 हजाराच्या आत चांगला ब्रँडचा 5.1 साऊंडबार हवा आहे, त्यांच्यासाठी हा एक नंबर आहे.
सहा या लिस्ट मधला सगळ्यात महाग आणि सगळ्यात भारी आहे. 700W चा आउटपुट आणि 7.1.4 चॅनेल. म्हणजे तुम्ही मोजूच शकत नाही इतक्या ठिकाणाहून आवाज येईल. यात Dolby Atmos आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याचे मागचे स्पीकर पूर्णपणे वायरलेस आहेत. त्यांना वायर लावायची गरज नाही, त्यात बॅटरी आहे. 60% आवाजावर 12 तास चालतात. सबवूफर पण वायरलेस आहे. घरात वायरचा पसारा नको असेल तर हा घ्या. किंमत 25 हजार ते 30 हजार.
कमी बजेटमध्ये 5G फोनचा पर्याय! itel City 300 5G स्मार्टफोन लॉन्च
हा 500W चा 5.1 चॅनेल साऊंडबार आहे. एक सबवूफर, दोन मागचे स्पीकर. Bluetooth 5.4, HDMI सगळे आहे. दिसायला एकदम स्टायलिश आहे. किंमत फक्त 8,999 ते 9,999 रुपये. छोट्या खोलीसाठी किंवा पहिल्यांदा साऊंडबार घेणाऱ्यांसाठी परफेक्ट.साधे सांगायचे तर, तुम्हाला फक्त मोठा आवाज हवा असेल तर Thunder-D किंवा B450 घ्या. Dolby Atmos हवा असेल तर DA600 घ्या आणि पैसे असतील आणि सगळ्यात बेस्ट हवा असेल तर डोळे झाकून Prime X घ्या.
Ans: boAt Aavante Bar Prime Thunder-D, DA600, B450, Prime 5000D, Prime X आणि B500 हे सहा पर्याय आहेत.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, boAt Aavante Prime X चे आउटपुट 700W आहे.
Ans: boAt Aavante Prime X मध्ये मागील स्पीकर्स वायरलेस आहेत.