विवारी एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान केवळ 'एक धाव' (Single Run) घेण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले. या वादात एका 23 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला असून, या घटनेने…
१५ वर्षीय वैभवने अवघ्या १५ चेंडूंमध्ये धडाकेबाज अर्धशतक झळकावले, जे इतिहासातील संयुक्तपणे तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. कर्णधार रियान पराग खूप आनंदित झाला आता रियानने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
पाकिस्तानी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूवर ठोठावण्यात आलेला हा सर्वात मोठा दंड आहे. नसीम शाहने मरियम नवाज यांच्याबद्दल एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्याने त्यांना 'क्वीन ऑफ लॉर्ड्स' म्हटले होते.
मुंबई इंडियन्सने केकेआरला ६ गडी राखून पराभूत करून आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड महिका शर्मा आणि त्याचा मुलगा अगस्त्य एकत्र असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत…
तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे आणि सर्वांचे लक्ष 15 वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीवर असेल. तर दमदार फार्ममध्ये असलेल्या संजू सॅमसनवर चाहत्यांची नजर असणार आहे.
पाकिस्तान सुपर लीग २०२६ सुरू आहे, यामध्ये कालच्या सामन्यात चेंडू छेडछाडीची घटना निर्दशनास आली आहे. चेंडू छेडछाड केल्याबद्दल त्यांच्यावर दंड आकारण्यात आला.
सीएसकेला मागील हंगामातील निराशाजनक कामगिरी मागे टाकून एक नवीन छाप सोडायची असेल. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यामध्ये दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी असू शकते यावर नजर टाका.
वेगवान गोलंदाज नॅथन एलिस, धोनीच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर झाल्याने चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. आता, फ्रँचायझीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
सॅमसन दहा वर्षांहून अधिक काळ रॉयल्सचा कर्णधार आणि स्टार फलंदाज राहिला आहे. या हंगामापूर्वी झालेल्या एका करारानुसार, आता जडेजा रॉयल्सकडून खेळेल, तर भारताच्या टी-२० विश्वचषक विजयाचा नायक असलेला सॅमसन चेन्नई…
स्टीव्ह स्मिथ आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या मोठ्या परदेशी नावांच्या यादीत सामील झाला आहे. या सामन्यात स्मिथ मुलतान सुलतान्स संघाकडून खेळला, ज्याने इस्लामाबाद युनायटेडला ५ गडी राखून पराभूत केले.
अचानक माघार घेतल्याने संघातील संतुलन बिघडले आहे. या यादीत बेन डकेट आणि हॅरी ब्रूक यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. बीसीसीआयने अशा खेळाडूंसाठी नियम तयार केले आहेत. मात्र, सुनील गावस्कर यावर खूश…
आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत केवळ १५.४ षटकांतच लक्ष्य गाठून इतिहास रचला. पराभवानंतर बोलताना, संघाच्या कोणत्या चुकांमुळे असा दारुण पराभव झाला हे त्याने स्पष्ट केले.
गतविजेत्या आरसीबीने पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात फ्रँचायझीसाठी विराट कोहलीच्या बॅटने धुमाकूळ घातला. त्यानंतर सध्या मोहम्मद कैफची एक सोशल मिडिया पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आरसीबी आणि एसआरएच यांच्यातील सामन्यात, पाकिस्तानचा माजी कर्णधार मलिकची धावसंख्या पार करण्यासाठी कोहलीला २९ धावांची गरज होती आणि लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने ८ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धाव घेत ही…
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आज आमनेसामने येणार आहेत, अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स आपला पाच वर्षांचा आयपीएल विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल.
आरसीबीने आपल्या घरच्या मैदानावर, एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर, सनरायझर्स हैदराबादला ६ गडी राखून पराभूत करत विजेत्याला साजेशी सुरुवात केली. पहिल्या विजयानंतर विराट कोहलीने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आरसीबीने सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीने स्टेडियमच्या स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या त्याची पत्नी अनुष्का शर्माला फ्लाइंग किस दिले, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
आयपीएल 2026 चा दुसरा सामना मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी असणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आयपीएल 2026 आधी भविष्यवाणी केली आहे. या हंगामात एका डावात ३०० धावा करण्याची चांगली शक्यता आहे, असा त्याला विश्वास आहे.
पाच वेळचे विजेते मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२६ चा दुसरा सामना रविवारी होणार आहे. या ऐतिहासिक स्टेडियमची खेळपट्टी सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.