Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! boAt च्या निवडक हेडफोन्ससह मिळणार Spotify Premium सब्स्क्रिप्शन, असा घ्या ऑफरचा फायदा

भारतीय ऑडिओ ब्रँड boAt ने स्पॉटिफायसोबत भागीदारी करत ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. निवडक boAt प्रोडक्ट्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता 3 महिन्यांचे स्पॉटिफाय प्रीमियम सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 05, 2026 | 11:21 AM
गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! boAt च्या निवडक हेडफोन्ससह मिळणार Spotify Premium सब्स्क्रिप्शन, असा घ्या ऑफरचा फायदा

गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! boAt च्या निवडक हेडफोन्ससह मिळणार Spotify Premium सब्स्क्रिप्शन, असा घ्या ऑफरचा फायदा

Follow Us
Follow Us:
  • निवडक boAt प्रोडक्ट्सच्या खरेदीवर ग्राहकांना 3 महिन्यांचे स्पॉटिफाय प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळणार आहे.
  • स्पॉटिफाय प्रीमियममध्ये जाहिरातींशिवाय संगीत, ऑफलाइन डाउनलोड आणि हाय-क्वालिटी ऑडिओ स्ट्रीमिंगचा लाभ मिळेल.
  • boAt ने अलीकडेच निर्वाणा युटोपिया 2 एएनसी हेडफोन्स भारतात 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहेत.
भारतीय इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड boAt ने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन ऑफर सादर केली आहे. या ऑफरमध्ये कंपनी त्यांच्या निवडक प्रोडक्ट्सच्या खरेदीवर ग्राहकांना 3 महिन्यांचे स्पॉटिफाय प्रिमियम सब्स्क्रिप्शन ऑफर करणार आहे. यासाठी कंपनीने स्पॉटिफाय प्रिमियमसोबत भागिदारी केल्याची घोषणा केली आहे. या भागिदारीअंतर्गत एक बंडल म्यूजिक स्ट्रीमिंग ऑफर केले जात आहे. हे कोलॅबोरेशन हार्डवेअरला डिजिटल सेवांसोबत जोडण्याच्या मोठ्या प्रयत्नाचा एक भाग आहे, या कोलॅबोरेशनमुळे ग्राहक ऑडिओ ब्रँड आणि म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म एकत्र आले आहेत.

Oppo ने उडवली सर्वांची झोप! 10,000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क

एक नवीन डिजिटल कँपेन

या पार्टनरशिपसोबत कंपन्यांनी ही ऑफर प्रमोट करण्यासाठी एक नवीन डिजिटल कँपेन देखील सुरु केले आहे. कंपनीने सांगितंल आहे की, या भागिदारीअंतर्गत एलिजिबल प्रोडक्ट्ससाठी एक बंडल स्पॉटिफाय प्रीमियम ऑफर आणि एक नवीन डिजिटल कँपेन समाविष्ट आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, निवडक boAt प्रोडक्ट्स खरेदी करणाऱ्या यूजर्सना 3 महिन्यांसाठी स्पॉटिफाय प्रीमियम सब्स्क्रिप्शन ऑफर केले जाणार आहे. यामध्ये यूजर्सना जाहिरातींशिवाय प्लेबॅक, ऑफलाइन डाउनलोड्स आणि हाय-क्वालिटी ऑडियो स्ट्रीमिंगसारख्या सुविधा ऑफर केल्या जाणार आहेत.  (फोटो सौजन्य – AI Created) 

स्पॉटिफाय प्रीमियम ऑफर निवडक boAt प्रोडक्ट्सच्या खरेदीवर उपलब्ध

या घोषणेसह boAt आणि स्पॉटिफाय प्रीमियमने हाफ द एक्सपिरिअंस नावाने एक डिजिटल कँपेन घोषित केले आहे. या जाहिरतीमध्ये म्यूजिशियन चार दीवारी यांना जाणूनबुजून अर्ध्या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना दाखवले आहे. बंडल ऑफरवर स्विच केल्यावर हे कॉन्सर्ट पुन्हा सामान्य होते. खंडित प्लेबॅक आणि बंडलमधील ऐकण्याचा अनुभव यांमधील फरक अधोरेखित करण्यासाठी हा क्रम तयार करण्यात आला आहे. ही स्पॉटिफाय प्रीमियम ऑफर निवडक boAt प्रोडक्ट्सच्या खरेदीवर उपलब्ध आहे. कंपनी पात्र डिव्हाईसची यादी किंवा या प्रमोशनची शेवटची तारीख अद्याप जाहिर केली नाही.

iPhones मधून अचानक गायब झाला Telegram! ना सर्चमध्ये दिसतंय, ना डाऊनलोड होतंय… नेमकं प्रकरण आहे तरी काय?

निर्वाणा युटोपिया 2 एएनसी हेडफोन्स

विशेष म्हणजेच, boAt ने अलीकडेच भारतात निर्वाणा युटोपिया 2 एएनसी हेडफोन्स 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. हे हेडफोन्स कॉस्मिक ब्लॅक आणि युटोपियन व्हाईट रंगांच्या पर्यायांत उपलब्ध असून यामध्ये डुअल ड्राइवर्स, 45dB पर्यंत एडेप्टिव हाइब्रिड एएनसी, हाई-रेज ऑडियो, 3D स्पॅटियल ऑडियो, ब्लूटूथ 5.4, AI-बेस्ड कॉलिंग फीचर्स आणि 80 तासांपर्यंत बॅटरी लाईफ ऑफर केली जाणार आहे. हे डिव्हाईस गूगल फास्ट पेयर, फास्ट चार्जिंग आणि boAt हिअरेबल ॲपला देखील सपोर्ट करते.

Web Title: Boat offers 3 months spotify premium with selected headphones and audio products

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • boat
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.