Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Data Plan: डेटा संपण्याची चिंता मिटली! 40 रुपयांहून कमी किंमतीत तब्बल 20GB डेटा; बीएसएनएलचा हा भन्नाट प्लॅन पाहिलात का?

बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये काही विविध डेटा पॅक्स उपलब्ध आहेत. यातील एका डेटा पॅकची किंमत 39 रुपये आणि दुसऱ्या डेटा पॅकची किंमत 19 रुपये आहे. या डेटा पॅकमध्ये यूजर्सना कोणते फायदे मिळणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 30, 2026 | 11:34 AM
BSNL Data Plan: डेटा संपण्याची चिंता मिटली! 40 रुपयांहून कमी किंमतीत तब्बल 20GB डेटा; बीएसएनएलचा हा भन्नाट प्लॅन पाहिलात का?

BSNL Data Plan: डेटा संपण्याची चिंता मिटली! 40 रुपयांहून कमी किंमतीत तब्बल 20GB डेटा; बीएसएनएलचा हा भन्नाट प्लॅन पाहिलात का?

Follow Us
Follow Us:
  • 39 रुपयांच्या डेटा पॅकमध्ये 1 दिवसासाठी तब्बल 20GB डेटा मिळतो.
  • 19 रुपयांच्या डेटा व्हाऊचरमध्ये 1 दिवसासाठी 2GB डेटा मिळतो.
  • 58 रुपयांच्या प्लॅनमध्ये 7 दिवसांसाठी 8GB डेटा मिळतो.
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल त्यांच्या यूजर्सना विविध रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना डेटा, कॉलिंग, एसएमएससोबतच इतर फायदे देखील ऑफर करतात. रिचार्ज प्लॅनसोबतच कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये यूजर्ससाठी काही डेटा पॅक्स देखील उपलब्ध आहेत. अशाच एका प्रीपेड डेटा प्लॅनबद्दल आता जाणून घेऊया. या डेटा प्लॅनची किंमत 40 रुपयांहून कमी आहे. विशेष म्हणजेच इतक्या कमी रुपयांत यूजर्सना तब्बल 20GB डेटा मिळणार आहे.

Tech Tips: YouTube Shorts पाहून कंटाळलात? एका सेटिंगने बंद करा Shorts Feed, आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

ॲक्टिव्ह डेटा प्लॅन

जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात डेटाची गरज असेल तर हा डेटा व्हाऊचर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय मिळणार आहे. पण लक्षात ठेवा की कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन वापरण्यासाठी तुमच्याकडे एक ॲक्टिव्ह डेटा प्लॅन असणं गरजेचं आहे. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत आणि इतर फायदे जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest) 

39 रुपयांचा डेटा पॅक

बीएसएनएलच्या या डेटा पॅकची किंमत केवळ 39 रुपये आहे. या डेटा पॅकमध्ये यूजर्सना तब्बल 20GB डेटा ऑफर केला जाणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 1 दिवसाची आहे. हा प्लॅन यूजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण यूजर्सना या प्लॅनमध्ये अत्यंत कमी किंमतीत भरपूर डेटा मिळणार आहे. FUP (फेयर यूसेज पॉलिसी) डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 40 Kbps होणार आहे. हा एक डेटा व्हाऊचर आहे, त्यामुळे हा प्लॅन वापरण्यासाठी तुमच्याकडे एक ॲक्टिव्ह सर्विस व्हॅलिडिटी असलेला प्रीपेड प्लॅन असणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्हाला डेटा व्हाऊचरचा फायदा मिळणार आहे.

19 रुपयांचा प्लॅन

याशिवाय, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये एक 19 रुपयांचा प्लॅन देखील उपलब्ध आहे. हा देखील एक स्वस्त डेटा व्हाऊचर आहे. कंपनीच्या या 19 रुपयांच्या डेटा व्हाऊचर पॅकची व्हॅलिडीटी 1 दिवसाची आहे. या प्लॅनमध्ये 2GB डेटा मिळणार आहे. बीएसएनएलचा 19 रुपये आणि 39 रुपये या दोन्ही डेटा पॅकची व्हॅलिडीटी 1 दिवसाची आहे.

ChatGPT ला कामं सोपवा आणि विसरून जा! रिमाइंडरपासून रोजच्या कामांपर्यंत सगळं होणार ऑटोमॅटिक… जाणून घ्या कसं काम करणार ‘हे’ फीचर

58 रुपयांचा प्लॅन

हे दोन्ही डेटा व्हाऊचर्स देशातील सर्व टेलीकॉम सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये एक 58 रुपयांचा प्लॅन देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 7 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. हा प्लॅन यूजर्सना 8GB डेटा ऑफर करतो. त्यामुळे जर तुम्हाला दिर्घकाळ डेटाची आवश्यकता असेल तर तुम्ही कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकतात.

Web Title: Bsnl budget friendly data packs with 1 day validity know about internet benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • Tech News

संबंधित बातम्या

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक
1

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात
2

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस
3

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा
4

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.