Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chat GPT च्या नावानं चांगभलं; जागतिक पातळीवर अव्वल स्थान मिळवलं, भारतात याची क्रेझ किती ?

सध्या या chat GPT ट्रेंड इतका वाढला आहे की, फक्त भारत नव्ह तर संपूर्ण जगाला या AI टूलची भुरळ पडली. या काही काळात याचा जगभरात वापर इतका झपाट्याने वाढत गेला की, खूप कमी काळातच या AI टूलने जागतिक पातळीवर अव्वल स्थान गाठलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 26, 2026 | 06:54 PM
Chat GPT च्या नावानं चांगभलं; जागतिक पातळीवर अव्वल स्थान मिळवलं, भारतात याची क्रेझ किती ?
Follow Us
Follow Us:
  • Chat GPT ने जागतिक पातळीवर अव्वल स्थान मिळवलं,
  • भारतात याची क्रेझ किती ?
सध्याचं जग हे फक्त विकसित तंत्रज्ञानाच्य़ा मागे नव्हे तर AI भोवती फिरत आहे. घर असो नोकरी असो की आणखी इतर काही chat gpt कडे सगळ्याची उत्तरं असतात. सध्या या chat GPT ट्रेंड इतका वाढला आहे की, फक्त भारत नव्ह तर संपूर्ण जगाला या AI टूलची भुरळ पडली. या काही काळात याचा जगभरात वापर इतका झपाट्याने वाढत गेला की, खूप कमी काळातच या AI टूलने जागतिक पातळीवर अव्वल स्थान गाठलं.

सेन्सर टॉवरच्या ग्लोबल मोबाईल रिपोर्टनुसार असं सांगण्यात आलं की, 2025 मध्ये सर्वाधिक डाउनलोड केलेले मोबाईल फोन,एआय अ‍ॅप-मधील खरेदी Chat GPT ची जास्त आहे. 2025 मध्ये चॅटजीपीटी डाउनलोड कॅटेगरीमध्ये 148 टक्के, अ‍ॅपमधील खरेदीत 248 टक्के आणि अ‍ॅपवर घालवलेल्या वेळेत 426 टक्के वाढ झाली.याचा अर्थ असा की लोक हे अ‍ॅप केवळ वेगाने डाउनलोड करत नाहीत तर प्रीमियम फॅसिलीटी पैसे देऊन त्यावर जास्त वेळ घालवत आहेत.याचा परिणाम असा की, ChatGPT गेल्या वर्षी सर्वाधिक डाउनलोड केलेले अ‍ॅप बनले असून जगभरात दुसऱ्या क्रमांकावर सध्या याचं स्थान आहे. या श्रेणीतील इतर अ‍ॅप्समध्ये Google Gemini, DeepSeek, DuaBio, Grok, Metai आणि Microsoft CoPilot यांचा देखील समावेश आहे.

Samsung Galaxy S26 सिरीज लाँच, AI अनुभवासह कॅमेरा आणि दमदार फिचर्स, किंमत किती?

सोशल मीडिया अ‍ॅप्सचे वर्चस्व कायम 
एआय अ‍ॅप्सच्या या ट्रेंडमध्ये  गेमिंग अ‍ॅप्स तेवढे मागे राहिले असले . य़ाचबरोबर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं वर्चस्व देखील यात कायम आहे. गेल्या वर्षी, जगभरातील वापरकर्त्यांनी सोशल मीडिया अ‍ॅप्सवर 2.5ट्रिलियन तास गुंतवले असल्याची माहिती समोर आली आहे .याचा अर्थ असा की, प्रत्येक वापरकर्ता दररोज अंदाजे 90 मिनिटे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घालवतो, जो 2024 च्या तुलनेत 5 टक्के जास्त आहे. डाउनलोड, अ‍ॅप-मधील खरेदी आणि एकूण वेळ घालवण्याच्या बाबतीत टिकटॉक अजूनही अव्वल स्थानी आहे.

एआय अ‍ॅप्स डाउनलोड करण्यात भारत जगात अव्वल 
जनरेटिव्ह एआय अ‍ॅप्स डाउनलोड करण्यात आणि चॅटबॉट्स वापरण्यात भारत जगात आघाडीवर आहे.जगभरातील सर्व अ‍ॅप डाउनलोडपैकी 20 टक्के एकट्या भारतात होतात, परंतु अ‍ॅप-मधील खरेदी आणि वापराच्या बाबतीत ते मागे आहे. याचा अर्थ असा की भारतातील लोक अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर प्रीमियम किंवा इतर वैशिष्ट्यांवर पैसे खर्च करत नाहीत. 2025 मध्ये, फक्त 1 टक्के भारतीय वापरकर्त्यांनी अ‍ॅप-मधील खरेदी केल्याची माहिती आहे.

100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्ससह Oppo Watch S बाजारात दाखल; याला खरेदी करायचं म्हणजे खिसा खाली करावाच लागेल

 

 

Web Title: Chat gpt has taken the top spot globally how popular is it in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • chatgpt
  • navrashtra news
  • Tech News

संबंधित बातम्या

New Google Doodle: 2026 FIFA वर्ल्ड कपची रंगत वाढली! गुगलने सादर केलं खास डूडल, तुम्ही पाहिलं का?
1

New Google Doodle: 2026 FIFA वर्ल्ड कपची रंगत वाढली! गुगलने सादर केलं खास डूडल, तुम्ही पाहिलं का?

नाव बदललं, सेवा नाही! आता ‘या’ नावाने ओळखली जाणार कंपनीची Airtel Priority Postpaid सर्विस… कंपनीने दिली माहिती
2

नाव बदललं, सेवा नाही! आता ‘या’ नावाने ओळखली जाणार कंपनीची Airtel Priority Postpaid सर्विस… कंपनीने दिली माहिती

AI क्षेत्रात भारताची मोठी झेप! भारतीय कंपन्या करणार कोट्यावधी डॉलरची गुंतवणूक; SAP अहवालात झाला खुलासा
3

AI क्षेत्रात भारताची मोठी झेप! भारतीय कंपन्या करणार कोट्यावधी डॉलरची गुंतवणूक; SAP अहवालात झाला खुलासा

30 नोव्हेंबरपासून या iPhone वर बंद होणार WhatsApp सपोर्ट! वेळीच करा हे महत्त्वाचं काम, अन्यथा…
4

30 नोव्हेंबरपासून या iPhone वर बंद होणार WhatsApp सपोर्ट! वेळीच करा हे महत्त्वाचं काम, अन्यथा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.