Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीयांसाठी खुशखबर! ChatGPT Go सबस्क्रिप्शन आता एक वर्षासाठी ‘फ्री’; इतक्या रुपयांची होणार बचत

भारतीय युजर्ससाठी ही ऑफर ४ नोव्हेंबर २०२५ पासून ॲक्टिव्ह होईल. सध्या हे सबस्क्रिप्शन भारतात युजर्ससाठी ₹३९९ प्रति महिना दरात उपलब्ध आहे. म्हणजेच, या सेवेसाठी युजर्सला वर्षाला ₹४,७८८ द्यावे लागत होते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 28, 2025 | 09:12 PM
ChatGPT Go सबस्क्रिप्शन आता एक वर्षासाठी 'फ्री' (Photo Credit - X)

ChatGPT Go सबस्क्रिप्शन आता एक वर्षासाठी 'फ्री' (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ओपनएआय (OpenAI) ची मोठी घोषणा
  • ४ नोव्हेंबरपासून ऑफर ॲक्टिव्ह
  • वर्षाला ₹४,७८८ चा थेट फायदा!

नवी दिल्ली: भारतीय युजर्ससाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! ओपनएआय (OpenAI) कंपनी भारतात त्यांचे ChatGPT Go सबस्क्रिप्शन प्लान एका वर्षासाठी मोफत (Free) करणार आहे. भारतीय युजर्ससाठी ही ऑफर ४ नोव्हेंबर २०२५ पासून ॲक्टिव्ह होईल. सध्या हे सबस्क्रिप्शन भारतात युजर्ससाठी ₹३९९ प्रति महिना दरात उपलब्ध आहे. म्हणजेच, या सेवेसाठी युजर्सला वर्षाला ₹४,७८८ द्यावे लागत होते. आता हा प्लान फ्री झाल्यामुळे युजर्सची वार्षिक ₹४,७८८ इतकी बचत होणार आहे. ओपनएआयने म्हटले आहे की, भारत ही त्यांची दुसरी सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे.

ChatGPT Go मध्ये काय मिळते?

ChatGPT चे फ्री व्हर्जन वापरणाऱ्यांना मेसेज लिमिट कमी असते, इमेज जनरेट करण्याची संख्या मर्यादित असते आणि ‘मेमरी’ (मागील संभाषण आठवण ठेवण्याची क्षमता) कमी असते. परंतु ‘गो’ (Go) व्हर्जनमध्ये खालील फायदे मिळतात:

  • चॅट लिमिट: ‘गो’ व्हर्जनमध्ये चॅटची डेली लिमिट जास्त असते. म्हणजेच, युजर्स आता न थांबता तासन् तास चॅट करू शकतात.
  • इमेज क्रिएशन: इमेज क्रिएशन आणि फाईल्स/इमेज अपलोड करण्याची लिमिट जास्त असेल.
  • मेमरी: एआय (AI) तुमच्या मागील संभाषणांना जास्त वेळेपर्यंत आठवण ठेवेल.
  • ॲडव्हान्स मॉडेल: हे चॅट GPT-5 मॉडेलवर चालते, जे सध्याचे सर्वात ॲडव्हान्स एआय (AI) मॉडेल आहे.

भारतीय विद्यार्थ्यांचा ChatGPT वापर पाहून OpenAI सुद्धा झालं चकित! उघड झालं मोठं गुपित, चॅटबोटला विचारले जातात हे प्रश्न

मोफत ऑफरचा फायदा कसा घ्यावा?

  • OpenAI मध्ये लॉगिन: ४ नोव्हेंबरनंतर युजरने OpenAI च्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवर जाऊन साइन-अप किंवा लॉगिन करावे.
  • लोकेशन कन्फर्मेशन: लॉगिन करताना लोकेशनमध्ये ‘इंडिया’ (India) कन्फर्म करा, कारण ही ऑफर फक्त भारतीय युजर्ससाठी आहे.
  • लॉगिन करताच भारतीय युजर्ससाठी हे फीचर्स ॲक्टिव्ह होतील आणि या सुविधेवर कोणतेही शुल्क लागणार नाही.

सध्याचे सबस्क्राइबर्स: जे युजर्स आधीपासून ₹३९९ प्रति महिना रक्कम भरत होते, त्यांच्यासाठी देखील ही ऑफर लागू असेल. त्यांना भरलेली रक्कम रिफंड किंवा क्रेडिट म्हणून परत मिळू शकते.

ओपनएआयने हे पाऊल का उचलले?

ChatGPT Go लॉन्च झाल्यानंतर भारतात पेड सबस्क्रिप्शन दुपटीने वाढले आहे. युजर्सना जास्त एंगेज करण्यासाठी आणि मेट्रो शहरांच्या बाहेरही AI पोहोचवण्यासाठी ही फ्री ऑफर आहे. कंपनीचा हा निर्णय ‘इंडिया-फर्स्ट’ दृष्टिकोन आणि इंडिया AI मिशनशी जुळणारा आहे. कंपनीने गुगल (Google) आणि पर्प्लेक्सिटी (Perplexity) च्या फ्री प्लानला उत्तर देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. (उदा. गुगलने विद्यार्थ्यांसाठी वार्षिक ₹१९,५०० ची प्रो मेंबरशिप एका वर्षासाठी फ्री केली होती, तर पर्प्लेक्सिटीने एअरटेलसोबत प्रीमियम प्लान मोफत देण्यास सुरुवात केली आहे.)

आता WhatsApp आणि Messenger स्वत: देणार स्कॅम अलर्ट! कसं काम करणार नवीन फीचर, जाणून घ्या सविस्तर

Web Title: Chatgpt go subscription is now free for one year you will save this much rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 09:12 PM

Topics:  

  • ai
  • chatgpt
  • Tech News

संबंधित बातम्या

Nothing Phone 3a Lite: स्वस्तात मस्त आणि अनुभव मिळणार जबरदस्त! नोटिफिकेशन इंडिकेटर आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज असेल नवा स्मार्टफोन
1

Nothing Phone 3a Lite: स्वस्तात मस्त आणि अनुभव मिळणार जबरदस्त! नोटिफिकेशन इंडिकेटर आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज असेल नवा स्मार्टफोन

Samsung ने लाँच केले स्‍मार्ट मेड इन इंडिया विंडफ्री कॅसेट एसी! स्‍मार्ट नियंत्रणसह या खास फीचर्सने आहे सुसज्ज
2

Samsung ने लाँच केले स्‍मार्ट मेड इन इंडिया विंडफ्री कॅसेट एसी! स्‍मार्ट नियंत्रणसह या खास फीचर्सने आहे सुसज्ज

सावधान! केवळ 2 आठवड्यांत बंद होऊ शकतं तुमचं X अकाऊंट, आत्ताच करा हे महत्त्वाचं काम नाहीतर…
3

सावधान! केवळ 2 आठवड्यांत बंद होऊ शकतं तुमचं X अकाऊंट, आत्ताच करा हे महत्त्वाचं काम नाहीतर…

iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन कसं असणार? समोर आली माहिती, जाणून घ्या सविस्तर
4

iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन कसं असणार? समोर आली माहिती, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.