Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Mobile Cover Market: 50 पासून मिळतात ट्रेंडी मोबाईल कव्हर्स! दिल्लीतील ‘हे’ मार्केट आहे ग्राहकांचे फेव्हरेट

Delhi Mobile Cover Market: स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या मोबाईल कव्हरची गरज असते, मात्र ऑनलाइन किंवा मोठ्या शोरूममध्ये त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. दिल्लीतील काही प्रसिद्ध बाजारांमध्ये मात्र विविध डिझाइनचे आणि जवळपास सर्व मोबाईल मॉडेल्ससाठी कव्हर्स अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 06, 2026 | 12:28 PM
50 पासून मिळतात ट्रेंडी मोबाईल कव्हर्स! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

50 पासून मिळतात ट्रेंडी मोबाईल कव्हर्स! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील बाजारांमध्ये मोबाईल कव्हर्स कमी किमतीत उपलब्ध आहेत.
  • जवळपास सर्व स्मार्टफोन मॉडेल्ससाठी विविध डिझाइनचे कव्हर्स मिळतात.
  • घाऊक आणि किरकोळ दोन्ही प्रकारची खरेदी करता येते.
Cheapest Mobile Cover Market In Delhi: आजच्या काळात स्मार्टफोन हा केवळ संवादाचं साधन राहिलेला नाही, तर तो प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे फोन सुरक्षित ठेवण्यासाठी चांगलं कव्हर वापरणं गरजेचं ठरतं. पण अनेकदा ऑनलाइन किंवा मोठ्या शोरूममध्ये साधं मोबाईल कव्हरही 300 ते 500 रुपयांपर्यंत विकलं जातं. अशावेळी कमी खर्चात दर्जेदार आणि आकर्षक कव्हर मिळालं तर कोणाला आवडणार नाही?

जर तुम्ही दिल्लीला जाण्याचा विचार करत असाल, तर तिथल्या काही बाजारांमध्ये मोबाईल कव्हर्सची मोठी रेलचेल पाहायला मिळते. इथे नवीन डिझाइन, ट्रेंडी स्टाइल आणि जवळपास प्रत्येक मोबाईल मॉडेलसाठी कव्हर अतिशय कमी दरात मिळतं. अनेक दुकानदार घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही प्रकारे विक्री करतात. त्यामुळे स्वतःसाठी किंवा दुकानासाठी माल घ्यायचा असेल, तरी हे बाजार फायदेशीर ठरू शकतात.

गफ्फार मार्केट

सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते करोल बागमधील गफ्फार मार्केटचं. मोबाईल आणि त्याच्या अॅक्सेसरीजसाठी हे ठिकाण देशभरात प्रसिद्ध आहे. छोट्या दुकानांपासून मोठ्या शोरूमपर्यंत येथे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. साध्या सिलिकॉन कव्हरपासून प्रीमियम फिनिश असलेल्या डिझाइनपर्यंत सर्व प्रकारची उत्पादने येथे मिळतात. अनेक वेळा ऑनलाइन महाग मिळणाऱ्या वस्तू इथे त्यापेक्षा खूप कमी किमतीत मिळतात. त्यामुळे दिल्लीत आलेले अनेक ग्राहक या बाजाराला नक्की भेट देतात. (Delhi Mobile Cover Market:)

लाजपत राय मार्केट

याचप्रमाणे जुन्या दिल्लीतील लाजपत राय मार्केटही मोबाईल अॅक्सेसरीजसाठी लोकप्रिय आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानांसोबतच मोबाईल कव्हर्सची शेकडो दुकाने येथे आहेत. सॅमसंग, रेडमी, विवो, ओप्पो, रिअलमी, वनप्लस किंवा आयफोन अशा जवळपास सर्व ब्रँडच्या फोनसाठी इथे कव्हर सहज मिळतं. विशेष म्हणजे, नवीन मॉडेल बाजारात आल्यानंतर त्यासाठीचं कव्हरही इथे लवकर उपलब्ध होतं. योग्य घासाघीस केली तर चांगल्या दर्जाचं कव्हर अगदी कमी पैशांत मिळू शकतं.

जनपथ मार्केट

जर तुम्ही कनॉट प्लेस परिसरात असाल, तर पालिका बाजार आणि जनपथ मार्केटही उत्तम पर्याय आहेत. पालिका बाजार हा भूमिगत बाजार असून येथे मोबाईल अॅक्सेसरीजची अनेक दुकाने आहेत. तर जनपथमध्ये स्टायलिश आणि रंगीबेरंगी कव्हर्सची मोठी रेंज पाहायला मिळते. विशेषतः तरुणाई आणि मुलींमध्ये लोकप्रिय असलेले ग्लिटर, प्रिंटेड, कार्टून, ट्रान्सपरंट आणि डिझायनर कव्हर्स येथे सहज मिळतात.

Tech Tips: कारच्या USB पोर्टने लॅपटॉप चार्ज करता? आधी ‘या’ गोष्टी नक्की जाणून घ्या…

या बाजारांची आणखी एक खासियत म्हणजे दिल्लीमध्ये बारगेर्निंग करता येते. एका दुकानात दिसलेली वस्तू दुसऱ्या दुकानात कमी किमतीत मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी दोन-तीन दुकाने फिरून किंमतींची तुलना केल्यास अधिक बचत होऊ शकते.

मोबाईलचे कव्हर घेताना कोणती काळजी घ्यावी?

  • डिझाइन पाहून कव्हर घेऊ नये…
  • कव्हरचा कॅलिटी पाहा
  • मोबाईल बरोबर बसतो, फिटिंगही चेक करा…
  • स्वस्त मिळत असेल तरी ते किती चांगले आहे त्यांची काळजी घ्या…
  • चांगल्या गुणवत्तेचे कव्हर निवडावे.
दिल्लीतील हे बाजार केवळ स्वस्त खरेदीसाठीच नाही, तर विविध पर्यायांसाठीही ओळखले जातात. कमी बजेटमध्ये चांगलं आणि आकर्षक मोबाईल कव्हर घ्यायचं असेल, तर गफ्फार मार्केट, लाजपत राय मार्केट, पालिका बाजार आणि जनपथ ही ठिकाणं तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. एकाच ठिकाणी भरपूर डिझाइन, वेगवेगळे दर आणि मनासारखी निवड करण्याची संधी मिळत असल्याने या बाजारांची लोकप्रियता आजही कायम आहे.

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये आले 3 मोठे फिचर्स, रोजच्या आयुष्यात कसा करणार वापर? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Cheapest mobile covers delhi gaffar lajpat rai market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • delhi
  • mobile
  • Tech News

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.