Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनचा मोठा निर्णय! भावनिक नातं निर्माण करणाऱ्या AI Chatbots वर बंदी, खऱ्या नातेसंबंधांना सरकारचं प्राधान्य

चीनने AI चॅटबॉट्ससंदर्भात जगातील सर्वात कठोर नियमांपैकी एक लागू केला आहे. यूजर्सना भावनिकदृष्ट्या AI वर अवलंबून ठेवणाऱ्या फीचर्सवर बंदी घालत सरकारने वास्तविक नातेसंबंध आणि कुटुंबव्यवस्थेला प्राधान्य देण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 21, 2026 | 12:15 PM
चीनचा मोठा निर्णय! भावनिक नातं निर्माण करणाऱ्या AI Chatbots वर बंदी, खऱ्या नातेसंबंधांना सरकारचं प्राधान्य

चीनचा मोठा निर्णय! भावनिक नातं निर्माण करणाऱ्या AI Chatbots वर बंदी, खऱ्या नातेसंबंधांना सरकारचं प्राधान्य

Follow Us
Follow Us:
  • चीनने यूजर्सना भावनिकदृष्ट्या AI वर अवलंबून बनवणाऱ्या AI चॅटबॉट्सवर कठोर निर्बंध लागू केले आहेत.
  • नवीन नियमांनुसार AI चॅटबॉटला यूजर भावनिक संकटात असल्याचे आढळल्यास इमर्जन्सी कॉन्टॅक्टला अलर्ट पाठवावा लागणार आहे.
  • सरकारचे म्हणणे आहे की, AI नव्हे तर वास्तविक नातेसंबंध आणि कुटुंबव्यवस्थेला प्रोत्साहन देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
चीनमध्ये टेक कंपन्यांसाठी आणि विशेषत: एआय चॅटबोटसाठी एक नवीन नियम जारी करण्यात आला आहे. आता टेक कंपन्यांना असे एआय चॅटबोट्स तयार करणं बंद करावे लागणार आहे, जे यूजर्सना भाविनिकदृष्ट्या स्वत:वर अवलंबून ठेवतात. चीन त्यांचा घटता जन्मदर आणि घटत्या लोकसंख्येची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या जगभरात अशी चिंता निर्माण झाली आहे की, AI पार्टनर खऱ्या जगातील नात्यांची जागा घेऊ शकतात आणि यादरम्यानच आता चीनने त्यांचा निर्णय जाहिर केला आहे. हे प्रकरण टेस्लाचे सिईओ इलन मस्क यांनी घटत्या लोकसंख्येबद्दल दिलेल्या वारंवारच्या इशाऱ्यांची आठवण करून देते.

7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसर… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

काय आहेत चीनचे नवीन नियम?

चीनने गेल्या आठवड्यांपासून हे नवीन नियम देशभरात लागू केले आहेत. चीनने लागू केलेल्या या नवीन नियमांनुसार, आता मानवांसोबत मैत्री करणाऱ्या एआय चॅटबोट्सवर बंदी घालण्यात आली आहे. हे असे एआय चॅटबोट्स आहेत जे लोकांना त्यांची सवय लावतात आणि भाविनिकदृष्ट्या स्वत:वर अवलंबून ठेवतात. या नियमांंमध्ये लहान मुलांसोबत वर्चुअल प्रेमसंबंधांवरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जर एखाद्या चॅटबोटला वाटले की, एखादा यूजर कोणत्या भावनिक त्रासाचा किंवा समस्येचा सामना करत आहे, तर कंपन्यांना त्वरित त्याच्या इमरजेंसी कॉन्टॅक्टवर अलर्ट करावे लागणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest) 

चॅटबोटचे काही फीचर्स बंद केले जाणार

नवीन नियम चीनच्या एआय साथीदार सेवांना देखील लागू होतात, ज्यामध्ये अलीबाबा आणि टिकटॉकची मूळ कंपनी, बायटडान्स यांच्या प्रोडक्ट्सचा समावेश आहे. या दोन्ही कंपन्यांनी यूजर्सना स्पष्टपणे सांगितलं आहे की, नवीन नियमांचे पालन करण्यासाठी चॅटबोटचे काही फीचर्स बंद केले जाणार आहेत.

तज्ज्ञ काय म्हणाले?

तज्ज्ञांनी या प्रकरणी त्यांचे मत मांडले असून त्यांचं असं म्हणणं आहे की, एआय सोबती (कंपॅनियन्स) लोकांना वास्तविक जीवनात नातेसंबंध तयार करण्यापासून आणि कुटूंब बनवण्यापासून रोखते. कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसचे फेलो, मॅट शीहान यांचं असं मत आहे की, सरकारला अजिबात आवडणार नाही की, त्यांच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग चॅटबोट्ससोबत खोल भावनिक संबंध निर्माण करेल, कारण असे झाल्यास लोकसंख्येचा हा भाग लग्नाच्या बंधनातून बाहेर पडतो. त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की, सरकारची अशी इच्छा आहे की, लोकांनी एआय सोबती (कंपॅनियन्स) सोबत भावनिक संबंध निर्माण करण्यऐवजी वास्तविक जीवनात नातेसंबंध तयार करावेत.

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

नवीन नियमांनुसार, एआय कंपॅनियन चॅटबॉट्स अधिकृतपणे बाजारात लाँच करण्यापूर्वी त्यांना शासकीय पुनरावलोकनातून जावे लागेल. अधिकाऱ्यांना अशा सर्विस बंद करण्याचा पूर्ण अधिकार आहे, ज्या त्यांना सुरक्षित वाटत नाहीत. हे नियम अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क सारख्या राज्यांपेक्षा खूप कठोर आहे, जिथे एआय कायद्यांमध्ये चॅटबोट्ससाठी यूजर्सना केवळ चॅटबोट्स हे मानव नाही याची आठवण करून देणे आणि गरज पडल्यास हेल्प डेस्कची माहिती देणे आवश्यक आहे.

Web Title: China bans emotionally dependent ai chatbots to promote real human relationships under new ai rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • AI technology
  • Artificial intelligence
  • Tech News

संबंधित बातम्या

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत
1

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री
2

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री

Dell Launches New Al PCs: Dellचा AI धमाका! भारतीय कंपन्यांसाठी नवे AI PCs, वर्कस्टेशन्स आणि मॉनिटर्स लॉन्च
3

Dell Launches New Al PCs: Dellचा AI धमाका! भारतीय कंपन्यांसाठी नवे AI PCs, वर्कस्टेशन्स आणि मॉनिटर्स लॉन्च

VI new Logo: Vodafone Ideaचा ‘किंग’ प्लॅन! ‘हा’ अभिनेता नवा ब्रँड अॅम्बेसेडर, नव्या लोगोचीही दमदार एन्ट्री
4

VI new Logo: Vodafone Ideaचा ‘किंग’ प्लॅन! ‘हा’ अभिनेता नवा ब्रँड अॅम्बेसेडर, नव्या लोगोचीही दमदार एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.