Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडियापासून दूर राहणं झालं सोपं! या कंपनीने लाँच केला अनोखा ‘डिजिटल डिटॉक्स’ स्मार्टफोन… फीचर्स वाचून व्हाल चकित

Commodore Callback 8020 Launched: सोशल मीडियापासून आणि इंटरनेटचा वापर कमी करता यावा, या उद्देशाने Commodore ने एक नवीन फोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 47,100 रुपये ठेवण्याच आली आहे. या डिव्हाईसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 17, 2026 | 01:19 PM
सोशल मीडियापासून दूर राहणं झालं सोपं! या कंपनीने लाँच केला अनोखा 'डिजिटल डिटॉक्स' स्मार्टफोन... फीचर्स वाचून व्हाल चकित

सोशल मीडियापासून दूर राहणं झालं सोपं! या कंपनीने लाँच केला अनोखा 'डिजिटल डिटॉक्स' स्मार्टफोन... फीचर्स वाचून व्हाल चकित

Follow Us
Follow Us:
  • Commodore Callback 8020 हा रेट्रो फ्लिप डिझाइनसह लाँच करण्यात आला असून तो सोशल मीडिया आणि पारंपरिक वेब ब्राउझिंग मर्यादित करून डिजिटल डिटॉक्सला प्रोत्साहन देतो.
  • या फोनमध्ये 3.25-इंच टचस्क्रीन, 1.77-इंच कव्हर डिस्प्ले, 48MP कॅमेरा, 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आले आहे.
  • Callback 8020 ची सुरुवातीची किंमत सुमारे 47,100 रुपये असून प्री-ऑर्डर 30 जूनपासून सुरू होणार आहेत.
Commodore Callback 8020 Digital Detox Flip Phone: 1980 च्या दशकातील लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक्स कंपनी Commodore ने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Commodore Callback 8020 हा नवा स्मार्टफोन फ्लिप डिझाईनसह लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये दोन स्क्रीन दिली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन ‘डिजिटल डिटॉक्स’ फोन स्वरुपात लाँच केला आहे. या स्मार्टफोनमुळे यूजर्सना नोकियाच्या जुन्या रेट्रो स्टाइलवाल्या फ्लिप डिझाईनचा अनुभव मिळणार आहे.

एंट्री होताच वेधलं लक्ष! पावरफुल बॅटरी आणि मोठ्या डिस्प्लेसह नवा Tecno 4G स्मार्टफोन लाँच, खरेदीपूर्वी जाणून घ्या खास फीचर्स

खरं तर Commodore हे 1980 च्या दशकात कंप्यूटिंग आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या जगातील एक प्रतिष्ठित नाव होते. ओरिजनली पर्सनल कंप्यूटर रिवोल्यूशनची सुरुवात करण्यासाठी हा ब्रँड ओळखला जात होतो. मात्र यानंतर काही वर्षांनी आर्थिक अस्थिरतेमुळे या कंपनीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता आणि याचे प्रोडक्शन पूर्णपणे बंद करण्यात आले. 2015 मध्ये कंपनीने काही अयशस्वी अँड्रॉइड फोन्ससाठी आपल्या नावाचा परवानाही दिला होता. या सर्वांनंतर आता कंपनीने जोरदार कमबॅक करत Commodore Callback 8020 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एक रेट्रो-इंस्पायर्ड फ्लिप फोन आहे, जो डिजिटल डिटॉक्स डिव्हाईस स्वरुपात डिझाईन करण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – Commodore) 

Commodore Callback 8020 ची किंमत आणि उपलब्धता

Commodore Callback 8020 च्या स्टँडर्ड मॉडेलची किंमत $499 म्हणजेच सुमारे 47,100 रुपये ठेवण्यात आली आहे. हे व्हेरिअंट बेज, व्हाइट आणि सिल्वर कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे एक ट्रांसलूसेंट ब्लू व्हेरिअंट देखील लाँच केले आहे. ज्याची किंमत $549.99 म्हणजेच सुमारे 52,000 रुपये आहे. तसेच, गोल्ड फिनिश असलेल्या लिमिटेड-एडिशन ‘फाउंडर्स एडिशन’ मॉडेलची किंमत $640 म्हणजेच सुमारे 60,500 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, स्मार्टफोनची प्री ऑर्डर 30 जूनपासून सुरु होणार आहे. तर या वर्षाच्या अखेरपर्यंत स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

Commodore Callback 8020 के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा नवीन स्मार्टफोन डिजिटल वेल-बीइंग (डिजिटल आरोग्य आणि सुस्थिती) लक्षात ठेऊन डिझाईन करण्यात आला आहे. कंपनीने हे नवीन डिव्हाईस एक ‘डिजिटल डिटॉक्स’ फ्लिप-स्टाइल फोन म्हणून लाँच केले आहे. हे डिव्हाईस गरजेपेक्षा जास्त स्क्रीन टाईम आणि सोशल मीडियाचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहन देतो. यासाठी हँडसेट पारंपारीक वेब ब्राउजर्स आणि सोशल मीडिया अ‍ॅप्सना ब्लॉक करते. या डिव्हाईसध्ये व्हॉट्सॲप, सिग्नल, स्पॉटिफाय, क्यूआर कोड टूल्स, नेविगेशन अ‍ॅप्स आणि ओपन-सोर्स मेसेजिंग अ‍ॅप ओपनबबल सारख्या महत्त्वाच्या सेवांचा सपोर्ट देण्यात आला आहे.

कंपनीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये Sailish ऑपरेटिंग सिस्टिम दिली आहे. यामध्ये Linux बेस्ड ऑपरेटिंग सिस्टिम आहे. Callback 8040 मध्ये कंपनीने 1.77 इंच कवर डिस्प्ले दिला आहे. यामध्ये 3.25 इंच टचस्क्रीन डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये टचस्क्रीनला बाईडिफॉल्ट डिसेबल करण्यात आले आहे आणि केवळ सपोर्टेड ॲप्ससोबतच त्याचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये फिजिकल कीपॅड देण्यात आले आहे. ज्याचा वापर कॉलिंग आणि मेसेज इत्यादीसाठी केला जाऊ शकतो.

भारतातील Telegram बंदीनंतर सिईओ Pavel Durov यांनी सोडलं मौन; म्हणाले, पेपरलीक थांबणार….

या स्मार्टफोनमध्ये LED नोटिफिकेशन इंडिकेटर देण्यात आला आहे. याचे रियर कवर कस्टमाइज करण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. हा फ्लिप स्टाइल फोन मीडियाटेक हेलिओ चिपसेटवर आधारित आहे. यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आले आहे. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनचे स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे 512GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. कंपनीने त्यांच्या नवीन फोनसह 32GB मेमरी कार्ड देखील दिले आहे. Commodore Callback 8020 मध्ये 48MP चा रिअर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी देखील यामध्ये एक कॅमेरा दिला आहे. नवीन फोन 1,550mAh डिव्हाईसने सुसज्ज आहे.

Web Title: Commodore callback 8020 launched starting price is less than 50 thousand read features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा
1

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
2

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
3

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.