Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Curved Screen Phone: दिसायला आकर्षक… पण तुमच्यासाठी योग्य आहे का? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे आणि तोटे

Tech Tips: स्मार्टफोन खरेदी करताना त्याचा डिस्प्ले सर्वात आधी तपसाला जातो. कारण सध्या कंपन्या स्मार्टफोनमध्ये अपग्रेड केलेले डिस्प्ले ऑफर करतात. अशाच एका डिस्प्लेबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 23, 2025 | 07:45 PM
Curved Screen Phone: दिसायला आकर्षक… पण तुमच्यासाठी योग्य आहे का? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे आणि तोटे

Curved Screen Phone: दिसायला आकर्षक… पण तुमच्यासाठी योग्य आहे का? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे आणि तोटे

Follow Us
Close
Follow Us:
  • कर्व्ड स्क्रीनवाल्या स्मार्टफोनची क्रेझ वाढली
  • कर्व्ड स्क्रीन स्मार्टफोन खरंच फायदेशीर आहेत का?
  • कर्व्ड स्क्रीनमुळे एक यूनिक 3D विजुअल इफेक्ट पाहायला मिळतो
स्मार्टफोन मार्केटमध्ये कर्व्ड स्क्रीनवाल्या स्मार्टफोनची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या स्मार्टफोनचा प्रीमियम लुक आणि अधिक चांगला होल्डिंग एक्सपीरियंस लोकांना सतत आकर्षित करतो. त्यामुळे फ्लॅट डिस्प्लेपेक्षा अनेक लोकं सध्या कर्व्ड स्क्रीनवाला स्मार्टफोन खरेदी करण्याला अधिक प्राधान्य देतात. तुम्ही देखील कर्व्ड स्क्रीनवाला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? कर्व्ड स्क्रीन जितका प्रिमियम लूक ऑफर करते, तेवढे त्याचे फायदे आहेत का? हा स्मार्टफोन खरेदी करणं खरंच फायदेशीर ठरणार आहे का? या सर्वाबाबत आता जाणून घेऊया.

Amazon Vs Flipkart: ब्लॅक फ्राइडे सेलमध्ये कोणत्या प्लॅटफॉर्मवर स्वस्त मिळणार iPhone 17 Pro? जाणून घ्या सविस्तर

Curved Screen चे फायदे

कर्व्ड स्क्रीन फोन दिसायला अतिशय स्टायलिश असतात आणि महागडे देखील वाटतात. त्यांचे स्क्रीन कडांवर वक्र असतात, ज्यामुळे एक यूनिक 3D विजुअल इफेक्ट पाहायला मिळतो. याच कारणामुळे हाय-एंड ब्रँड्स त्यांच्या स्मार्टफोनमध्ये या डिझाईनचा वापर करण्याला अधिक प्राधान्य देतात. अशा डिस्प्लेमुळे फोन पकडण्यासाठी जास्त आरामदायक बनतो. यासोबतच बेजल अतिशय पातळ दिसतात, ज्यामुळे स्क्रीन मोठी आणि इमर्सिव दिसते. व्हिडीओ पाहताना किंवा गेम खेळताना याचा वापर होतो. कर्व्ड डिस्प्ले रंग आणि कंटेंट एका नव्या पद्धतीने प्रोजेक्ट करते. यामुळे फोनचा विजुअल एक्सपीरियंस अधिक चैतन्यशील बनते, ज्यामुळे चित्रपट पाहणे आणि फोटो एडिटिंग करणं अधिक आनंददायी बनते. (फोटो सौजन्य – Pinterest)

कर्व्ड स्क्रीनचे नुकसान

कर्व्ड किनाऱ्यांमुळे अनेकदा स्क्रीनवर अवांछित स्पर्श होतो. फोन पकडताना स्क्रीन किनाऱ्याहून दाबली जाते, ज्यामुळे चुकीचे अ‍ॅप्स ओपन होतात, ज्यामुळे यूजर्स वैतगतात. साध्या शब्दांत सांगायचं झालं तर, कर्व्ड स्क्रीन अतिशय नाजूक होते. स्क्रीन थोडीशी घसरली तरी तुटण्याचा धोका वाढतो आणि दुरुस्ती देखील फ्लॅट स्क्रीनपेक्षा खूप महाग असते. कर्व्ड स्क्रीन असलेल्या फोनसाठी योग्यरित्या फिटिंग स्क्रीन प्रोटेक्टर किंवा बॅक कव्हर शोधणे कठीण असू शकते. उपलब्ध प्रोटेक्टर कडांवरून सहजपणे सोलतात, ज्यामुळे संरक्षणाचे प्रमाण कमी होते.

Black Friday Sale 2025: शॉपिंगची लॉटरी! या कंपन्यांनी केली सेलची घोषणा, प्रोडक्ट्सवर मिळणार भन्नाट डिल्स!

खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी?

जर तुम्हाला प्रीमियम लुक आणि मीडिया एक्सपीरियंसला अधिक प्राधान्य द्यायचे असेल तर तुम्ही कर्व्ड स्क्रीनचा पर्याय निवडू शकता. मात्र जर तुम्ही टिकाऊपणा, बजेट आणि रिपेयरिंगबाबत चिंता असेल तर तुम्ही फ्लॅट स्क्रीनचा पर्याय निवडणं जास्त सुरक्षित ठरणार आहे. म्हणून, खरेदी करण्यापूर्वी, तुमच्या गरजा आणि वापरण्याची पद्धत लक्षात ठेवा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्मार्टफोनमध्ये कोणत्या प्रकारच्या स्क्रीन सर्वाधिक वापरल्या जातात?

    Ans: AMOLED, OLED, Super AMOLED, LTPO, LCD, IPS LCD या प्रकारच्या स्क्रीन सर्वाधिक वापरल्या जातात

  • Que: AMOLED आणि LCD स्क्रीनमध्ये काय फरक असतो?

    Ans: AMOLED मध्ये रंग जास्त आकर्षक, डीप ब्लॅक आणि बेस्ट कॉन्ट्रास्ट मिळतो, तर LCD मध्ये ब्राइटनेस आणि दीर्घकाळ टिकणारी परफॉर्मन्स मिळते.

  • Que: LTPO स्क्रीन म्हणजे काय?

    Ans: LTPO (Low-Temperature Polycrystalline Oxide) ही अशी डिस्प्ले टेक्नॉलॉजी आहे जी Adaptive Refresh Rate देते आणि बॅटरी सेव करते.

Web Title: Curved screen phones are really beneficial or not know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Flipkart Republic Day 2026: विशलिस्ट तयार केली का? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोन्ससह या वस्तूंवर बंपर डिस्काऊंट
1

Flipkart Republic Day 2026: विशलिस्ट तयार केली का? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोन्ससह या वस्तूंवर बंपर डिस्काऊंट

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार मोफत Gold! गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
2

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार मोफत Gold! गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

1 लाख व्ह्यूजवर YouTube किती पैसे देते? ‘या’ टप्प्यानंतर हमखास मिळतो गोल्डन बटन
3

1 लाख व्ह्यूजवर YouTube किती पैसे देते? ‘या’ टप्प्यानंतर हमखास मिळतो गोल्डन बटन

POCO M8 5G Launched : ५० मेगापिक्सेल आणि ५५२० एमएएच बॅटरीचा नवीन स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त…
4

POCO M8 5G Launched : ५० मेगापिक्सेल आणि ५५२० एमएएच बॅटरीचा नवीन स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.