Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Sale 2026: फोन खरेदी करायचाय? हीच योग्य वेळ! 99,999 हजार रुपयांचा Motorola फोन आता घरी घेऊन या केवळ इतक्या किंमतीत

Motorola Razr 50 Ultra Price Dropped: प्रिमियम स्मार्टफोन आता तुम्हाला तुमच्या बजेट किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कारण अ‍ॅमेझॉनवर प्रजासत्ताक दिनानिमित्त एक नवीन सेल सुरु झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 17, 2026 | 11:59 AM
Amazon Sale 2026: फोन खरेदी करायचाय? हीच योग्य वेळ! 99,999 हजार रुपयांचा Motorola फोन आता घरी घेऊन या केवळ इतक्या किंमतीत

Amazon Sale 2026: फोन खरेदी करायचाय? हीच योग्य वेळ! 99,999 हजार रुपयांचा Motorola फोन आता घरी घेऊन या केवळ इतक्या किंमतीत

Follow Us
Close
Follow Us:
  • Motorola Razr 50 Ultra स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी
  • महागड्या डिव्हाईसमध्ये 4-इंच LTPO AMOLED कवर डिस्प्ले
  • डिव्हाईसवर एक खास एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध
Amazon Great Republic Day Sale 2026: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर या वर्षातील पहिला सेल सुरु झाला आहे. कंपनीच्या या सेलचं नाव अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2026 असं आहे. कंपनीने जाहिर केलेला हा सेल 16 जानेवारीपासून लाईव्ह झाला आहे. या सेलमध्ये अनेक डिव्हाईस, गॅझेट्स आणि प्रोडक्ट्सवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. कारण या सेलमध्ये अनेक महागडे स्मार्टफोन्स देखील अत्यंत कमी किंंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर अनेक आकर्षक डिल्स उपलब्ध आहेत. अशाच एका डिलबद्दल आता आपण जाणून घेऊया.

Instagram Update: Reels यूजर्ससाठी खुशखबर! लवकरच येणार नवीन अपडेट, प्लॅटफॉर्मवर मिळणार पावर टूल

अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये Motorola Razr 50 Ultra स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 39 हजार रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 4-इंच LTPO AMOLED कवर डिस्प्ले आणि Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Motorola Razr 50 Ultra वर डिस्काऊंट ऑफर

मोटोरोलाने हा जबरदस्त फ्लिप फोन 2024 मध्ये लाँच केला होता. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 99,999 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र आता अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Motorola Razr 50 Ultra स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना थेट 39,009 रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 60,990 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या डिव्हाईसच्या खरेदीवर काही खास बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. निवडक बँक कार्डवर ग्राहकांना 1,500 रुपयांपर्यंत 5% इंस्टेंट डिस्काउंट देखील मिळणार आहे. याशिवाय ई कॉमर्स प्लॅटफॉर्म या फ्लिप स्मार्टफोनच्या खरेदीवर 2,144 रुपये प्रति महीना असा ईएमआय पर्याय देखील ऑफर करत आहे. यासोबतच, डिव्हाईसवर एक खास एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे जिथून तुम्ही 42,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू मिळवू शकता.

Motorola Razr 50 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर मोटोरोलाच्या या महागड्या डिव्हाईसमध्ये 4-इंच LTPO AMOLED कवर डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 165Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 2400 निट्सपर्यंत आणि हा गोरिल्ला ग्लास विक्टसच्या प्रोटेक्शनसह येतो. फोन अनफोल्ड केल्यानंतर डिव्हाईस 6.9-इंच इनर डिस्प्ले ऑफर करतो, ज्याला 165Hz रिफ्रेश रेट सपोर्ट मिळाला आहे. डिव्हाईसला पावर देण्यासाठी फोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर आहे.

TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या

फोटोग्राफीसाठी या दोन्ही फोनमध्ये Razr 50 Ultra मध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2x ऑप्टिकल झूमसह 50MP चा टेलीफोटो लेंस देखील दिली आहे. यासोबतच फोनमध्ये 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे आणि 45W फास्ट चार्जिंग, 15W वायरलेस चार्जिंग आण 5W रिवर्स वायर्ड चार्जिंग सपोर्ट देखील आहे.

Web Title: Do not miss this deal buy motorola razr 50 ultra phone in amazon republic day sale 2026 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • amazon
  • motorola
  • smartphone

संबंधित बातम्या

iQOO Z11 Turbo: डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! तगड्या फीचर्ससह iQOO च्या नव्या स्मार्चफोनची एंट्री, किंमत जाणून घ्या
1

iQOO Z11 Turbo: डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! तगड्या फीचर्ससह iQOO च्या नव्या स्मार्चफोनची एंट्री, किंमत जाणून घ्या

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स
2

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स

Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत
3

Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत

Samsung Galaxy A07 5G: बजेटमध्ये नवा सॅमसंग स्मार्टफोन लाँच, 6000mAh बॅटरीने सुसज्ज! फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
4

Samsung Galaxy A07 5G: बजेटमध्ये नवा सॅमसंग स्मार्टफोन लाँच, 6000mAh बॅटरीने सुसज्ज! फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.