Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: तुम्हीही झोपण्यापूर्वी Wi-Fi बंद करता? विजेची बचत होते की राऊटरचे आयुष्य कमी होतं? जाणून घ्या सविस्तर

Wi-Fi Router Tips: स्मार्टफोनप्रमाणेच इंटरनेट देखील आपली गरज बनले आहे. विविध डिव्हाईसचा वापर करण्यासाठी इंटरनेट आवश्यक असते. यासाठी अनेकजण घरात वायफाय राऊटरचा वापर करतात. अनेकांचे असे मत असते की, गरज नसताना वायफाय बंद केल्यास विजेची बचत होऊ शकते. पण खरंच असं आहे का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2026 | 01:16 PM
Tech Tips: तुम्हीही झोपण्यापूर्वी Wi-Fi बंद करता? विजेची बचत होते की राऊटरचे आयुष्य कमी होतं? जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: तुम्हीही झोपण्यापूर्वी Wi-Fi बंद करता? विजेची बचत होते की राऊटरचे आयुष्य कमी होतं? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • WiFi राऊटर वारंवार चालू-बंद केल्याने त्याच्या इलेक्ट्रॉनिक पार्ट्सवर ताण येऊ शकतो.
  • राऊटर बंद केल्याने विजेची थोडी बचत होते, मात्र बिलात फारसा मोठा फरक पडत नाही.
  • अनेक दिवस घराबाहेर जाणार असाल किंवा राऊटर जास्त गरम होत असेल, तर तो काही काळ बंद ठेवणे फायदेशीर ठरू शकते.
सध्याच्या काळात स्मार्टफोनसोबतच इंटरनेट देखील आपली गरज बनली आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टटिव्ही या सर्व डिव्हाईसचा वापर करण्यासाठी इंटरनेट अत्यंत गरजेचा असतो. यासाठीच अनेक लोकं आता घरात वायफायचा वापर करतात, ज्यामुळे वेगवान इंटरनेट स्पीड मिळू शकते. याशिवाय, ऑफीस, मॉल, कॅफे आणि इत्यादी सार्वजनिक ठिकाणी देखील वायफायचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेक घरांमध्ये विजेची बचत करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी वायफाय राऊटर बंद केला जातो. पण यामुळे खरंच विजेची बचत होते का? की वायफाय राऊटरचे आयुष्य कमी होते? खरं तर अनेकांना माहिती नाही की, झोपण्यापूर्वी राऊटर बंद केल्यास नक्की काय परिणाम होतो? याबाबत आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – AI Created) 

Jio Freedom Offer: जिओची धमाकेदार ऑफर! 15 महिने इंटरनेटसह मिळणार ओटीटीचा आनंद, इतकी आहे किंमत

वायफाय राऊटर वारंवार बंद केल्यास काय होईल परिणाम?

हल्ली कंपन्या वायफाय राऊटर अशा ॲडव्हांस पद्धतीने डिझाईन करतात की दिर्घकाळापर्यंत त्याचा वापर केला जाऊ शकतो. खरं तर दिवसरात्र वायफाय राऊटर चालू राहणं एक अत्यंत सामान्य गोष्ट आहे. तसेच यामुळे वायफायच्या आयुष्यावर देखील कोणताही परिणाम होत नाही. मात्र जर तुम्ही दिवसातून अनेकदा वायफाय राऊटर चालू – बंद करत असाल, तर पावर सर्किट आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्सवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण वारंवार वायफाय राऊटर विजेला कनेक्ट आणि डिस्कनेक्ट होत असेल तर त्यावर लोड येऊ शकतो.

वायफाय राऊटर बंद केल्याने विजेची बचत होते का?

वायफाय राऊटर खूप जास्त विजेचा वापर करत नाही. एक नॉर्मल राऊटर सुमारे 5 ते 15 वॉटपर्यंत विजेचा वापर करतो. जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी 7 ते 8 तासांसाठी वायफाय राऊटर बंद ठेवला तर विजेची थोडी बचत होऊ शकते. मात्र ही बचत इतकी मोठी नसते की, तुमच्या विजेच्या बिलात तुम्हाला फार मोठे अंतर दिसू शकते. एका महिन्यांत काही रुपयांपर्यंत तुम्ही बचत करू शकता. त्यामुळे केवळ विज वाचवण्यासाठी सतत राऊटर बंद करणं शहाणपणाचं ठरणार नाही.

बंपर ऑफर! Samsung Galaxy M17 5G वर मोठी सूट, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दमदार 5G फोन

रात्री झोपण्यापूर्वी राऊटर बंद करणं खरंच फायद्याचं आहे का?

जर तुम्ही राऊटर अशा ठिकाणी ठेवला असेल जिथे खूप जास्त उष्णता असेल तर तुम्ही काही वेळासाठी राऊटर बंद करून ठेऊ शकता, ज्यामुळे राऊटर गरम होणार नाही. यामुळे ओव्हरहिटींगची समस्या कमी होऊ शकते. याशिवाय, जर तुम्ही अनेक दिवसांसाठी बाहेरगावी जाणार असाल तर अशावेळी राऊटर बंद ठेवणं फायद्याचं ठरू शकतं. यामुळे विजेची बचत होणार आहे आणि डिव्हाईस देखील सुरक्षित राहू शकते.

Web Title: Do you also turn off wifi router at night know power saving benefits and impact on router life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा
1

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी
2

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही
3

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात
4

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.