Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elon Musk ने X वर पुन्हा बदललं आपलं नाव! काय आहे ‘Gorklon Rust’ चा अर्थ, जाणून घ्या

Gorklon Rust: एलन मस्कने त्याच्या एक्स प्रोफाईलचं नाव बदललं असून याच कारणामुळे आता तो चर्चेचा विषय बनला आहे. त्याने ठेवलेल्या या नवीन नावाचा अर्थ काय आहे, याबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 06, 2025 | 02:08 PM
Elon Musk ने X वर पुन्हा बदललं आपलं नाव! काय आहे 'Gorklon Rust' चा अर्थ, जाणून घ्या

Elon Musk ने X वर पुन्हा बदललं आपलं नाव! काय आहे 'Gorklon Rust' चा अर्थ, जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि एक्सचा मालक एलन मस्क आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरं तर मस्क नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी नवीन कंपन्यांमुळे तर कधी फॅमिलि ड्रामामुळे, मस्कची सर्वत्र चर्चा असते. मस्क नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील खरेदी करत असतो. आता सतत चर्चेत असणारा मस्क आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण यावेळी त्याचं चर्चेत असण्याचं कारण जरा वेगळं आहे.

7 मे ला भारतात वाजणार हवाई हल्ल्याचे सायरन, यूक्रेनमध्ये नागरिकांना सतर्क करण्यासाठी केला जातोय या App चा वापर

एलन मस्क सतत सोशल मीडिया अकाऊंट एक्सरील त्याच्या प्रोफाईलचं नाव बदलत असतो. आता मस्कने पुन्हा एकदा त्याच्या प्रोफाईलचं नाव बदलून ‘गोर्कलॉन रस्ट’ असं ठेवलं आहे. खरं तर हे नाव पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत आणि प्रत्येकजण या नवीन नावाचा अर्थ काय आहे याचा अंदाज लावत आहेत. गेल्या सहा महिन्यांत मस्कने तिसऱ्यांदा त्याचे नाव बदलले आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

यापूर्वी त्याने डिसेंबर 2024 मध्ये त्याच्या एक्स प्रोफाईलचं नाव बदलून ‘केकियस मॅक्सिमस’ असं ठेवलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी 2025 रोजी त्याने त्याच्या एक्स प्रोफाईलचं नाव बदलून ‘हॅरी बोल्झ’ असं ठेवलं होतं. यानंतर आता मस्कने पुन्हा एकदा त्याच्या एक्स प्रोफाईलचं नाव बदललं आहे. यावेळी त्याने त्याच्या प्रोफाईलचं नाव बदलून गोर्कलॉन रस्ट असं ठेवलं आहे. या नावाचा अर्थ काय आहे, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. चला तर मग आता एलन मस्कच्या या नवीन युजरनेमचा अर्थ जाणून घेऊया.

गोर्कलॉन रस्ट म्हणजे काय?

‘Gorklon’ हा शब्द xAI ने तयार केलेला AI चॅटबॉट ‘ग्रोक’ सारखाच आहे. तर ‘klon’ हा ‘clone’ चा संदर्भ असू शकतो, म्हणजेच मस्कने ‘ग्रोकचा क्लोन’ असं त्याचं युजरनेम ठेवलं आहे. दुसरीकडे, ‘रस्ट’ ही एक प्रोग्रामिंग भाषा आहे जी xAI त्यांच्या तंत्रज्ञान स्टॅकमध्ये वापरते. त्यामुळे पूर्ण नाव “ग्रोक क्लोन इन रस्ट” या संभाव्य एआय टेक प्रयोगाकडे निर्देश करू शकते.

नव्या नावाचे क्रिप्टो कनेक्शन असण्याची शक्यता

सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, या नवीन नावाचे क्रिप्टो कनेक्शन असण्याची शक्यता आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की मस्कचे नाव बदलणे हे केवळ विनोद नसून एक रणनीती असू शकते. सोलाना ब्लॉकचेनवर ‘गॉर्क’ नावाचा एक मीम कॉइन आधीच अस्तित्वात आहे. कदाचित मस्कला या क्रिप्टोकरन्सीला प्रसिद्धी देऊन त्याचा प्रचार करायचा असेल. अलीकडेच, मस्कने ‘Gork’ नावाच्या हँडलला X वर टॅग केले जे अधिकृत ‘Grok’ अकाउंटपेक्षा वेगळे आहे. हे नवीन हँडल अतिशय मजेदार आहे.

500 रुपयांची नोट असली की नकली? तुम्हीही गोंधळलात? Smartphone च्या मदतीने शोधा कोणती नोट आहे Fake, या आहेत Tricks

ग्रोक नावाची प्रेरणा कुठून आली?

मिळालेल्या माहितीनुसार, ‘ग्रोक’ हा शब्द पहिल्यांदा एलन मस्कने एआय चॅटबॉट लाँच करताना वापरला होता. हा शब्द प्रसिद्ध विज्ञान कथा पुस्तक ‘द हिचहायकर गाइड टू द गॅलेक्सी’ मधून घेतला आहे, ज्याचा अर्थ काहीतरी खोलवर समजून घेणे असा होतो.

Web Title: Elon musk changed his name on x account as gorklon rust tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • elon musk
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
1

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
2

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
3

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे
4

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.