Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

X Chat: एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म! डेटा सेफ्टी आणि अ‍ॅडव्हांस फीचर्सने सुसज्ज, असं करा अ‍ॅक्सेस

Elon Musk Launched X Chat: एलन मस्क एक्सला एवरीथिंग अ‍ॅप बनवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. यासाठी मस्क एक्समध्ये सतत नवीन फीचर्स जोडत आहे. त्यांनी अलीकडेच X चॅट लाँच करण्याची घोषणा केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 18, 2025 | 03:36 PM
X Chat: एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म! डेटा सेफ्टी आणि अ‍ॅडव्हांस फीचर्सने सुसज्ज, असं करा अ‍ॅक्सेस

X Chat: एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म! डेटा सेफ्टी आणि अ‍ॅडव्हांस फीचर्सने सुसज्ज, असं करा अ‍ॅक्सेस

Follow Us
Close
Follow Us:
  • iOS आणि वेब प्लॅटफॉर्मसाठी XChat लाईव्ह
  • युजर्सची प्रायव्हसी लक्षात डिझाईन केलं प्लॅटफॉर्म
  • अ‍ॅडव्हांस फीचर्स प्रिमियम यूजर्ससाठी उपलब्ध
 

एलन मस्कच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ने प्रायव्हसी सेंट्रिक मेसेजिंग सर्विस XChat लाँच केले आहे. मस्कने या नव्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मबाबत आधीच अपडेट शेअर करण्यास सुरुवात केली होती. आता अखेर हे प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आले आहे. मस्कने घोषणा केली आहे की, हे नवीन प्लॅटफॉर्म सध्या iOS आणि वेब प्लॅटफॉर्मसाठी लाईव्ह करण्यात आले आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, लवकरच ही सर्विस अँड्रॉईड यूजर्ससाठी देखील उपलब्ध केली जाणार आहे. हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म थेट मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देणार आहे. असं सांगितलं जात आहे की, हे प्लॅटफॉर्म युजर्सची प्रायव्हसी लक्षात ठेऊन डिझाईन करण्यात आलं आहे.

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव

या अ‍ॅपबाबत X ने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, XChat आता iOS आणि वेबसाठी रोलआऊट करण्यात आलं आहे. अ‍ॅडव्हांस फीचर्स केवळ प्रिमियम यूजर्ससाठी उपलब्ध आहेत. लवकरच अँड्रॉईड युजर्ससाठी हे प्लॅटफॉर्म लाँच केलं जाणार आहे, याची तयारी देखील सुरु झाली आहे. यूजर्सना एक्समध्ये Chat आणि DM एकाच इनबॉक्समध्ये दिसणार आहे. जर तुम्हाला हे अपडेट दिसत नसेल तर एक्स अ‍ॅप अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. XChat आता सर्व X यूजर्ससाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

एलन मस्कने केली घोषणा

एलन मस्कने जून महिन्यात या मेसेजिंग प्लॅटफॉर्मबाबत माहिती दिली होती. मस्कने सांगितलं होतं की, XChat यूजर्सची सिक्योरिटी आणि प्रायव्हसी लक्षात ठेऊन डिझाईन करण्यात आलं आहे. मस्कचं म्हणणं आहे की, लेटेस्ट नवीन XChat एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, वॅनिशिंग मेसेजेज आणि कोणत्याही प्रकारची फाईल शेअर करण्याच्या कॅपिसिटीसह रिलीज करण्यात आलं आहे. यासोबतच यूजर्स ऑडियो आणि व्हिडीओ कॉलिंग देखील करू शकणार आहेत. हे प्लॅटफॉर्म Rust वर आधारित आहे आणि यामध्ये (Bitcoin स्टाइल) एन्क्रिप्शनचा वापर करण्यात आला आहे, जे पूर्णपणे नवीन आर्किटेक्चर सिस्टम आहे.

Free Fire Max: बॅटग्राऊंड प्लेअर्स इकडे लक्ष द्या! गेम खेळताना फॉलो करा या स्मार्ट Tips, प्रत्येक मॅचमध्ये मिळेल विजय

काय आहे Rust आर्किटेक्चर सिस्टम

Rust आर्किटेक्चर सिस्टममुळे XChat मेसेजिंग प्लॅटफॉर्म इतर अ‍ॅपपेक्षा वेगळे बनते, जे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. हे अत्यंत वेगवान आणि सुरक्षित मानले जाते. यामध्ये वापरण्यात आलेली एन्क्रिप्शन टेक्नोलॉजी Bitcoin प्रोटोकॉल सारखी आहे, ज्यामुळे यूजर्सच्या डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेचे रक्षण करते.

XChat चे खास फीचर्स

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन: या फीचरमुळे यूजर्सचे चॅट पूर्णपणे सुरक्षित राहतात.

वॅनिशिंग मेसेजेज: मेसेज एका ठरावीक वेळेनंतर आपोआप गायब होतात. यूजर्स या फीचरचा वापर करण्यासाठी टाइमर सेट करू शकतात.

फाइल शेयरिंग: हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म कोणत्याही प्रकारच्या फाईल्स शेअर करू शकता.

ऑडियो आणि व्हिडीओ कॉलिंग: यूजर्स फोन नंबरशिवाय कॉलिंग करू शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: X वर ट्रेंडिंग टॉपिक्स म्हणजे काय?

    Ans: विशिष्ट विषयाशी संबंधित जास्तीत जास्त पोस्ट झाल्यावर त्या टॉपिक्स ट्रेंडमध्ये दिसतात.

  • Que: X वर एखाद्याला ब्लॉक कसे करायचे

    Ans: त्यांच्या प्रोफाइलवर जाऊन "Block" पर्याय निवडा.

  • Que: X अकाऊंट सुरक्षित कसे ठेवावे?

    Ans: Two-Factor Authentication (2FA) सुरू करा, मजबूत पासवर्ड वापरा आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करणं टाळा.

Web Title: Elon musk launched x chat for ios and web platform this are the features of messaging platform tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 10:20 AM

Topics:  

  • elon musk
  • Social Media
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट… प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
2

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट… प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

महावितरणची हाय-टेक झेप! आता WhatsApp वरूनच भरा वीजबिल, पावती आणि तक्रार निवारणही घरबसल्या; वाचा सविस्तर प्रक्रिया
3

महावितरणची हाय-टेक झेप! आता WhatsApp वरूनच भरा वीजबिल, पावती आणि तक्रार निवारणही घरबसल्या; वाचा सविस्तर प्रक्रिया

आता Cyber Fraud ला चाप बसणार! ‘या’ कंपनीने केली डिजिटल सिक्युरिटी नेटवर्कची घोषणा
4

आता Cyber Fraud ला चाप बसणार! ‘या’ कंपनीने केली डिजिटल सिक्युरिटी नेटवर्कची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.