Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रतिक्षा संपली! अखेर Realme Narzo 100x 5G ची भारतात एंट्री… दमदार फीचर्स पाहून तुम्हालाही खरेदीचा मोह आवरणार नाही

Realme Narzo 100x 5G Launched: अखेर तो दिवस आलाच! भारतातील रिअलमी ग्राहकांना गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो आता अखेर आला आहे. कंपनीचा नवा स्मार्टफोन आज भारतात लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स दमदार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 15, 2026 | 01:45 PM
प्रतिक्षा संपली! अखेर Realme Narzo 100x 5G ची भारतात एंट्री... दमदार फीचर्स पाहून तुम्हालाही खरेदीचा मोह आवरणार नाही

प्रतिक्षा संपली! अखेर Realme Narzo 100x 5G ची भारतात एंट्री... दमदार फीचर्स पाहून तुम्हालाही खरेदीचा मोह आवरणार नाही

Follow Us
Follow Us:
  • रियलमी नार्झो 100x 5G ची सुरुवातीची किंमत ₹20,999 असून ऑफर्सनंतर हा फोन ₹18,499 मध्ये खरेदी करता येणार आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 144Hz डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 8,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • या फोनची विक्री 22 जुलैपासून ॲमेझॉनवर सुरू होणार असून तो फ्लॅश ऑरेंज आणि मिडनाईट ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध असेल.
Realme Smartphone Launched: टेक कंपनी रिअलमीने भारतात त्यांचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन अखेर लाँच केला आहे. कंपनीचा नवीन स्मार्टफोन Realme Narzo 100x 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने मिड-रेंज सेगमेंटमध्ये त्यांचा नवा स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीच्या नव्या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत आता सविस्तर जाणून घेऊया.

EPFO सदस्यांसाठी धक्कादायक बातमी! UMANG पोर्टलमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी, पीएफची रक्कम धोक्यात?

रियलमी नार्झो 100x 5G ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन 4GB + 128GB, 6GB + 128GB, 6GB + 256GB या तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंट असलेल्या 4GB + 128GB मॉडेलची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच, कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये आणि 6GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक फ्लॅश ऑरेंज आणि मिडनाईट ब्लॅक अशा दोन रंगांच्या पर्यायांत हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: Realme) 

तसेच कंपनी लाँच ऑफरअंतर्गत हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिस्काऊंट देखील ऑफर करणार आहे. ग्राहकांना रियलमी नार्झो 100x 5G च्या सर्व व्हेरिअंटवर 2 हजार रुपयांचे डिस्काऊंट आणि 500 रुपयांचे कूपन मिळणार आहे. यानंतर 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 18,499 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 20,499 रुपये आणि 6GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 22,499 रुपये होणार आहे. फोनची विक्री 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर देखील सुरु होणार आहे.

रियलमी नार्झो 100x 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये 6.81 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याचे रिजोल्यूशन 720×1570 पिक्सेल आहे. डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

प्रोसेसर

कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. नव्या फोनमध्ये 4GB/6GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 64GB/128GB/256GB यूएफएस 2.2 स्टोरेज दिले आहे. स्मार्टफोनचे रॅम 14GB पर्यंत वर्चुअली वाढवले जाऊ शकते. हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित Realme UI 7.0 ने सुसज्ज आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीचा अनुभव अधिक दमदार व्हावा, यासाठी फोनमध्ये f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

बॅटरी

हा स्मार्टफोन 8000mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने दावा केला आहे की, सिंगल चार्जवर हा फोन 3 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ ऑफर करतो.

Smartphone Tips: फोनची स्क्रीन पाहून डोळे दुखतात? लगेच बदला या सेटिंग्ज; डोळ्यांना मिळेल आराम

कनेक्टिविटी पर्याय

सिक्योरिटीसाठी नव्या रियलमी नार्झो 100x 5G मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस रिकग्निशन सपोर्ट दिला आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये IP65 रेटिंग दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या डिव्हाईसमध्ये ड्यूल सिम सपोर्ट, 5G, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.3, ईयरफोन जॅक, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि जीपीएस दिले आहे.

Web Title: Finally realme narzo 100x 5g launched in india read amazing features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी अन् मोठा OLED डिस्प्ले… Redmi चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच, किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये
1

8,000mAh बॅटरी अन् मोठा OLED डिस्प्ले… Redmi चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच, किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये

फोटोग्राफीचा अनुभव बदलणार! 200MP कॅमेऱ्यासह नवा Huawei स्मार्टफोन लाँच; तगड्या फीचर्ससाठी मोजावे लागणार इतके पैसे
2

फोटोग्राफीचा अनुभव बदलणार! 200MP कॅमेऱ्यासह नवा Huawei स्मार्टफोन लाँच; तगड्या फीचर्ससाठी मोजावे लागणार इतके पैसे

Nothing च्या स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री सुरू! 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्सने सुसज्ज… ऑफर्ससह मिळवा खरेदीची संधी
3

Nothing च्या स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री सुरू! 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्सने सुसज्ज… ऑफर्ससह मिळवा खरेदीची संधी

Smartphone Price Hike: Samsung यूजर्सना धक्का! लाँचनंतर लगेचच महागला ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत
4

Smartphone Price Hike: Samsung यूजर्सना धक्का! लाँचनंतर लगेचच महागला ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.