Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart-Amazon Sale 2025: 5G फोन्सचा धमाका! सेलमध्ये मिळवा जबरदस्त ऑफर, 10 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा नवीन स्मार्टफोन

10 हजारांहून कमी किंमतीत 5G फोन खरेदी करण्यासाठी अ‍ॅमेझॉन आणि प्लॅटफॉर्मवर सुरु असलेल्या ऑफर्स एक बेस्ट संधी आहे. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त डिस्प्ले, दमदार बॅटरी आणि उत्तम कॅमेरा सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 14, 2025 | 07:45 PM
Flipkart-Amazon Sale 2025: 5G फोन्सचा धमाका! सेलमध्ये मिळवा जबरदस्त ऑफर, 10 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा नवीन स्मार्टफोन

Flipkart-Amazon Sale 2025: 5G फोन्सचा धमाका! सेलमध्ये मिळवा जबरदस्त ऑफर, 10 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा नवीन स्मार्टफोन

Follow Us
Close
Follow Us:
  • 10 हजारांहून कमी किंमतीत सेलमध्ये खरेदी करा नवीन फोन
  • सेलमध्ये मिळवा जबरदस्त ऑफर आणि खास डील
  • 10 हजारांहून कमी किंमतीत मिळणार प्रीमियम फीचर्स
भारतात सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. सणानिमित्त लोकं मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यानिमित्ताने अनेक ठिकाणी खरेदीवर मोठ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट देखील उपलब्ध असतं. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आणि प्लॅटफॉर्मवर सध्या अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. या ऑफर्ससह ग्राहक 10 हजारांहून कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अ‍ॅमेझॉन आणि प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या या ऑफर्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. 10 हजार रुपयांच्या किंमतीत तुम्हाला असे डिव्हाईस खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. चला तर मग फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या या ऑफर्स आणि डिस्काऊंटबाबत जाणून घेऊया.

फोन आणि फ्लशची जोडी ठरत आहे ‘घातक’! नव्या अभ्यासाने उघड केले धक्कादायक सत्य, डॉक्टरांनी दिलाय इशारा

IQOO Z10 Lite 5G

फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये iQOO Z10 लाइट 5G अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. आता तुम्ही हे डिव्हाईस केवळ 9,982 रुपयांत खरेदी करू शकणार आहात. या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक 6300 प्रोसेसर, 4GB रॅम + 128GB स्टोरेज, 6.74 इंच स्क्रीन 90Hz IPS LCD डिस्प्ले, 50MP + 2MP रियर कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा, 15W चार्जिंगसह 6000mAh बॅटरी आणि Android 15 चा सपोर्ट देण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Vivo T4 Lite 5G

अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये Vivo T4 Lite 5G हा स्मार्टफोन केवळ 9,999 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक 6300 प्रोसेसर, 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6.74 इंच 90Hz LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 50MP + 2MP रियर कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा, 15W चार्जिंगसह 6000mAh बॅटरी आणि Android 15 चा सपोर्ट देण्यात आला आहे.

Poco M7 5G

फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये हा स्मार्टफोन देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन सेलमध्ये केवळ 8,499 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 2 प्रोसेसर, 6GB/8GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6.88 इंच 120Hz HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये 50MP रियर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा, 18W चार्जिंगसह 5160mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M06 5G

अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये सॅमसंगचा हा फोन केवळ 7,499 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक 6300 प्रोसेसर, 4GB/6GB रॅम + 128GB स्टोरेज, 6.74 इंच 90Hz HD+ PLS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 50MP + 2MP रियर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा, 25W चार्जिंगसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Vivo TWS 5: हलके, दमदार आणि स्टायलिश… 48 तासांचा बॅटरी बॅकअप आणि सुपर साउंड क्वालिटीसह Vivo चे नवीन इअरबड्स लाँच

Realme Narzo 80 Lite 5G

या यादीतली शेवटचा स्मार्टफोन आहे Realme Narzo 80 Lite 5G. अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत केवळ 9,898 रुपये ठेवण्यात आली आहे. डिव्हाईसमध्ये मीडियाटेक 6300 प्रोसेसर, 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6.67 इंच 120Hz HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 32MP चा डुअल रियर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा, 15W चार्जिंगसह 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Web Title: Flipkart and amazon sale 2025 buy 5g smartphone under rupees 10 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • amazon
  • flipkart
  • smartphone

संबंधित बातम्या

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स
1

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स

Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत
2

Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत

Flipkart Republic Day 2026: किंमत कोसळली, खरेदीची वेळ आली! iPhone 17 स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी, आत्ताच घ्या फायदा
3

Flipkart Republic Day 2026: किंमत कोसळली, खरेदीची वेळ आली! iPhone 17 स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी, आत्ताच घ्या फायदा

Samsung Galaxy A07 5G: बजेटमध्ये नवा सॅमसंग स्मार्टफोन लाँच, 6000mAh बॅटरीने सुसज्ज! फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
4

Samsung Galaxy A07 5G: बजेटमध्ये नवा सॅमसंग स्मार्टफोन लाँच, 6000mAh बॅटरीने सुसज्ज! फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.