Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Big Bachat Days: अवघे काही शिल्लक! डिस्काऊंटसह खरेदी करा एसी, टिव्ही आणि बरंच काही; जाणून घ्या ऑफर्स

Flipkart Sale 2026: घरासाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करायच्या आहेत का? चिंता करू नका. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काऊंट अनेक वस्तू खरेदी करता येणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2026 | 11:07 AM
Flipkart Big Bachat Days: अवघे काही शिल्लक! डिस्काऊंटसह खरेदी करा एसी, टिव्ही आणि बरंच काही; जाणून घ्या ऑफर्स

Flipkart Big Bachat Days: अवघे काही शिल्लक! डिस्काऊंटसह खरेदी करा एसी, टिव्ही आणि बरंच काही; जाणून घ्या ऑफर्स

Follow Us
Follow Us:
  • फ्लिपकार्ट आणि बिग बचत सेल 2026 मध्ये एसी, टीव्ही, स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्सवर मोठी सूट उपलब्ध आहे.
  • बँक ऑफ बडोदा कार्डवर 10% त्वरित सूट आणि ॲक्सिस बँक कार्डवर 5% त्वरित सूट उपलब्ध आहे.
  • स्मार्ट टीव्ही, एसी आणि घरगुती उपकरणांवर 50% पेक्षा जास्त सूट + एक्सचेंज बोनस + नो-कॉस्ट ईएमआय दिला जात आहे.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग बचत सेल 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या धमाकेदार सेलमध्ये ग्राहकांना एसी, टिव्ही, स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. 30 मार्च रोजी सेलचे आयोजन करण्यात आले असून 5 एप्रिलपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. आयोजित करण्यात आलेल्या या सेलमध्ये ग्राहकांना होम अप्लायंसेज जसे एसी, फ्रिज इत्यादी अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच या प्रोडक्ट्सवर सुपर समर डिस्काऊंट देखील ऑफर केले जात आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांनी निवडलेले प्रोडक्ट्स आणखी कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत.

पासवर्डची गरज संपणार! हृदयाचे ठोके आणि श्वासावरून फोन अनलॉक होणार, वैज्ञानिकांनी शोधले नवे तंत्रज्ञान

बिग बचत सेल ऑफर्स आणि डिस्काऊंट

फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या या सेलमध्ये जर तुम्ही कोणतेही प्रोडक्ट फ्लिपकार्ट-एक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केले तर तुम्हाला 5 टक्के इंस्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. बँक ऑफ बडोदा कार्डद्वारे शॉपिंग केल्यास 10 टक्के इंस्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआयसह अनेक बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टवरील या सेलमध्ये रोज दुपारी 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत मिड-डे स्टील्स सेलचे आयोजन केले जाते. यामध्ये तुम्हाला एक्सेसरीज, वियरेबल्स आणि ब्यूटी प्रोडक्ट्स खरेदी केल्यास जास्तीचे डिस्काऊंट देखील ऑफर केले जाणार आहे. ग्राहक केवळ 1,199 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत रियलमी ईयरबड्स खरेदी करू शकणार आहेत. त्याच वेळी, फिलिप्स कंपनीचा ट्रिमर फक्त 830 रुपयांना उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

होम अप्लायंसेजवर ऑफर्स आणि डिस्काऊंट

ई-कॉमर्स वेबसाइटवर सुरु असलेल्या या सेलमध्ये स्मार्ट टिव्हीसह इतर होम अप्लायंसेज देखील अर्ध्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. रियलमी टेकलाइफचा 55 इंचाचा QLED स्मार्टटिव्ही केवळ 27,499 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्ट टिव्हीच्या खरेदीवर 57 टक्के डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. तसेच कंपनी ग्राहकांना 3720 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील ऑफर करत आहे.

Apple Anniversary Sale: 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त ग्राहकांसाठी सेल! या प्रोडक्ट्सवर मिळतंय धमाकेदार डिस्काऊंट

मोटोरोलाचा 55 इंचाचा स्मार्टटिव्ही केवळ 32,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. दरम्यान, तुम्ही फॉक्सस्कायचा 43-इंचाचा स्मार्ट टीव्ही 14,999 रुपयांमध्ये घरी आणू शकता. या खरेदीवर तुम्हाला 49% सूट मिळेल. टीसीएलचा 55-इंचाचा स्मार्ट टीव्ही 63% सवलतीसह फक्त 23,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. एसीवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल बोलायचं झालं तर 1 टन वालास्प्लिट एसी केवळ 21,990 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. एसी खरेदीवर 51% पर्यंत सूट उपलब्ध आहे. व्होल्टासचा 4-इन-1 ॲडजस्टेबल 1.5 टन स्प्लिट एसी फक्त 30,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, डायकिन, गोदरेज, पॅनासोनिक आणि एलजी यांसारख्या ब्रँड्सचे स्प्लिट आणि विंडो एसी लक्षणीयरीत्या कमी किमतीत खरेदी करता येतील.

Web Title: Flipkart big bachat days 2026 is live now buyers will get offers and discounts on ac tv and other appliances tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • flipkart
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Nothing OS 5.0 अपडेटसाठी सज्ज; तुमच्या फोनला नवं अपडेट मिळणार की नाही? पाहा संपूर्ण यादी
1

Nothing OS 5.0 अपडेटसाठी सज्ज; तुमच्या फोनला नवं अपडेट मिळणार की नाही? पाहा संपूर्ण यादी

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास
2

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा
3

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित
4

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.