Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Black Friday: ही संधी गमावू नका! सेलमध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिल्स, ऑफर्स पाहून व्हाल हैराण

Flipkart Sale: फ्लिपकार्ट सेल म्हणजे नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी. कारण फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहकांना त्यांचे ड्रिम फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळते. या ऑफर्स यूजर्ससाठी नेहमीच फायदेशीर असतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 24, 2025 | 12:04 PM
Flipkart Black Friday: ही संधी गमावू नका! सेलमध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिल्स, ऑफर्स पाहून व्हाल हैराण

Flipkart Black Friday: ही संधी गमावू नका! सेलमध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिल्स, ऑफर्स पाहून व्हाल हैराण

Follow Us
Close
Follow Us:
  • स्मार्टफोन प्रेमींसाठी फ्लिपकार्ट घेऊन आलाय जबरदस्त ऑफर्स
  • सेलमध्ये हे 5 दमदार फोन डिस्काऊंटसह खरेदी करा
  • Vivo, Samsung सह मिळतील जबरदस्त ऑफर्स
Flipkart Black Friday Sale 2025: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ब्लॅक फ्रायडे सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांसाठी अनेक स्मार्टफोन्सवर तगड्या ऑफर्स उपलब्ध आहेत. अनेक मोठ्या ब्रँड्सचे महागडे आणि प्रिमियम स्मार्टफोन देखील सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये Vivo आणि Samsung सारख्या अनेक मोठ्या ब्रँड्सचा समावेश आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एक प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. आता आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या 5 तगड्या स्मार्टफोन डिल्सबद्दल सांगणार आहोत.

Google Map Update: Gemini AI इंटीग्रेशनसह अपडेट झाले हे खास फीचर्स, आता नेव्हिगेशन होणार अधिक स्मार्ट!

Samsung Galaxy S24 5G

या यादीमध्ये पहिला स्मार्टफोन Samsung Galaxy S24 5G हा आहे. हे डिव्हाईस 74,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता सेलमध्ये त्याची किंमत 40,999 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. म्हणजेच ग्राहकांना हा स्मार्टफोन सुमारे 34000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा फार मोठा प्राईज ड्रॉप आहे. याशिवाय या डिव्हाईसवर उत्तम एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे डिव्हाईसची किंमत आणखी कमी होते. (फोटो सौजन्य – Pinterest)

vivo T4 Ultra 5G

या यादीमध्ये दुसरा फोन vivo T4 Ultra 5G हा आहे. याची लाँच किंमत 40,999 रुपये आहे. मात्र सेलदरम्यान याची किंमत 35999 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. म्हणजेच या स्मार्टफोनवर 5,000 रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील उपलब्ध आहे.

MOTOROLA G86 Power 5G

मोटोरोलाचा MOTOROLA G86 Power 5G हा स्मार्टफोन 19,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता सेलमध्ये या स्मार्टफोनी किंमत 17,999 रुपये झाली आहे. एवढंच नाही तर HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI ऑप्शनसह या फोनवर 1,500 रुपयांपर्यंत एक्स्ट्रा डिस्काउंट देखील मिळणार आहे. तर काही बँका क्रेडिट कार्डसह नॉन-ईएमआयवर 1000 रुपयांची सूट देत आहेत.

realme P4 5G

7000mAh बॅटरीसह लाँच करण्यात आलेला realme P4 5G फ्लिपकार्ट सेलमध्ये 16999 रुपयांच्या किंमतीत लिस्टेड आहे. म्हणजेच ग्राहकांना हा स्मार्टफोन बजेट किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. काही बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डसह डिव्हाइसवर 1000 रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट देखील दिले जात आहे, त्यानंतर डिव्हाइसची किंमत आणखी कमी होते.

Free Fire Max: गेममध्ये सुरू झाला Faded Wheel इव्हेंट, प्लेअर्सना फ्री मिळणार प्रीमियम Carnival Funk Emote आणि बरंच काही…

POCO M7 5G

जर तुम्ही 10 हजारांहून कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर POCO M7 5G एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. हा स्मार्टफोन 12999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. आता सेलमध्ये त्याची किंमत 8999 रुपये झाली आहे. म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर फ्लॅट 4,000 रुपयांचे डिस्काऊंट दिले जाणार आहे. याशिवाय डिव्हाईसवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फ्लिपकार्टवर ऑर्डर कशी करावी?

    Ans: फ्लिपकार्ट अ‍ॅप किंवा वेबसाइटवर प्रॉडक्ट निवडून Buy Now किंवा Add to Cart क्लिक करा आणि पेमेंट पूर्ण करा.

  • Que: ऑर्डर ट्रॅक कशी करावी?

    Ans: My Orders सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ऑर्डरची स्थिती (Order Status) सहज पाहू शकता.

  • Que: फ्लिपकार्टची रिटर्न पॉलिसी काय आहे?

    Ans: साधारणपणे 7 ते 10 दिवसांची रिटर्न विंडो असते. प्रॉडक्टनुसार पॉलिसी बदलू शकते.

Web Title: Flipkart black friday 2025 users will get huge discount on this 5 smartphones know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • flipkart
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Google Map Update: Gemini AI इंटीग्रेशनसह अपडेट झाले हे खास फीचर्स, आता नेव्हिगेशन होणार अधिक स्मार्ट!
1

Google Map Update: Gemini AI इंटीग्रेशनसह अपडेट झाले हे खास फीचर्स, आता नेव्हिगेशन होणार अधिक स्मार्ट!

आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो, ही आहे सोपी पद्धत! जाणून घ्या सविस्तर
2

आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो, ही आहे सोपी पद्धत! जाणून घ्या सविस्तर

Free Fire Max: गेममध्ये सुरू झाला Faded Wheel इव्हेंट, प्लेअर्सना फ्री मिळणार प्रीमियम Carnival Funk Emote आणि बरंच काही…
3

Free Fire Max: गेममध्ये सुरू झाला Faded Wheel इव्हेंट, प्लेअर्सना फ्री मिळणार प्रीमियम Carnival Funk Emote आणि बरंच काही…

Curved Screen Phone: दिसायला आकर्षक… पण तुमच्यासाठी योग्य आहे का? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे आणि तोटे
4

Curved Screen Phone: दिसायला आकर्षक… पण तुमच्यासाठी योग्य आहे का? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे आणि तोटे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.