Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ कंपनी घेऊन आलीये ‘Gadgets Sale’! जबरदस्त कॅमेरा आणि टॉप क्लास परफॉर्मंस, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा हे 5 स्मार्टफोन

फ्लिपकार्टवर सुरु असणाऱ्या या 'Gadgets Sale' मध्ये तुम्हाला टॉप 5 बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जबरदस्त डिस्काऊंट आणि ऑफर्ससह स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 24, 2025 | 11:33 AM
'ही' कंपनी घेऊन आलीये 'Gadgets Sale'! जबरदस्त कॅमेरा आणि टॉप क्लास परफॉर्मंस, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा हे 5 स्मार्टफोन

'ही' कंपनी घेऊन आलीये 'Gadgets Sale'! जबरदस्त कॅमेरा आणि टॉप क्लास परफॉर्मंस, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा हे 5 स्मार्टफोन

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा किंवा जुना स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत आहात का? तर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. या काळात तुम्ही नवीन स्मार्टफोनच्या खरेदीवर उत्तम बचत करू शकता. कारण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म प्लिपकार्ट त्यांच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी ‘Gadgets Sale’ घेऊन आला आहे. फ्लिपकार्टने त्यांच्या ग्राहकांसाठी OMG गॅझेट्स सेल आणला आहे ज्यामध्ये अनेक महागडे फोन स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत. 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये असे अनेक उत्तम फोन उपलब्ध आहेत ज्यात जबरदस्त कॅमेरा आणि टॉप क्लास परफॉर्मंस आहे.

One UI 7: Samsung युजर्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ स्मार्टफोन्सना मिळणार नवं अपडेट, लिस्ट आली समोर

SAMSUNG Galaxy F16 5G

या महिन्यात लाँच करण्यात आलेला SAMSUNG Galaxy F16 5G डिव्हाइस सध्या फ्लिपकार्ट सेलमध्ये खूपच स्वस्त किमतीत उपलब्ध आहे. हे डिव्हाइस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 21 टक्क्यांपर्यंत सूटसह उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन कोणत्याही ऑफरशिवाय फक्त 12,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, तर Axis Bank Credit Card सह, तुम्हाला फोनवर 1000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळत आहे. फोनवर एक खास एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे ज्याद्वारे तुम्ही अतिरिक्त पैसे वाचवू शकता. या फोनमध्ये 50MP + 5MP + 2MP रियर आणि 13MP फ्रंट कॅमेरा आणि Dimensity 6300 प्रोसेसर आहे.  (फोटो सौजन्य – X)

Realme 70 TURBO 5G

Realme चा हा फोन सेलमध्ये खूप स्वस्तात उपलब्ध आहे. सध्या तुम्ही हा फोन कोणत्याही ऑफरशिवाय फक्त 14,488 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायासह, तुम्ही या फोनवर 1250 रुपयांपर्यंत बचत करू शकता. या फोनमध्ये 50MP रिअर कॅमेरा आणि या सेगमेंटमधील सर्वात वेगवान Dimensity 7300 Energy 5G चिपसेट आहे.

Motorola g64 5G

फ्लिपकार्ट सेलमध्ये Motorola g64 5G च्या खरेदीवर 22 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिलं जात आहे. डिस्काऊंटनंतर तुम्ही हा स्मार्टफोन 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. तर HDFC बँक क्रेडिट कार्ड नॉन EMI आणि Axis बँक क्रेडिट कार्ड नॉन EMI पर्यायांवर 1000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे.

realme P3x 5G

अलीकडेच लाँच करण्यात आलेला realme P3x 5G स्मार्टफोन देखील तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा स्मार्टफोन खूप पावरफुल आहे. तुम्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये हा स्मार्टफोन 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. सर्व बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील फोनवर 1000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. या फोनमध्ये 50MP रिअर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा आणि सॅमसंगचा Dimensity 6400 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 50MP + 8MP चा रिअर कॅमेरा आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा आणि Dimensity 7025 प्रोसेसर आहे.

IPL सुरू होण्यापूर्वी टेलिकॉम कंपन्यांचा मोठा धमाका! Airtel आणि Vi ने JioHotstar सब्सक्रिप्शनसह लाँच केले नवे रिचार्ज प्लॅन

vivo T4x 5G

या सेलमध्ये vivo फोन देखील खूप स्वस्तात खरेदीसाठी उपलब्ध आहेत. कंपनी सध्या हा फोन कोणत्याही ऑफरशिवाय 14,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी देत ​​आहे, तर हा फोन 19,499 रुपयांना सादर करण्यात आला होता. या डिव्हाइसमध्ये 50MP + 2MP रियर 8MP फ्रंट कॅमेरा आणि Dimensity 7300 5G प्रोसेसर आहे.

Web Title: Flipkart gadgets sale has started you can buy budget friendly top 5 smartphones at less price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 11:33 AM

Topics:  

  • flipkart
  • realme
  • smartphone

संबंधित बातम्या

Flipkart Big Festival Dhamaka 2025: बिग बिलीयन डेजमधून शॉपिंग करून थकलात? फ्लिपकार्ट करणार पुन्हा नवा धमाका
1

Flipkart Big Festival Dhamaka 2025: बिग बिलीयन डेजमधून शॉपिंग करून थकलात? फ्लिपकार्ट करणार पुन्हा नवा धमाका

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स
2

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन
3

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
4

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.