Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शॉपिंग करा अन् Netflix फ्री मिळवा! Flipkart च्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा… या यूजर्सना मिळणार फायदा

Flipkart Offers Free Netflix Subscription: ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्टने एक खास ऑफर आणली आहे. ठराविक अटी पूर्ण करणाऱ्या फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना आता 30 दिवसांचे नेटफ्लिक्स मोबाईल सब्सक्रिप्शन मोफत मिळण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 03, 2026 | 02:00 PM
शॉपिंग करा अन् Netflix फ्री मिळवा! Flipkart च्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा... या यूजर्सना मिळणार फायदा

शॉपिंग करा अन् Netflix फ्री मिळवा! Flipkart च्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा... या यूजर्सना मिळणार फायदा

Follow Us
Follow Us:
  • फ्लिपकार्टने प्लस सदस्यांसाठी 30 दिवसांचे मोफत नेटफ्लिक्स मोबाईल सब्सक्रिप्शन देणारी खास ऑफर सुरू केली आहे.
  • या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एका महिन्यात किमान 299 रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या चार यशस्वी ऑर्डर्स पूर्ण कराव्या लागतील.
  • सध्या ही ऑफर निवडक यूजर्ससाठी उपलब्ध असून पुढील काळात अधिक खात्यांमध्ये रोलआऊट होऊ शकते.
Netflix Free Subscription: ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट (Flipkart) त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन आणि खास ऑफर घेऊन आली आहे. जर तुम्ही सहसा फ्लिपकार्टवरून खरेदी करत असाल आणि तुम्हाला ओटीटीवरील मनोरंजनाचा आनंद घ्यायला आवडत असेल, तर फ्लिपकार्टची ही ऑफर नक्कीच तुमच्यासाठी खास ठरणार आहे. कंपनी त्यांच्या निवडक यूजर्सना नेटफ्लिक्सचे मोफत सब्सक्रिप्शन ऑफर करण्याची तयारी करत आहे. पण कंपनीच्या या ऑफरचा फायदा घेण्यासाठी यूजर्सना काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

Motorola Edge 2026 ची धडाकेबाज एंट्री! तगड्या फीचर्ससह स्मार्टफोन मार्केटमध्ये सेट करणार नवा ट्रेंड… किंमत जाणून घ्या

शॉपिंग आणि मनोरंजनाचा बोनस एकाच ठिकाणी

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने त्यांच्या प्लस मेंबर्ससाठी एक नवीन रिवॉर्ड प्रोग्राम सुरु केला आहे. या प्रोग्रामअंतर्गत पात्र यूजर्सना नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन मोफत ऑफर केला जाणार आहे. कंपनीचा असा उद्देश आहे की, ग्राहकांना उत्तम शॉपिंग अनुभव ऑफर करण्यासोबतच अतिरिक्त मनोरंजनाची सुविधा देखील मिळणार आहे. या ऑफरअंतर्गत, फ्लिपकार्ट त्यांच्या यूजर्सना रिवॉर्ड्स ऑफर करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजेच, यामध्ये फ्लिपकार्ट मिनिट्सद्वारे करण्यात आलेले ऑर्डर देखील यामध्ये समाविष्ट आहेत. यामुळे यूजर्सना ऑफरचा फायदा घेणं आणखी सोपं होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

या यूजर्सना मिळणार ऑफरचा फायदा

या ऑफरचा फायदा केवळ फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना मिळणार आहे. याशिवाय, यूजर्सना काही इतर अटी देखील पूर्ण कराव्या लागणार आहेत. जर तुम्ही कंपनीने दिलेल्या अटींचे आणि नियमांचे पालन केले तर तुम्हाला 30 दिवसांसाठी नेटफ्लिक्स मोबाईल सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे.

मोफत नेटफ्लिक्स मोबाईल सब्सक्रिप्शन कसं मिळणार?

मोफत नेटफ्लिक्स मोबाईल सब्सक्रिप्शन मिळवण्याची सर्वात पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला फ्लिपकार्ट प्लस मेंबर असणं गरजेचं आहे. यानंतर एक कॅलेंडर महिन्यांअंतर्गत तुम्हाला चार यशस्वी ऑर्डर पूर्ण कराव्या लागणार आहेत. लक्षात ठेवा की, प्रत्येक ऑर्डरची किंमत 299 हून अधिक असणं गरजेचं आहे. या ऑर्डर्समध्ये फ्लिपकार्ट मिनिट्सद्वारे केली जाणारी खरेदी देखील मान्य असणार आहे.

जेव्हा तुम्ही या सर्व अटी आणि नियम पूर्ण करता तेव्हा फ्लिपकार्ट अ‍ॅपच्या प्लस सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन क्लेम करू शकणार आहेत. हे सब्सक्रिप्शन 30 दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीने अद्याप ही सुविधा सर्व यूजर्ससाठी उपलब्ध केली नाही. फ्लिपकार्ट ही ऑफर निवडक यूजर्ससाठी आणत आहे. त्यामुळे, जर तुम्हाला ही ऑफर आता दिसत नसेल, तर येत्या काही दिवसांत ती तुमच्या खात्यात उपलब्ध होऊ शकते.

WhatsApp Update: स्कॅमर्सची आता खैर नाही! प्रायव्हसी अबाधित ठेवत व्हॉट्सअ‍ॅप रोखणार सायबर फसवणूक… नव्या फीचरची चाचणी सुरु

ऑफरचा फायदा घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

ऑफरचा फायदा घेण्यासाठी सर्व ऑर्डर्स यशस्वीरित्या डिलीव्हर होणं आणि प्रत्येक ऑर्डरची किंमत 299 हून अधिक असणं गरजेचं आहे. तसेच, फ्लिपकार्ट प्लस मेंबरशिप सक्रिय असणं देखील गरजेचं आहे. नियम आणि अटी पूर्ण केल्यानंतर तुम्ही मोफत नेटफ्लिक्स मोबाईल सब्सक्रिप्शन क्लेम करू शकता. तुम्ही नियमित फ्लिपकार्टवरून शॉपिंग करत असाल तर ही ऑफर नक्कीच तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.

Web Title: Flipkart offers free netflix subscription to plus member follow this steps to claim offer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • flipkart
  • Netflix
  • Tech News

संबंधित बातम्या

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
1

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

BSNL Data Plan: डेटा संपण्याची चिंता मिटली! 40 रुपयांहून कमी किंमतीत तब्बल 20GB डेटा; बीएसएनएलचा हा भन्नाट प्लॅन पाहिलात का?
2

BSNL Data Plan: डेटा संपण्याची चिंता मिटली! 40 रुपयांहून कमी किंमतीत तब्बल 20GB डेटा; बीएसएनएलचा हा भन्नाट प्लॅन पाहिलात का?

5G नेटवर्कबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! टॉवरची EMF मर्यादा होणार दुप्पट; आता एकाच टॉवरमधून मिळणार अधिक कव्हरेज
3

5G नेटवर्कबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! टॉवरची EMF मर्यादा होणार दुप्पट; आता एकाच टॉवरमधून मिळणार अधिक कव्हरेज

Apple Maps मध्ये मोठा बदल! भारतात आले ‘Transit’ फीचर, आता बस-ट्रेनचा प्रवास होणार सोपा
4

Apple Maps मध्ये मोठा बदल! भारतात आले ‘Transit’ फीचर, आता बस-ट्रेनचा प्रवास होणार सोपा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.