Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Fraud Alert: तुमच्या स्मार्टफोनमधून आत्ताच डिलीट करा हे 9 Apps, अन्यथा हॅकर्स रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट

Play Store Fraud Apps: प्ले स्टोअरवर अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यातील काही अ‍ॅप्स फ्रॉड आहेत तर काही अ‍ॅप्स युजर्सच्या फायद्यासाठी डेव्हलपर्सनी लाँच केलेले असतात. आता आम्ही तुम्हाला फ्रॉड अ‍ॅप्सबद्दल सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 09, 2025 | 01:46 PM
Google Fraud Alert: तुमच्या स्मार्टफोनमधून आत्ताच डिलीट करा हे 9 Apps, अन्यथा हॅकर्स रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट

Google Fraud Alert: तुमच्या स्मार्टफोनमधून आत्ताच डिलीट करा हे 9 Apps, अन्यथा हॅकर्स रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही वर्षांत हॅकिंग आणि सायबर क्राईमच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत असते. सरकार वेळोवेळी नागरिकांसाठी अलर्ट जारी करत असते. याशिवाय टेक कंपन्या देखील वेळोवेळी गाइडलाइन्स जारी करतात, ज्यामुळे नागरिकांची हॅकर्स आणि फ्रॉडर्सपासून सुरक्षा व्हावी. आपली एखादी चूक देखील आपली संपूर्ण माहिती हॅकर्स आणि फ्रॉडर्सपर्यंत पोहोचवू शकते. ज्यामुळे क्षणार्धात आपलं बँक अकाऊंट रिकामं होऊ शकतं.

Huawei दुसरा ट्रिपल-स्क्रीन फोल्डेबल फोन लाँच करण्याच्या तयारीत, टिप्स्टरने शेअर केले अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

नागरिकांची फसवणूक करणारे अ‍ॅप्स

हॅकर्स आणि फ्रॉडर्स नागरिकांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी नवीन नवीन पद्धतींचा वापर करत असतात. कधी खोटे कॉल्स तर कधी खोटे मेसेज. याशिवाय प्ले स्टोअरवर उपलब्ध असणाऱ्या खोट्या आणि फ्रॉड अ‍ॅप्समुळे देखील अनेकांची फसवणूक केली जाते. खरं तर आपण आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाऊनलोड करत असतो. मात्र यातील काही अ‍ॅप्स आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात. अशाच काही अ‍ॅप्सबाबत आता माहिती समोर आली आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये देखील हे अ‍ॅप्स असतील तर तुम्ही ते तात्काळ डिलीट करा अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.  (फोटो सौजन्य – Pinterest)

रिसर्चमध्ये फ्रॉड अ‍ॅप्सबाबत झाला खुलासा

साइबल रिसर्च एंड इंटेलिजेंस लॅब्स (CRIL) ने त्यांच्या एका रिसर्चमध्ये 20 अ‍ॅप्सबाबत खुलासा केला आहे. असं सांगितलं जात आहे की, हे सर्व अ‍ॅप्स युजर्सची पर्सनल माहिती चोरत आहेत. यामुळे युजर्सची प्रायव्हसी धोक्यात येई शकते. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे अ‍ॅप्स असतील तर तुम्ही ते तात्काळ डिलीट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कोणत्या प्रकारचे अ‍ॅप्स धोकादायक आहेत?

CRIL ने दिलेल्या माहितीनुसार, रिसर्चमध्ये 20 अ‍ॅप्स आहेत, जे यूजर्सचा पर्सनल डेटा आणि प्रायव्हसीसाठी धोकादायक आहेत. या अ‍ॅप्समध्ये मलिशियस क्रिप्टोकरेंसी वॉलेट अ‍ॅप्स (Malicious cryptocurrency wallets Apps) आहे. हे सर्व अ‍ॅक्टिव फिशिंग स्कॅमचा भाग आहेत आणि लोकांचा डेटा चोरत आहेत. हे बँक खात्यांसाठी देखील धोकादायक ठरू शकतात.

WWDC 2025: तयार आहात ना! उद्यापासून सुरु होतोय Apple ईव्हेंट, iOS 26 पासून Apple इंटेलिजेंसपर्यंत काय असणार खास? जाणून घ्या

हे 9 अ‍ॅप्स आत्ताच स्मार्टफोनधून करा डिलीट

  • Suiet Wallet
  • Hyperliquid
  • Pancake Swap
  • Meteora Exchange
  • OpenOcean Exchange
  • Harvest Finance blog
  • BullX Crypto
  • SushiSwap
  • Raydium

अ‍ॅप्स युजर्ससाठी कशा प्रकारे धोकादायक?

फोनवर हे अ‍ॅप्स डाउनलोड केल्यानंतर, यूजर्सना 12 इंग्रजी शब्द प्रविष्ट करावे लागतात जे रिकवरीसाठी वापरण्यास सांगितले जातात. क्रिप्टो वॉलेट्स अ‍ॅक्सेस करण्यासाठी हे 12 शब्द एंटर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 12 इंग्रजी शब्द जर हॅकर्सच्या हाती लागले, तर ते सहज यूजर्सच्या वॉलेटमध्ये प्रवेश करू शकतात. सहसा हॅकर्स व्हिडिओ टूल्स किंवा गेमिंग अ‍ॅप्सद्वारे फोनमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करतात. अ‍ॅपच्या गोपनीयता धोरणात URL लपलेली असते आणि जेव्हा ते फोनवर अ‍ॅप डाउनलोड करतात तेव्हा हॅकर्स यूजर्सच्या अकाऊंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. जर तुमच्या फोनमध्ये असे कोणतेही अ‍ॅप्स असतील तर ते त्वरित डिलीट करा आणि भविष्यात कोणत्याही लिंकद्वारे अ‍ॅप डाउनलोड करू नका. तसेच कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करा.

Web Title: Fraud apps on play store delete this 9 apps from your smartphone now tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • fraud
  • scam
  • Tech News

संबंधित बातम्या

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
1

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
2

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
3

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
4

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.