Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: Clash Squad मध्ये जिंकायची आहे प्रत्येक मॅच? आत्ताच वापरा या स्मार्ट टिप्स

Free Fire MAX Clash Squad Mode: फ्री फायर मॅक्समधील क्लॅश स्क्वॉड मोडमध्ये जिंकण्यासाठी प्लेअर्सना प्रचंड मेहनत करावी लागते. इथे जिंकण्यासाठी योग्य रणनिती आणि टीमवर्क अत्यंत महत्त्वाचं असतं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 08, 2026 | 09:36 AM
free fire

free fire

Follow Us
Close
Follow Us:
  • क्लॅश स्क्वॉडमध्ये सतत विजय मिळवण्यासाठी टीमवर्क आणि योग्य संवाद खूप महत्त्वाचा ठरतो.
  • योग्य गन, ग्लू वॉल आणि ग्रेनेडचा स्मार्ट वापर गेमचा निकाल बदलू शकतो.
  • हेडशॉटचा सराव आणि शत्रूंच्या हालचाली ओळखल्यास जिंकण्याची शक्यता अनेकपटीने वाढते.
Free Fire MAX मधील क्लॅश स्क्वॉड मोड अतिशय वेगवान आणि आव्हानात्मक असतो. यामध्ये प्रत्येक फेरी अतिशय महत्त्वाची असते. यासाठी गेम खेळताना योग्य रणनिती आखणं खूप महत्त्वाचे असते. जर तुम्ही क्लॅश स्क्वॉड मोडमध्ये वारंवार हरत असाल आणि तुम्हाला रँकिंग वाढवायची असेल तर काही सोप्या टिप्स वापरू शकता.

150 हून स्पोर्ट्स मोड आणि अनोखे हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स… नवी Redmi स्मार्टवॉच लाँच, किंमत केवळ इतकी

संघ समन्वय

क्लॅश स्क्वॉड मोडमध्ये एकटे हिरो बनण्याचा प्रयत्न करू नका. नेहमी तुमच्या संघासोबत राहा, एकत्र शत्रूंचा सामना करा आणि एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करा. जर एखादा टिममेट नॉक झाला असेल तर त्याला रिव्हाईव करण्याचा प्रयत्न करा. यामुळे संवाद चांगला होईल आणि तुमची गेममध्ये पुढे जाण्याची संधी आणखी वाढेल.  (फोटो सौजन्य – Pinterest)

योग्य बंदूक आणि लोडआऊट निवडा

प्रत्येक फेरीमध्ये कॉईन्स अत्यंत हुशारीने खर्च करा. सरुवातीला एसएमजी किंवा शॉटगन घेणे योग्य ठरते, कारण जवळच्या अंतरावरील लढाईत एसएमजी किंवा शॉटगन फायदेशीर ठरतात. जसजसे पुढील फेरीत जाल, तुम्ही एआर किंवा स्निपरचा वापर करू शकता. प्रत्येक परिस्थितीच्या हिशोबाने बंदूकीची निवड करा.

तुमची स्थिती

नेहमी सुरक्षित ठिकाणी थांबा. असं ठिकाण निवडा ज्या ठिकाणाहून तुम्ही तुमच्या शत्रूंवर अगदी सहज निशाणा साधू शकता. जागा बदलताना आजूबाजूची परिस्थिती पाहून निर्णय घ्या.

उपयुक्त वस्तूंचा योग्य वापर

ग्लू वॉल, ग्रेनेड आणि फ्लॅशबँग या वस्तू गेमचेंजर ठरू शकतात. ग्लू वॉलचा वापर स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि तुमच्या शत्रूंना गोंधळात टाकण्यासाठी करा. योग्यवेळी ग्रेनेडचा वापर करून तुम्ही एकाच वेळी अनेक शत्रूंना डॅमेज देऊ शकता.

लक्ष्य आणि अचूकता सुधारणे

हेडशॉट मारण्यासाठी सराव करणं अत्यंत गरजेचा आहे. कारण यामुळे शत्रूंना लवकर हरवलं जाऊ शकतं. सेन्सिटिव्हिटी सेटिंग तुमच्या हिशोबाने सेट करा. ट्रेनिंग ग्राऊंडमध्ये जास्तीत जास्त वेळ सराव करा.

शत्रूला समजून घेणे

प्रत्येक फेरीमध्ये शत्रूच्या रणनितीवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवा. जर शत्रू वारंवार एकाच ठिकाणाहून येत असेल तर तुम्ही आधीपासून त्यांचा सामना करण्यासाठी तयार राहा. शत्रूच्या हालचाली आधीच ओळखणं अतिशय महत्त्वपूर्ण विजय आहे.

Google Pixel 11 सिरीज लवकरच येणार; Tensor G6 चिप आणि दमदार फीचर्सने असणार सुसज्ज, जाणून घ्या सविस्तर

अतिआत्मविश्वास ठेऊ नका

जर तुम्ही सतत काही फेऱ्या जिंकत असाल तर चांगली गोष्ट आहे. पण याचा अर्थ पुढील फेरीत निष्काळजीपणा करणं आणि अतिआत्मविश्वास ठेवणं योग्य नाही. प्रत्येक फेरी गांभीर्याने घ्या आणि लक्ष केंद्रित ठेवा. एक छोटी चूक देखील तुम्हाला हरवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

Web Title: Free fire max clash squad tips easy strategies to win more matches and push rank faster tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Amazon Great Summer Sale: प्राईम मेंबर्ससाठी सेल सुरू! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत सर्वच वस्तू झाल्या स्वस्त; पाहा बेस्ट ऑफर्स
1

Amazon Great Summer Sale: प्राईम मेंबर्ससाठी सेल सुरू! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत सर्वच वस्तू झाल्या स्वस्त; पाहा बेस्ट ऑफर्स

Delivery Box Scam : ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून खरेदी करताना सावधगिरी बाळगा, ‘ही’ चूक केल्यास होऊ शकते मोठी फसवणूक
2

Delivery Box Scam : ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून खरेदी करताना सावधगिरी बाळगा, ‘ही’ चूक केल्यास होऊ शकते मोठी फसवणूक

मार्केट हादरले! Itel चा धमाका; ‘या’ जबरदस्त फीचर्ससह लाँच झाला A100C New स्मार्टफोन
3

मार्केट हादरले! Itel चा धमाका; ‘या’ जबरदस्त फीचर्ससह लाँच झाला A100C New स्मार्टफोन

84 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड काॅलिंग! महिन्याला 160 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारा Jio चा भन्नाट प्लॅन माहिती आहे का?
4

84 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड काॅलिंग! महिन्याला 160 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारा Jio चा भन्नाट प्लॅन माहिती आहे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.