Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेमर्ससाठी मोठी संधी! फ्री फायर मॅक्सच्या नव्या इव्हेंटमध्ये कॅची मेलॉडीसह प्लेअर्सना मिळणार या खास इमोट्स

Free Fire MAX Emote Royale Event: ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना कॅची मेलोडी, पायरेट्स फ्लॅग आणि हेलो ऑफ म्यूजिक सारखे एक्सक्लूसिव इमोट मुख्य रिवॉर्ड्सच्या स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 30, 2026 | 09:23 AM
Free Fire Max: गेमर्ससाठी मोठी संधी! फ्री फायर मॅक्सच्या नव्या इव्हेंटमध्ये कॅची मेलॉडीसह प्लेअर्सना मिळणार या खास इमोट्स

Free Fire Max: गेमर्ससाठी मोठी संधी! फ्री फायर मॅक्सच्या नव्या इव्हेंटमध्ये कॅची मेलॉडीसह प्लेअर्सना मिळणार या खास इमोट्स

Follow Us
Close
Follow Us:
  • 20 डायमंडमध्ये स्पिन करा आणि जिंका एक्सक्लूसिव्ह इमोट्स; फ्री फायर मॅक्समध्ये नवा इव्हेंट सुरू
  • फ्री फायर मॅक्समध्ये ईमोट रॉयल धमाका! हेलो ऑफ म्यूजिकसह अनेक खास बक्षिसे उपलब्ध
  • फ्री फायर मॅक्स प्लेयर्ससाठी खुशखबर! 13 दिवसांसाठी लाईव्ह झाला नवा ईमोट रॉयल इव्हेंट
फ्री फायर मॅक्स प्लेअर्स तुम्हाला देखील गेम खेळताना तुमच्या शत्रूंना आणि मित्रांना वेगवेगळ्या इमोट्स दाखवायला आवडतात का? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्री फायर मॅक्समधील इमोटप्रति प्लेयर्सचे असलेले आकर्षण पाहून गेमिंग कंपनी गरेना सतत नवीन ईव्हेंट्स घेऊन येत असते. आता देखील कंपनी एक नवीन ईमोट रॉयल ईव्हेंट घेऊन आली आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना कॅची मेलॉडी आणि हेलो ऑफ म्यूजिक सारखे जबरदस्त ईमोट्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या ईमोट्सचा वापर तुमच्या शत्रूंना चिडवण्यासाठी केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, गेमिंग इव्हेंटमध्ये आऊटफिट्स, टीम बूस्टर्स, सुपर लेग पॉकेट्स आणि वेपन लूट क्रेट्स यांसारख्या वस्तू अनलॉक करण्याची संधी मिळते.

स्टायलिश कॅमेरा आणि राक्षसी बॅटरी… Tecno च्या नव्या स्मार्टफोनची यूजर्सना पडली भूरळ, वाचा फीचर्स आणि किंमत

फ्री फायर मॅक्स ईमोट रॉयल

फ्री फायर मॅक्समध्ये ईमोट रॉयल ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या इव्हेंटमध्ये ड्रॅगन थग (टॉप), रायडर फेस पेंट, डक सँडल्स, लायन रेज (बॉटम), टीम बूस्टर आणि सुपर लेग पॉकेट यांसारख्या वस्तूंचाही समावेश आहे, ज्या स्पिन करून अनलॉक केल्या जाऊ शकतात.  (फोटो सौजन्य – YouTube) 

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • कॅची मेलोडी
  • पायरेट्स फ्लॅग
  • हेलो ऑफ म्यूजिक
  • क्रोमा ट्विस्ट ट्विस्ट

ईव्हेंटमध्ये मिळणार हे इतर रिवॉर्ड्स

  • ड्रॅगन थग (टॉप)
  • लिथल स्वर्डटेल (टॉप)
  • लायनेस लावा (बॉटम)
  • लायन रेज (बॉटम)
  • कर्ल्स विथ हॅट
  • रायडर फेसपेंट
  • डक सँडल्स
  • बेज शूज
  • स्टार जनरल वेपन लूट क्रेट
  • AK47-वाटर बलून वेपन लूट क्रेट
  • कैटैक्लिज्म वेपन लूट क्रेट
  • डेडली बॅट वेपन लूट क्रेट
  • फराओ वेपन लूट क्रेट
  • टीम बूस्टर
  • सुपर लेग पॉकेट

स्पिन करण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार?

गेममधील या लक रॉयल ईव्हेंटमध्ये प्लेअर्स स्पिन करून रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात. एकदा स्पिन करण्यासाठी 20 हिरे लागतात आणि पाच वेळा स्पिन करण्यासाठी 90 हिरे लागतात. ईव्हेंट पुढील 13 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटमध्ये स्पिन करून रिवॉर्ड्स मिळणार आहेत.
  • सर्वात आधी फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • होम स्क्रीनवरील स्टोअर बटणावर टॅप करा.
  • येथे तुम्हाला इमोट रॉयल इव्हेंट दिसेल.
  • या ईव्हेंटवर टॅप करा.
  • तुम्हाला खाली एक स्पिन बटण दिसेल; ते दाबा.
  • स्पिन करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे बक्षीस मिळेल.
OnePlus चा मोठा निर्णय! भारतात सेवा केंद्रांचा होणार विस्तार, 500 शहरांतील ग्राहकांना मिळणार जलद सुविधा

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • B1RK7C5ZL8YT
  • FZ5X1C7V9B2N
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
  • F7F9A3B2K6G8
  • BR43FMAPYEZZ
  • H8YC4TN6VKQ9
  • FK3J9H5G1F7D
  • FA3S7D5F1G9H
  • UPQ7X5NMJ64V
  • FJI4GFE45TG5
  • 4ST1ZTBZBRP9
  • FM6N1B8V3C4X
  • FT4E9Y5U1I3O
  • FL2K6J4H8G5F
  • FR2D7G5T1Y8H
  • FFM1VSWCPXN9
  • QK82S2LX5Q27
  • P3LX6V9TM2QH
  • FFWCTKX2P5NQ
  • TX4SC2VUNPKF
  • RHTG9VOLTDWP
  • N7QK5L3MRP9J
  • J2QP8M1KVL6V
  • E9QH6K4LNP7V
  • S5PL7M2LRV8K
  • Q8M4K7L2VR9J
  • RD3TZK7WME65
  • ZRW3J4N8VX56
  • TFX9J3Z2RP64
  • WD2ATK3ZEA55

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max emote royale event live unlock premium emotes and rewards at low diamond cost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: ‘Restart’ ची सवय अन् स्मार्टफोनचा परफॉर्मंस होईल दमदार! जाणून घ्या गेमचेंजर फायदे
1

Tech Tips: ‘Restart’ ची सवय अन् स्मार्टफोनचा परफॉर्मंस होईल दमदार! जाणून घ्या गेमचेंजर फायदे

Instagram Update: कंटेंट क्रिएटर्सची खुशखबर! Reels बनवणं झाली आणखी सोपं, असा करा नव्या Teleprompter फीचरचा वापर
2

Instagram Update: कंटेंट क्रिएटर्सची खुशखबर! Reels बनवणं झाली आणखी सोपं, असा करा नव्या Teleprompter फीचरचा वापर

Vodafone Idea 5G: आता यूजर्सना मिळणार सुपरफास्ट इंटरनेट! पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील 10 शहरांमध्ये सुरु झाली 5G सर्विस
3

Vodafone Idea 5G: आता यूजर्सना मिळणार सुपरफास्ट इंटरनेट! पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील 10 शहरांमध्ये सुरु झाली 5G सर्विस

OnePlus ग्राहकांना पुन्हा झटका! ‘हे’ 3 डिव्हाईस झाले महाग; खरेदीपूर्वी तपासा नवीन किंमती
4

OnePlus ग्राहकांना पुन्हा झटका! ‘हे’ 3 डिव्हाईस झाले महाग; खरेदीपूर्वी तपासा नवीन किंमती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.