Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गन स्किन मोफत मिळवण्याची सुवर्णसंधी! EVO Vault ईव्हेंटमध्ये सहभागी व्हा आणि असे क्लेम करा रिवॉर्ड्स

Free Fire Max EVO Vault Event: फ्री फायर मॅक्स खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आहे. गेममध्ये इव्हो व्हॉल्ट ईव्हेंट लाईव्ह झाला असून यामध्ये अनेक प्रीमियम इव्हो गन स्किन आणि खास रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. डायमंड्स वापरून स्पिन करत खेळाडू हे आकर्षक रिवॉर्ड्स मिळवू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 03, 2026 | 09:48 AM
Free Fire Max: गन स्किन मोफत मिळवण्याची सुवर्णसंधी! EVO Vault ईव्हेंटमध्ये सहभागी व्हा आणि असे क्लेम करा रिवॉर्ड्स

Free Fire Max: गन स्किन मोफत मिळवण्याची सुवर्णसंधी! EVO Vault ईव्हेंटमध्ये सहभागी व्हा आणि असे क्लेम करा रिवॉर्ड्स

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये इव्हो व्हॉल्ट इव्हेंट लाईव्ह झाला असून प्लेअर्सना प्रीमियम इव्हो गन स्किन्स मिळवण्याची संधी मिळत आहे.
  • एम 1887 स्टर्लिंग कॉन्करर, पी-90 गिल्डेड करोजन आणि एक्सएम८ डेस्टिनी गार्डियन यांसारखे खास रिवॉर्ड्स या इव्हेंटमध्ये उपलब्ध आहेत.
  • स्पिनसाठी डायमंड्स खर्च करावे लागणार असून पहिल्या स्पिनसाठी 20 डायमंड्स आणि 5 स्पिनसाठी 90 डायमंड्स लागतील.
Free Fire Max Event: फ्री फायर मॅक्समध्ये इव्हो व्हॉल्ट ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या बॅटल रॉयल ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना प्रीमियम इव्हो गन स्किन मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेअर्सना पी-90 गिल्डेड करोजन आणि एम 1887 स्टर्लिंग कॉन्करर सारख्या इव्हो गन स्किन मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. ईव्हेंटमध्ये मिळणाऱ्या इवो स्किनद्वारे तुम्ही गन स्किनला एक नवीन रुप देऊ शकता.

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स

फ्री फायर मॅक्समध्ये 2 जून रोजी इव्हो व्हॉल्ट ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट संपूर्ण जून महिन्यात लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटमध्ये सहभगी झालेल्या प्लेअर्सना रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – YouTube) 

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • एम 1887 स्टर्लिंग कॉन्करर इव्हो गन स्किन
  • पी-90 गिल्डेड करोजन
  • ग्रोजा बँग पॉपब्लास्टर
  • एक्सएम८ डेस्टिनी गार्डियन
  • लक रॉयल व्हाउचर
  • गिल्डेड कोरोझन (पी 90) टोकन क्रेट
  • बँग पॉपब्लास्टर (ग्रोझा) टोकन क्रेट
  • टॅक्टिकल मार्केट
  • टिम बूस्टर
  • इंन्हास हॅमर
  • स्टर्लिंग कॉन्करर (M1887) टोकन क्रेट
  • डेस्टिनी गार्डियन (XM8) टोकन क्रेट
  • सुपर लेग पॉकेट्स

स्पिन करण्यासाठी खर्च करावे लागणार इतके डायमंड्स

फ्री फायर मॅक्समध्ये इव्हो व्हॉल्ट ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 100 डायमंड्सऐवजी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत

ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • इव्हो व्हॉल्ट ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • यानंतर स्टोअर सेक्शनवर क्लिक करा.
  • इथे दिसणाऱ्या हाइलाइट्स ऑप्शनमध्ये क्लिक करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर इव्हो व्हॉल्ट ईव्हेंट दिसेल. ईव्हेंटवर क्लिक केल्यावर सर्व डिटेल्स दिसतील.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • ​P3LX6V9TM2QH
  • ​FFWCTKX2P5NQ
  • ​TX4SC2VUNPKF
  • ​RHTG9VOLTDWP
  • ​N7QK5L3MRP9J
  • ​J2QP8M1KVL6V
  • ​E9QH6K4LNP7V
  • ​S5PL7M2LRV8K
  • ​Q8M4K7L2VR9J
  • ​RD3TZK7WME65
  • ​ZRW3J4N8VX56
  • ​TFX9J3Z2RP64
  • ​WD2ATK3ZEA55
  • ​FFPLUFBVSLOT
  • ​MCPW3D28VZD6
  • ​ZZZ76NT3PDSH
  • ​V427K98RUCHZ
  • ​J3ZKQ57Z2P2P

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max evo vault event goes live chance to win premium evo gun skins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

7,500mAh बॅटरी आणि MediaTek प्रोसेसर… नव्या Honor स्मार्टफोनचा मार्केटमध्ये जलवा! किंमत पाहून तुम्हीही व्हाल खुश
1

7,500mAh बॅटरी आणि MediaTek प्रोसेसर… नव्या Honor स्मार्टफोनचा मार्केटमध्ये जलवा! किंमत पाहून तुम्हीही व्हाल खुश

WhatsApp Update: स्कॅमर्सची आता खैर नाही! प्रायव्हसी अबाधित ठेवत व्हॉट्सअ‍ॅप रोखणार सायबर फसवणूक… नव्या फीचरची चाचणी सुरु
2

WhatsApp Update: स्कॅमर्सची आता खैर नाही! प्रायव्हसी अबाधित ठेवत व्हॉट्सअ‍ॅप रोखणार सायबर फसवणूक… नव्या फीचरची चाचणी सुरु

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स
3

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत
4

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.