Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: डायमंड्स खर्च करा आणि जिंका भन्नाट बंडल्स! Funny Ring इव्हेंट गेमर्ससाठी ठरणार खास

Free Fire Max Funny Ring Event: गेममध्ये सुरु झालेल्या नवीन फनी रिंग ईव्हेंटमध्ये प्लेयर्सना अनेक आकर्षक बंडल्स आणि खास रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळत आहे. या इव्हेंटमध्ये स्पिनद्वारे दुर्मिळ आयटम्स मिळू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 06, 2026 | 09:21 AM
Free Fire Max: डायमंड्स खर्च करा आणि जिंका भन्नाट बंडल्स! Funny Ring इव्हेंट गेमर्ससाठी ठरणार खास

Free Fire Max: डायमंड्स खर्च करा आणि जिंका भन्नाट बंडल्स! Funny Ring इव्हेंट गेमर्ससाठी ठरणार खास

Follow Us
Follow Us:
  • फनी रिंग इव्हेंटमध्ये बबल ट्रबल बंडल, एम्परर्स न्यू क्लोद्स बंडल आणि क्वॅकमॅन बंडल मिळू शकतात.
  • एका स्पिनसाठी 20 डायमंड्स तर 5 स्पिनसाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागतात.
  • हा इव्हेंट दोन आठवडे उपलब्ध राहणार असून स्टोअर सेक्शनमधून अ‍ॅक्सेस करता येतो.
फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्ससाठी फनी रिंग नावाचा एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मजेदार फनी बंडल मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. ज्यामध्ये बबल ट्रबल बंडल, एम्परर्स न्यू क्लोद्स बंडल इत्यादींचा समावेश आहे. बंडलव्यतिरिक्त या ईव्हेंटमध्ये इतर काही रिवॉर्ड्सचा देखील समावेश आहे. जर तुम्हाला ईव्हेंटमधील हे रिवॉर्ड्स क्लेम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या नवीन ईव्हेंटमध्ये नक्कीच सहभागी होऊ शकता. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना कोणते रिवॉर्ड्स मिळणार आहेत, रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आणि हा ईव्हेंट गेममध्ये पुढील किती दिवस लाईव्ह असणार आहे, याबाबत जाणून घेऊया.

Honor ने पुन्हा केला धमाका! 12GB रॅम आणि 7,000mAh बॅटरीसह नवा 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत

गेममध्ये सुरु झालेल्या नवीन रिंग ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना फनी बंडल रिवॉर्ड्स स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हा ईव्हेंट गेममध्ये पुढील 2 आठवड्यांसाठी लाईव्ह असणार आहे. तुम्ही या या 2 आठवड्यांच्या कालावधीत कधीही गेममध्ये सहभागी होऊ शकता. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी डायमंड्सचा वापर करावा लागणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube) 

फनी रिंग ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • बबल ट्रबल बंडल
  • एम्परर्स न्यू क्लोद्स बंडल
  • क्वॅकमॅन बंडल
  • स्पोर्ट्स कार एम्परर्स कॅरेज
  • पॅन क्वॅक सिझल
  • युनिव्हर्सल रिंग टोकन

स्पिन करण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार?

या ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 100 ऐवजी केवळ 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमचे डायमंड्स खर्च करावे लागतील.

ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • फनी रिंग इव्हेंट एक्सेस करण्यासाठी, सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता स्टोअर सेक्शनमध्ये जा.
  • इथे तुम्हाला वरच्या बाजूला फनी रिंग ईव्हेंट बॅनर दिसेल.
  • या बॅनरवर क्लिक केल्यावर तुम्हाला या ईव्हेंटसंबंधित सर्व तपशील मिळतील.
7000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्ले… केवळ 26,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत Honor चा नवा स्मार्टफोन लाँच

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • FQ9W2E1R7T5Y3U6I
  • FK3J9H5G1F7D2S4A
  • FM6N1B8V3C4X7Z9L
  • FFR4G3HM5YJN
  • FF6YH3BFD7VT
  • FF2VC3DENRF5
  • FF7TRD2SQA9F
  • FF8HG3JK5L0P
  • FF5B6YUHBVF3
  • FFR3GT5YJH76
  • FFK7XC8P0N3M
  • FF1V2CB34ERT
  • FU1I5O3P7A9S4D2F
  • F7F9A3B2K6G8H1L5
  • FT4E9Y5U1I3O2P6A
  • FJI4GFE45TG56HG5
  • FP9O1I5U3Y2T8R4E
  • FR2D7G5T1Y8H6J4K
  • FFB2GH3KJL56
  • FL2K6J4H8G5F3D7S
  • FZ5X1C7V9B2N6M3Q
  • FA3S7D5F1G9H6J4K
  • FE2R8T6Y4U1I5O7P
  • FFRSX4CYHLLQ
  • FFSKTXVQF2NR
  • FFDMNSW9KG2
  • FFCBRAXQTS9S
  • FFSGT7KNFQ2X
  • FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • H8YC4TN6VKQ9
  • B1RK7C5ZL8YT
  • 4ST1ZTBZBRP9
  • BR43FMAPYEZZ
  • UPQ7X5NMJ64V
  • S9QK2L6VP3MR
  • 6KWMFJVMQQYG
  • J3ZKQ57Z2P2P
  • 3IBBMSL7AK8G
  • B3G7A22TWDR7X

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max funny ring event begins players can win exclusive bundles and rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 09:21 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Nihilent Launch nSEPIA App : कॅमेऱ्याकडे पाहताच AI सांगणार तुमच्या मनाची स्थिती! निहिलेंटने लाँच केले ‘nSEPIA’ ॲप
1

Nihilent Launch nSEPIA App : कॅमेऱ्याकडे पाहताच AI सांगणार तुमच्या मनाची स्थिती! निहिलेंटने लाँच केले ‘nSEPIA’ ॲप

Realme Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! Realmeच्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या, खरेदीआधी जाणून घ्या नवीन दर
2

Realme Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! Realmeच्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या, खरेदीआधी जाणून घ्या नवीन दर

मुहूर्त ठरला! या दिवशी होणार Apple चा बहुप्रतिक्षित ईव्हेंट, कोणते डिव्हाईस करणार एंट्री? जाणून घ्या सविस्तर
3

मुहूर्त ठरला! या दिवशी होणार Apple चा बहुप्रतिक्षित ईव्हेंट, कोणते डिव्हाईस करणार एंट्री? जाणून घ्या सविस्तर

वाईट, वाईट अत्यंत वाईट! iPhone 18 खरेदी करायचा आहे? मात्र 9 सप्टेंबरला केवळ ‘हे’ प्रॉडक्टसच…
4

वाईट, वाईट अत्यंत वाईट! iPhone 18 खरेदी करायचा आहे? मात्र 9 सप्टेंबरला केवळ ‘हे’ प्रॉडक्टसच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.